sir i am student of m.pharmacy,searching job of any kind ,please inform me

2013/6/26 चेतन Chetan <[email protected]>

> रोजगार संधी
>
> source
> http://www.loksatta.com/career-vrutant-news/employment-opportunities-137660/
>
> आयुध निर्माणीमध्ये ज्युनिअर वर्क्‍स मॅनेजर (मेकॅनिकल)च्या १७४ जागा :
> अर्जदार मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदवीधर असावेत व त्यांचे वय ३० वर्षांहून
> अधिक असू नये.
> यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी 'एम्प्लॉयमेंट न्यूज'च्या ८ ते १४ जून
> २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी
> अथवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in या
> संकेतस्थळाला भेट द्यावी.
> संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जून २०१३.
>
> अणुऊर्जा विभागात टेक्निशियनच्या ८ जागा :
> अर्जदारांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण करून त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण
> संस्थेची इलेक्ट्रिकलमधील पात्रता उत्तीर्ण केलेली असावी. एक वर्षांचा अनुभव
> असणाऱ्यांना प्राधान्य. वयोमर्यादा २५ वर्षे.
> अधिक माहिती व तपशिलासाठी 'एम्प्लॉयमेंट न्यूज'च्या ८ ते १४ जून २०१३ च्या
> अंकात प्रकाशित झालेली अणु-ऊर्जा विभागाची जाहिरात पाहावी अथवा अणु-ऊर्जा
> विभागाच्या http://www.igcar.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
> विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या तपशील आणि कागदपत्रांसह
> असणारे अर्ज डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी, जनरल सव्‍‌र्हिसेस ऑर्गनायझेशन,
> कालपक्कम्, ६०३१०२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १ जुलै २०१३.
>
> न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये स्टेनोग्राफर्सच्या आठ जागा :
> अर्जदार पदवीधर असावेत. त्यांनी इंग्रजी लघुलेखनाची ८० शब्द प्रतिमिनिट व
> इंग्रजी टंकलेखनाची ४० शब्द प्रतिमिनिट पात्रता पूर्ण केलेली असावी. संगणकाचे
> ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा ३० वर्षे.
> अधिक माहिती व तपशिलासाठी 'एम्प्लॉयमेंट न्यूज'च्या ८ ते १४ जून २०१३ च्या
> अंकात प्रकाशित झालेली न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी
> अथवा कॉर्पोरेशनच्या www.upcil.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
> विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह
> असणारे अर्ज डेप्युटी मॅनेजर (एचआरएम), काक्रापार साइट, पोस्ट अनुमला, मार्गे
> व्यारा, जि. तापी (गुजरात) ३९४६५१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १
> जुलै २०१३.
>
> कोल इंडियामध्ये मेडिकल एक्झिक्युटिव्हच्या ३१७ जागा :
> अर्जदारांनी एमबीबीएस पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली
> असावी. पदव्युत्तर पात्रताधारक व अनुभवी उमेदवारांना प्राधान्य.
> अधिक माहिती व तपशिलासाठी 'एम्प्लॉयमेंट न्यूज'च्या १ ते ७ जून २०१३ च्या
> अंकात प्रकाशित झालेली कोल इंडियाची जाहिरात पाहावी अथवा कोल इंडियाच्या
> www.coalindia.inया संकेतस्थळाला भेट द्यावी.
> विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज
> स्पीड पोस्टने जनरल मॅनेजर (पर्सोनेल / रिक्रूटमेंट), कोल इंडिया लिमिटेड,
> 'कोल भवन', १०, नेताजी सुभाष मार्ग, कोलकोता- ७००००१ या पत्त्यावर पाठविण्याची
> शेवटची तारीख १ जुलै २०१३.
>
> संरक्षण मंत्रालयात कनिष्ठ कारकुनांच्या २६ जागा उपलब्ध :
> अर्जदार बारावी उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांनी इंग्रजी टंकलेखनाची २५ शब्द
> प्रतिमिनिट, तर हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रता पूर्ण केलेली
> असावी. संगणकाचे ज्ञान आवश्यक.
> अर्जाचा नमुना व तपशिलासाठी 'एम्प्लॉयमेंट न्यूज'च्या ८ ते १४ जून २०१३ च्या
> अंकात प्रकाशित झालेली संरक्षण मंत्रालयाची जाहिरात पाहावी.
> विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह
> असणारे अर्ज रिक्रूटमेंट सेल, कमांडंट, सेंट्रल ऑर्डनन्स डेपो, जबलपूर, म.
> प्र. - ४८२००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २ जुलै २०१३.
>
> इंडो-तिबेटन सीमा पोलीस दलात हेडकॉन्स्टेबल-टेलिकम्युनिकेशन्स ३६९ जागा :
> अर्जदारांनी बारावीची परीक्षा गणित व विज्ञान विषय घेऊन व ४५% गुणांसह
> उत्तीर्ण केलेली असावी अथवा दहावीच्या परीक्षेनंतर औद्योगिक प्रशिक्षण
> संस्थेची इलेक्ट्रिकल वा इलेक्ट्रॉनिकमधील पात्रता पूर्ण केलेली असावी आणि ते
> शारीरिदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
> अर्जाचा नमुना व तपशिलासाठी 'एम्प्लॉयमेंट न्यूज'च्या ८ ते १४ जून २०१३ च्या
> अंकात प्रकाशित झालेली इंडो-तिबेटन सीमा पोलीस दलाची जाहिरात पाहावी.
> विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि रिक्रूटमेंट
> तिकिटांसह असणारे अर्ज साध्या टपालाने पोस्ट बॉक्स नं. ३४४, जीपीओ-लखनऊ, उ.
> प्र. या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ५ जुलै २०१३.
>
> वायुदलात महिलांना वैमानिक म्हणून संधी :
> अर्जदार महिलांनी इंजिनीअरिंगसह कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा कमीत कमी
> ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांची दृष्टी निकोप असावी व त्या
> शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हव्यात. वयोगट १९ ते २३ वर्षे.
> यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी 'एम्प्लॉयमेंट न्यूज'च्या ८ ते १४ जून
> २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय वायुदलाची जाहिरात पाहावी अथवा
> वायुदलाच्या www.careerairforce.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
> संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जुलै २०१३.
>
> --
> चेतन व. गुराडा.
> Chetan V. Gurada.
>
> Assistant Professor,
> University Department of Physics,
> University of Mumbai
> Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
> mobile - 9869197376
> e-mail: [email protected]
>            [email protected]
>
> --
> -----------------------------------------------------------------------
> This mail is sent you by AYUSHgoogle group
> AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
> Group of professionals who want to take initiative to develope tribal
> community, Let us do it together
>
> Our Online contact points :
> Home Page : www.adiyuva.in
> Join AYUSH : www.join.adiyuva.in
> Let us do it together : www.do.adiyuva.in
> Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in
> Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in
>
> Face book profile : www.facebook.com/adiyuva
> Face book page :www.facebook.com/adiyuva1
> You Tube : http://youtube.com/adiyuva
> twitter : http://twitter.com/adiyuva
> Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To post to this group, send email to [email protected].
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
>
>
>



-- 


**

-- 
-----------------------------------------------------------------------
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
Group of professionals who want to take initiative to develope tribal 
community, Let us do it together 

Our Online contact points : 
Home Page : www.adiyuva.in
Join AYUSH : www.join.adiyuva.in
Let us do it together : www.do.adiyuva.in
Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in 
Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in 

Face book profile : www.facebook.com/adiyuva 
Face book page :www.facebook.com/adiyuva1
You Tube : http://youtube.com/adiyuva 
twitter : http://twitter.com/adiyuva 
Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.


Reply via email to