मनापासून आभार माझ्या बांधवानो :
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर आज जो विराट धडक मोर्चा आपण काढला या मध्ये 
बोगस घुसखोर लोकांना धडा शिकवण्यासाठी व शासनाला जागे करण्यासाठी माझे बांधव 
भर पावसाचे हिंगोलीला आले काही सकाळीच रेल्वे ने शहरात दाखल झाले , पावसाच्या 
रिपरिप मध्ये न डगमगता निसर्गाला तोंड देत खेड्या पद्यातून माझ्या माय -भगिनी 
सकाळ पासून उपाशी होत्या , माझे वस्तीग्राहतील मित्र घोषणा देत शहर दणाणून 
सोडले …आपण या लढ्यात सहभागी झाला आपण जिवंत समाजाचा आवाज आहात घरी झोपलेल्या 
व आरक्षणाचा लाभ घेऊन समाजाला विसरणारे समाजद्रोही आजून झोपेत आहेत . शेळी 
होऊन १ ० ० वर्ष जगण्यापेक्ष वाघ होऊन एक दिवस जगू . आदिवासी युवक कल्याण 
संघाचे कार्यकर्त्याने गेले ८ दिवस , दिवस -रात्र कळमनुरी,औंढा ,वसमत ,सेनगाव 
,हिंगोली या तालुक्याचा परिसर पिंजून काढला हि तर क्रांतिसूर्य बिरसाची चळवळ आहे 
,या लढ्यात आमचे नांदेड ,वाशीम ,परभणी ,येथील बांधव मोठ्या प्रेमानात आंदोलनात 
सहभागी झाले ,आमचे शेतकरी ,रोजमजुरी करणारे बांधव जे कि त्यांच्या घरात कुणी 
आरक्षण घेतलं नाही त्याचा न सुद्धा माहित नाही असे कित्येक बांधव घोषणा देत 
आपल्या हक्काची जाणीव करून देत होते . या लढ्य सहभागी प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष 
सर्वांचे आदिवासी युवक कल्याण संघ तर्फे मनापासून आभार मी माझ्या facebook 
मित्रांना विसरलो नाही ,त्यांची व सर्वांची मदत आम्हाला सदैव मिळेल हि मला 
खात्री 
आहे । लढा संपला नाही आता सुरुवात आहे …. जय बिरसा आपला 
डॉ सतीश पाचपुते ,हिंगोली


-- 
-----------------------------------------------------------------------
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
Group of professionals who want to take initiative to develope tribal 
community, Let us do it together 

Our Online contact points : 
Home Page : www.adiyuva.in
Join AYUSH : www.join.adiyuva.in
Let us do it together : www.do.adiyuva.in
Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in 
Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in 

Face book profile : www.facebook.com/adiyuva 
Face book page :www.facebook.com/adiyuva1
You Tube : http://youtube.com/adiyuva 
twitter : http://twitter.com/adiyuva 
Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/4c8ec2a0-e936-47eb-aa55-8c093fe3404f%40googlegroups.com.


Reply via email to