Kundlik Kedari <https://www.facebook.com/kundlik.kedari?hc_location=stream>
मा. ना. मुखामन्त्री साहेब 

स, न. वि. वि. 
माझा आदिवासी विकास विभाग ,नाशिक २ येथील शासकीय कायालयात अनुभव 
फार वाईट आहे . 
नागरिकांची सनद म्हणून पत्राला तीन महिन्यात उतरे देत नाहीत . आदिवासी विकास 
एवजी आदिवासिंतर (बिगर आदिवासी )विकास होतो आहे 
मी लिहिलेल्या पत्राची उतरे मिळाली नाहीत . आपण सूचना करा . 
कुंडलिक केदारी
दि. १९/९/२०१३

On Tuesday, September 17, 2013 10:44:32 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva 
Shakti wrote:
>
>
>
> ---------- Forwarded message ----------
> From: Ravindra Talpe <[email protected] <javascript:>>
> Date: 2013/9/16
> Subject: Ashram School Death PIL News & Apeal
> To: [email protected] <javascript:>
>
>
> नम्र निवेदन
> आश्रमशाळा सुधारणेबाबत उपाययोजना सुचविणेबाबत
> राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये अत्यंत अपु-या वैद्यकिय सोईसुविधा
> असल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची खरडपटटी काढली. या
> संदर्भात अर्जदार रवींद्र उमाकांत तळपे यांनीच उपाययोजनांबद्यल सूचना
> कराव्यात, असेही न्या. पी.व्ही हरदार व न्या. पी. व्ही देशमुख यांच्या
> खंडपीठाने सांगितले आहे.
>
> राज्यातील ५५२ शासकीय आश्रमशाळांमध्ये २०४१४७ तर खाजगी अनुदानित ५५६
> आश्रमशाळांमध्ये २४४५१० आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या दहा
> वर्षात या आश्रमशाळांमध्ये ७९३ मुलांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला
> आहे. यामध्ये अपघातात ६२, सर्पदंशाने ५५, आजारपणाने ४३४, पाण्यात बुडून
> ५६, नैसर्गिक मृत्यू १२९ व इतर कारणांनी ५७ विद्यार्थी दगावले आहेत.
> त्यामुळे हे प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करणारी
> याचिका पुण्याचे रवींद्र उमाकांत तळपे यांनी उच्च न्यायालयात सादर केली
> आहे.
>
> याबाबत समाजातील  विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, अधिकारी, सामाजिक
> कार्यकर्ते, संघटना व इतर घटकांकडून सूचना मागविण्यात येत आहेत. आपण
> आपल्या सूचना / अभिप्राय संतोष वालकोळी, आदिवासी समाज कृती समिती, ५३/१
> ब, विनायकनगर, पिंपळे गुरव, पुणे-४११ ०६१ येथे किंवा
> [email protected] <javascript:> or [email protected] <javascript:> येथे २५ 
> सप्टेंबर २०१३
> पर्यंत पाठवाव्यात. तसेच ९००४४८८७३२/९७६३४५६७९३ येथे एसएमएस कराव्यात.
>
> Thanks & Regards,
> Ravindra U Talpe
> ==============================
> Cell: 98227 65531
> ==============================
>
>

-- 
-----------------------------------------------------------------------
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
We are online group of youth who want to take initiative for awareness about 
Tribal empowerement & Developement, Let us do it together 

Our Online contact points : Google us as "adiyuva"
Home Page : www.adiyuva.in
Join AYUSH : www.join.adiyuva.in
Let us do it together : www.do.adiyuva.in
Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in 
Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in 

Face book profile : www.facebook.com/adiyuva 
Face book page :www.facebook.com/adiyuva1
You Tube : http://youtube.com/adiyuva 
twitter : http://twitter.com/adiyuva 
Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/102928f4-0c5a-4449-b0e9-761a37752ac6%40googlegroups.com.

Reply via email to