Posted by Ram Urade यूवा आदिवासी मित्र मंडळ वेवजी ता. तलासरी जि.ठाणे रजीस्ट्रेशन नंबर -महा. १८२०/१३/ठाणे . वार्षीक कार्यक्रम नियोजन । यूवा आदिवासी मित्र मंडळ वेवजी हे जानेवारी ते डिसेँबर २०१४या वर्षात पूर्ण गावातील जि. प. शाळ । माध्यामिक शाळा व इतर शाळा यांच्या मध्ये विविध स्पर्धा व कार्यक्रम राबवणार आहे या कार्यक्रमांचा वार्षीक वितरण सोहळा डिसेँबर महिन्या होनार आहे या स्पर्धा खालिल प्रमाणे घेण्याचे ठरवत आहे १ चित्रकला स्पर्धा - २. वक्तृत्व स्पर्धा ३. प्रश्नमंजूषा ४ सांस्कृतिक शिक्षण या विषयी कार्यक्रम ५.गायन स्पर्धा एकेरि व सांघिक ६. डान्स स्पर्धा एकेरी व सांघिक ७. धांव वेवजी धांव मँरेथोन ८, लंगडी व संगित ९. कबड्डी खो खो १० .हाँलीबाँल ,अंडरम सूपरसिक्स व मार चेँडू ११. वेवजी गावातील मूलांचे क्रिकेट १२.बाहेर गावातील आदिवासी मूलांचे क्रिकेट १३. टि २० तसेच आदिवासी खेळ *नेमबाजी विटिदांडू लगोरी पाटी साखल आबाडुबि शिनल कि काय धोँडलकी कवट चोर खापरि गदी अजून बरेच खेळ* व काहि उपक्रम राबवण्याचे ठरवायचे आहे आपल्या वाजंत्री ची सूद्धा स्पर्धा ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे या मध्ये *ढोल धूमशा तारपा काहली पांवा रोहो घांगली तसेच आदिवासी गाणी लग्न गित पाऊसाची देवाची गौरी * इत्यादी ह्या सर्व स्पर्धा आदिवासी बंधूसाठी राबवनार आहे आमच्या गावात ९९% आदिवासी बांधव आहेत या सर्वाँमध्ये आपल्या समाजाबद्दल जागरुकता व एकोपा जपन्यास हाथभार लागेल असेच कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न राहिल आम्हाला काहि सूचना व माहिती द्यायची असेल तर जरुर द्या आणि हो एखादा डोनर मिळवून द्या किँवा एखादि छोटि काहोईना पन मदत केली तर ती आमच्या साठी खूप मोलाची असेल त्यासाठी आम्ही आपले सदा आभारी राहू धन्यवाद । आपला विश्वाशू ! अध्यक्ष रमेश बारक्या गोरखना उपाध्यक्ष नितिन भरत कडू सचिव राम नवशा उराडे खजिनदार हसमूख दसमा जवलिया । रविँद्र गूलाब मोरघा सदस्य प्रमोद रघूनाथ मोरघा । जयेश सोन्या घाटाळ । अनिल रमेश खूलात । अनिल रावजी रिँजड । निलेश नविन धेडिया । राजू रमण धोडी
AYUSH | adivasi Yuva Shakti | www.adiyuva.in To know more about us just Google as “adiyuva” -- ----------------------------------------------------------------------- AYUSH Big Achivement! : Its in Final Stage now, Soon Tribal Community will get Intellectual Property Rights for Warli Art (know more at www.warli.in) Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBsGY%3DHjjYoGVJn8j1JsYc_M%3DZPmn6swP-yFJc-Wa-zr%3Dw%40mail.gmail.com.

