Vijaykumar Ghote <https://www.facebook.com/vijaykumar.ghote> आदिवासी सेवक पुरस्कार पुरस्कार मिळालेल्याना " आदर ना कदर"
1984/85 पासून आदिवासी विकास मंत्रालयाने आदिवासी स्माज्यासाठी काम करणार्या लोकांना पुरस्कार सुरु केला ती परम्परा आज पर्यन्त टिकून आहे 1984/85 मधे पहिल्याच वर्षी 25 लोकांना हां पुरस्कार दिला गेला त्या नंतर 2000 सालापर्यंत खरोखर ज्या लोकानी आदिवासी समाजासाठी योगदान दिले आहे त्यानाच पुरस्कृत करण्यात आहे मात्र 2001 पासून पुढे हे सर्व पुरस्कार पुढारी लोकांच्या मर्जित्ल्या लोकांच्या हातात गेले तीच परम्परा आजही टिकून आहे याचा प्रतेय सर्वाना 24 जानेवारी रोजी आदिवासी सेवक पुरस्काराचे वितरण होणार आहे त्यात येइलच हां पुरस्कार आत्ता आदिवासी लोकांसाठी काम करनार्याला मिळेलच असे नाही यापुढे तुमचा राजकीय वशिला असावा ,आदिवासी पुढारी लोकांच्या पुढे गोंडा घोळनारे असावे , @ तुम्हाला आदिवासी राखीव मतदार संघातून उमेदवारी करायची अस्ल्यास त्या मतदार संघातील राजकीय पुढार्याला आदवासी सेवक म्हणून घोषित करा , असा या पुरस्काराला राजकीय ग्रहण लागलय ,वाशिल्यावर पुरस्कार मिळायला लागलेत ज्या सेवकांचे नावे जाहिर झालित त नाव कधी एकलेपण नव्हते , आदिवासी समाज काय असतो याची जान पण नाही मात्र आजपर्यंत 384 लोकांना हां पुरस्कार मिळालाय पुरस्कार मिळवून......! On Thursday, January 23, 2014 6:56:34 PM UTC+5:30, AYUSH activities wrote: > > > Its Right, agreed with 2 points those are right! > (Nature Protects if she get protected its in our Tribal culture & life > style) > & 3rd Point is his personal opinion. Its wrong. Adivasis are preserving > Nature from last 70 lacks years. & globally accepted (Please refer UN > Declaration). The exploitation of nature is far greater in last 5 thousand > years than 70 lacks year by Adivasi. > > > > On Thursday, January 23, 2014 6:49:58 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva > Shakti wrote: >> >> >> >> mail by Ravindra Talape >> >> >> ---------- Forwarded message ---------- >> From: Ravindra Talpe <ravi...@gmail.com> >> Date: 2014/1/22 >> Subject: आदिवासींच्या अब्रुची जाहीर चर्चासत्रात धिंड काढणा-याला आदिवासी >> सेवक पुरस्कार >> To: AYUSH <ay...@adiyuva.in> >> >> >> आदिवासींच्या अब्रुची जाहीर चर्चासत्रात धिंड काढणा-याला आदिवासी सेवक >> पुरस्कार >> पुणे येथे नुकत्याच झालेल्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या >> वर्धापनदिनानिमित्त २६ व २७ डिसेंबर २०१३ रोजी यशदा येथे झालेल्या दोन >> दिवसाच्या राष्ट्रीय चर्चासत्रात बीजभाषण करताना आदिवासी संशोधन व >> प्रशिक्षण संस्थेचे नियामक मंडळ सदस्य प्रा. आर के मुटाटकर यांनी आदिवासी >> मंत्री, प्रधान सचिव, आदिवासी आयुक्त व राज्यभरातील आदिवासी >> कार्यकर्यांसमोर आदिवासींच्या अब्रुचे धिंडवडे काढले. आदिवासींची तुलना >> हिस्त्र प्राण्यांशी करणा-या या थोर तत्ववेत्याला आदिवासी मंत्र्यांच्या >> अध्यक्षतेखालील निवड समितीने नुकताच आदिवासी सेवक पुरस्कार जाहीर केला >> आहे. >> प्रा. मुटाटकर यांची आदिवासीविषयीची मते व तत्त्वज्ञान पुढील प्रमाणे: >> १. जे आदिवासी आतापर्यंत निसर्गसंपत्तीचा विनियोग दैनंदिन गरजेपुरता करीत >> आलेले आहेत, त्यांना व निसर्गास उपभोगासाठी आपल्या दंडशक्तीचा उपयोग करुन >> नागडे करणे विनाशकारक आहे. >> २. आदिवासी इतर प्राण्यांप्रमाणे परंपरेने जंगलातून, निसर्गातून अन्न >> संकलन करणारा समाज आहे. उत्पादन करणारा नाही. >> ३. आदिवासींची राज्ये होती. त्यांनी जंगलाची राखण केली, ही कल्पना >> आपल्याला उमजत नाही. >> >> माहितीसाठी भाषणाची प्रत सादर >> >> -- ----------------------------------------------------------------------- AYUSH Big Achivement! : Its in Final Stage now, Soon Tribal Community will get Intellectual Property Rights for Warli Art (know more at www.warli.in) Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/5a3aea29-9401-4c91-a15c-0f52cbd7f550%40googlegroups.com.