great nilesh keep it up
2014-03-03 19:44 GMT+05:30 AYUSH | Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in>: > Lets congratulate to Nilesh's efforts! Please find detail mail bellow > > > ---------- Forwarded message ---------- > From: Nilesh Bhutambara <neel.nilesh0...@gmail.com> > Date: 2014-03-03 12:43 GMT+05:30 > Subject: त्यामुळे मी आज आनंदाच्या मोठ्या शिक्रावर पोहचलो आहे > To: > > > दोन वर्षापुर्वी सुरु केलाला मी एक लहान प्रयत्न आज मोठ्या शिक्रावर > पोहचल्याचा आनंद दोन वर्षापुर्वी मी माझ्या गावाची माहिती मी सहज इंटरनेट वर > सर्च केली यामुळे मला एक लहान व्यवसाय स्थापन करण्याची संधी > मिळाली प्रबळगडाच्या पायथ्याशी माझे गाव वसलेले आहे. हे गाव प्रबळगडाच्या > ऐतिहासिक क्षेत्रात तर येतेच व निसर्ग सौंदर्यपूर्ण आहे. विशेष करून या > स्थानाकडे पर्यटकांचा वाढता कल आहे. त्याच बरोबर पर्यटकांची होणारी गैरसोय. > हे सर्व बघायचे, आनुभवायचे तर दोन दिवस पाहिजे. मग रहायचे कुठे? खायचे काय? > याकरण्याकरीता व रात्री गावामध्ये राहाण्या, खाण्याची-पिण्याची होणारी " > गैरसोय" दूर करण्याकरिता.. पर्यटकांची पायपिट दूर करण्याकरिता सगळ्या > अडचणीवर मात करण्यासाठी मी गावामध्ये दोन दिवस व एक रात्र असे मिळून > ट्रेकिंग व सहल प्याकज पुरवत सुरु.केले तसेच हॉटेल आणि लॉगिंग सेवा सुरु > केली. > > प्रथम मुंबई, ठाणे पुणे , या मोठ्या शहरामध्ये ट्रेकिंग करणारे ग्रुप > यांच्याकडे संपर्क साधला त्यांना या ठिकाणाची माहिती दिली शिवय हि > माहिती इंटरनेट वर ठाकली दोन वर्षापुर्वी सुरु केलेला हा माझ्या लहानसा > व्यवसायामुळे आज माझे पूर्ण कुटूब स्वलंभी झाले. > > आता हाच माझा लहान व्यवसायाला प्रायोजक (sponsors) देखील मिळत आहेत पण मला हा > व्यवसाय माझ्या स्व: हिमतीवर पुढे घेऊन जायचा आहे हे नक्की. > > मागील वर्षा पासून परदेशी पर्यटक देखील इकडे येवू लागले आहेत सध्या मी भारत > सरकारचा कर्मचारी असल्याने माझी पोस्टिंग चेन्नई मध्ये आहे… ज्यावेळी > विदेशी पर्यटक इकडे येतात तेवा गावामध्ये इग्लिश मध्ये संवाद साधणारा एकही > माणूस नाही मग काय मी फोनवर भाषांतर करून तेथील व्यवस्था चालवतो > > याचे उदाहरण मागील महिन्यात इग्लंड वरून दोन विदेशी पर्यटक आले होते त्यांनी > त्याच्या भटकंती वर एक पुस्तक तयार केले आणि त्याची pdf त्यांनी मला देखील > पाठवली ती मी वाचली आणि अचर्य की त्या विदेशी लोकांनी या ठिकाणाबद्दल तर > लिहिले आहेच पण त्यांनी माझ्याबदल, माझ्या लहान व्यावासाबदल देखील लिहिले आहे > आज मी दोन वर्षीपूर्वी सुरु केलेले काम पूर्ण जगामध्ये त्याची माहिती पोहचली > आहे एवढेच नवे तर या ठिकाणाची जगामधील भन्नाट ३३(33 abandoned places) ठिकाणा > मध्ये नोद झाली असून या ठिकाणाचा ११ व नंबर लागला आहे. त्यामुळे मी > आज आनंदाच्या मोठ्या शिक्रावर पोहचलो आहे. > > > जगामधील भन्नाट ३३ (33 abandoned places) ठिकाणा मध्ये नोद लिंक : > https://imgur.com/a/D9iDC > > > प्रबळगड ठिकाणाबद्दल: http://prabalgad.jigsy.com/ > > > > -- > ----------------------------------------------------------------------- > AYUSH Big Achievement! : Soon Tribal Community will get Intellectual > Property Rights for Warli Art, Its in final Stage now (know more at > www.warli.in) > > Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): > http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 > > Learn More about AYUSH online at : > http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | adivasi yuva shakti" group. > To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an > email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. > To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. > Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. > To view this discussion on the web visit > https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBv4hm%2BdUxVZD4erj9yS4_J%3DmWmkyVHzBELBZtv6X6fxEw%40mail.gmail.com > . > For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out. > -- चेतन व. गुराडा. Chetan V. Gurada. Assistant Professor, University Department of Physics, University of Mumbai Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India) mobile - 9869197376 e-mail: chet...@physics.mu.ac.in che...@mu.ac.in -- ----------------------------------------------------------------------- AYUSH Big Achievement! : Soon Tribal Community will get Intellectual Property Rights for Warli Art, Its in final Stage now (know more at www.warli.in) Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2QP2oL0tbvMLVy-hbSRDpDhN25kkFJuFDOFSFx0aA0sAA%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.