Royal Study ..................... wow ase R&D Far kami vachata yete
2014-03-26 0:36 GMT+05:30 AYUSH activities <adi.activ...@gmail.com>: > > > <https://lh5.googleusercontent.com/-1upPxugYbFY/UzHTEgVhxDI/AAAAAAAAHQ8/btmIZbkdiYg/s1600/Thane+jilha+aep+1.jpg> > > > > > <https://lh3.googleusercontent.com/-Oor9uZUe7fw/UzHTKrJvd_I/AAAAAAAAHRE/wZzB51-m8T0/s1600/Thane+jilha+aep+2.jpg> > > > > <https://lh6.googleusercontent.com/-Yg-lcTbuQBc/UzHTQmBWB-I/AAAAAAAAHRM/AyvTrwL6WV4/s1600/Thane+jilha+aep+3.jpg> > > > > > > > > On Wednesday, March 26, 2014 12:26:49 AM UTC+5:30, AYUSH activities wrote: >> >> [image: Photo] >> >> >> >> >> >> >> मी पालघर चा आदिवासी ! >> आपल्या लोकप्रतिनिधींसाठी माझ्या मनात आलेले प्रश्न... >> >> १) आदिवासी विद्यार्थ्याना सामोरे जावे लागणार्या विविध समस्याना सोडवणार >> का? आदिवासी संस्कृती आणि अस्मिता शालेय अभ्यास क्रमातून जपली जावी या साठी >> प्रयत्न करणार का ? >> २) या परिसरात असलेल्या गुणवत्तेने पण श्रेष्ट असलेल्य स्थानिक आदिवासी >> तरुणाना डावलून इत्तर जिल्ह्यातून ठराविक पणे आयात थांबवणार का ? स्थानिक >> आदिवासीना रोजगार मिळावा या साठी प्रयत्न करणार का? >> ३) परिसरात पाण्याच्या वेगाने वाढत असलेली दारूची दुकाने बंद करणार का? >> आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीर पणे जमिनी हस्तांतरण थांबवणार का? >> ४) आदिवासींसाठी असलेल्या कायद्याचा अभ्यास करून आदिवासी हिता साठी >> रस्त्यावर उतरणार का ? (पेसा, वन हक्क, इत्यादी ) >> ५) सुसरी, पिंजाळ, सूर्या, दापचारी, राष्ट्रीय महामार्ग या प्रकल्पा मुळे >> उध्वस्त होणारया आदिवासी समाजाचे आवाज बनणार का ? >> ६) आपल्या देशात डहाणु ला पर्यावरण विषयक ठराविक कायदा असताना परिसरात विविध >> लोह, रासायनिक प्रकल्पना विरोध करून पर्यावरण आणि समाजाचे रक्षण करणा का? >> ७) स्थानिक आदिवासी नेतृत्वाला संधी मिळून आदिवासी युवकना सामाजिक जबादारीची >> जाणीव करून देणार का ? >> ८) सामान्य माणसाला आपले प्रश्न घेउन आपल्याना भेटून समस्या सुटल्याचा आनंद >> घेता येईल का? >> ९) ज्या आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करण्याची जबादारी आहे ती योग्य आणि >> प्रामाणिक पणे पार पडेल का? >> १०) आदिवासी समाजाच्या विकासा साठी राजकारण आणि वयक्तिक स्वार्थ या पलिकडे >> जाउन विचार करणार का? >> >> >> >> On Monday, March 24, 2014 11:49:23 PM UTC+5:30, AYUSH activities wrote: >>> >>> >>> Shared by Santosh >>> Patil<https://www.facebook.com/santosh.patil.121398/posts/505661502873364> >>> on >>> fb >>> >>> पालघर नगर परिषद पुन्हा केली सेनेने काबीज , बहुजन विकास आघाडीला भोपळाही >>> फोडता आला नाही >>> >>> डहाणू वार्ताहर [संतोष पाटील] >>> >>> >>> पालघर नगर परिषदेचा अंतिम निकाल हाती आला असून या निवडणुकीमध्ये शिवसेनेने >>> निर्विवाद वर्चस्व प्राप्त करून सत्ता आपल्या हाती ठेवण्यात यश मिळवले आहे >>> .महायुतीने २८ पैकी १७ जागांवर यश प्राप्त केले आहे . पालघर नगर परिषदेच्या >>> निवडणुकी कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असतानाच दि. २३/३/२०१४ रोजी झालेल्या >>> मतदानासाठी एकूण ७ प्रभागातून २८ जागांसाठी १२२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात >>> उतरले असताना आज मतमोजणी दरम्यान अंतिम निकाल हाती आले असून *शिवसेनेने १७ >>> राष्ट्रवादी १० तर काँगेसला फक्त १ जागेवर समाधान मानावे लागले* या निकाला >>> दरम्यान मतमोजणीचा कौल ऐकण्यासाठी आलेल्या जनतेने गर्दी करून गोंधळ >>> घातल्यानेपोलिसांनी अचानक लाठीमार केला या दरम्यान ६ महिला जखमी झाल्या असून >>> [१.वासन्ति वसंत म्हात्रे वय ६० ,२. तन्वी परेश पाटील वय १४ ,३ज़ायदा गुलाब शेख >>> ४. बबिता यादव म्हात्रे वय ४७ ५. जानवी जयेश पाटील वय ३० ] त्यांनाग्रामीण >>> रुग्णालय पालघर येथे दाखल केले . मात्र बहुजन विकास आघाडीला मतदार राजाने या >>> निवडणुकीत घरीच बसायला लावले असून त्यांच्यावर आत्म परिक्षनाचि वेळ आणली आहे. >>> या निवडणुकी मध्ये उमेदवारांना मिळालेले मताधिक्य पुढील प्रमाणेशिवसेना ;१] >>> प्रियांका प्रवीण पाटील १६८० २अ ,२] सुनिता मधुकर पाटील१४६२ २ब ,३] जितेंद्र >>> धर्मराज पामाळे१५६९ २ड ४] जयश्री महेश भानुशाली १३८६ ३ब ५] लीना हेमंत पाटील >>> १८९८ ३क ६] श्री रहीस मोबीन शेख १६५६ ३ ड ७} संजय पांडुरंग गायकवाड २४१९ ४ अ >>> 8) उत्तम मोरेश्वर घरत २६०५ 4 ब ९} रेशमा सुदाम गडग २५७६ ४ क. १०} स्वाती >>> सुरेश मोरे २४६५ ४ ड . ११}प्राजक्ता नंदकुमार वर्दे ९९१ ५ अ . १२} प्रलय >>> शरदचंद्र पटेल १०३७ ५ ब. १३} उत्तम रमेश पिंपळे १२४५ ५ ड. १४}कश्मीरा केतन >>> पाटील १७२९ ७ अ. १५. सागर चिमन दुबळा १६७६ ७ ब. १६} अंजली परेश पाटील १६३३ ७ >>> क. १७. अतुल जनार्दन पाठक – १५१७ ७ ड. राष्ट्रवादी:- 1.रेश्मा रविंद्र >>> म्हात्रे १०६५ १ अ. २. बिंदीया संतोष दिक्षीत ११०२ १ ब. ३. प्रविण मधुकर मोरे >>> ९७५ १ क, ४. सुरेश किसन दुबळा १०४३ १ ड. ५. प्रितम विश्वनाथ राउत – १२७९ २ क, >>> ६. मकरंद सिताराम पाटील १७७७ ३अ, ७.श्वेता मकरंद पाटील -९९१ ५ क . ८. नंदकुमार >>> वामन पाटील -१२०६ ६ अ,९.सचिन बाबूराव पाटील १३०१ ६ क, १०. वनिता प्रफुल्ल >>> प्रजापती – ११२३ ६ ड.काँग्रेस- उज्ज्वला केदार काळे- १३२९ ६ ब.आता पालघर >>> विकासाच्या डृष्टीने सक्षम नगराध्यक्ष कोण होणार यांकडे पालघर वासीयांचे लक्ष >>> लागलेय. >>> >> > > -- > ----------------------------------------------------------------------- > Big Achievement! : Soon Tribal Community will get Intellectual Property > Rights for Warli Art, Its in final Stage now (know more at www.warli.in) > > Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): > http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 > > Learn More about AYUSH online at : > http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | adivasi yuva shakti" group. > To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an > email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. > To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. > Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. > To view this discussion on the web visit > https://groups.google.com/d/msgid/adiyuva/2f5f4e79-9f32-40af-8cac-ecbb52d97434%40googlegroups.com<https://groups.google.com/d/msgid/adiyuva/2f5f4e79-9f32-40af-8cac-ecbb52d97434%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer> > . > > For more options, visit https://groups.google.com/d/optout. > -- Ramesh -- ----------------------------------------------------------------------- Big Achievement! : Soon Tribal Community will get Intellectual Property Rights for Warli Art, Its in final Stage now (know more at www.warli.in) Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CANqnranNPDBRP4P%2BJ2XV1uEDNGY6xv7jByFsDxzjfxUtWgxWFg%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.