rural teachers are not getting time to teach  then how will their students
will excel in studies??? who are mostly obcs/sc/sts to compete with urban
once and again there is huge fees for higher studies, tuitions even after
reservations

EDUCATION & HIGH PAID JOBS are only meant for rich and i think that is the
strategy in starting donations, state/cbsc board, coaching


2014-03-30 10:48 GMT+05:30 चेतन Chetan <chetan...@gmail.com>:

> बहुपयोगी शिक्षक
>
> राज्यातील लाखो शिक्षकांना सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामकाजाची नवीन
> ड्युटी जाहीर करण्यात आली आहे. ही निवडणूक ड्युटी लागलेल्या शिक्षकांचा
> मुंबईतला आकडा तब्बल ६० हजार, तर राज्यभरातील आकडा सुमारे दीड लाखांच्या घरात
> असल्याने ही संख्या सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ऐन परीक्षांच्या हंगामात ही
> ड्युटी लागल्याने पुन्हा एकदा शिक्षकांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. अभ्यासातून
> देशाची नवी पिढी घडवणं, हे शिक्षकांचं मुख्य काम असताना प्रत्यक्षात मात्र
> जनगणना, निवडणुका, माध्यान्ह आहार योजना ते अगदी हागणदारी मुक्ती योजनेच्या
> कामासाठीही त्यांना राबवलं जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला शिक्षक आता फक्त
> ज्ञानाच्या धडे देण्यापुरता मर्यादित न राहता, त्याचा बहुपयोगी शिक्षक झाला
> आहे. त्यावर टाकलेला हा दृष्ट‌िक्षेप....
>
> >> संकलन : सौरभ शर्मा
>
> हागनदारी मुक्त योजना
>
> > राज्यातील ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या
> राज्य सरकारच्या हागनदारी मुक्त योजनेसाठी शिक्षकांचीच मदत घेतली जात आहे.
>
> > या योजनेअंतर्गत प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील, विशेषतः ग्रामीण भागातील
> १०० टक्के शिक्षकांना राबावलं जात आहे. ही योजना प्रभावशाली पध्दतीने
> राबविण्यासाठीची कामं त्यांच्यावर सोपवण्यात आली आहेत.
>
> > या योजनेसाठी गावोगवी, घराघरात जाऊन स्वच्छतेचे धडे देण्याऱ्या शिक्षकांची
> संख्या सुमारे अडीच ते तीन लाख आहे.
>
> शुध्द पेयजल योजना
>
> > राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, शुध्द
> पिण्याचे पाणी तसेच स्वच्छतेच्या सुविधा पुरविण्यासाठी सरकारच्या पाणी पुरवठा
> व स्वच्छता विभाग अविरत प्रयत्न करीत असून जनतेला पिण्याच्या पाण्याचे महत्व
> पटवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शुध्द पेयजल योजना सुरू केली. त्यानुसार
> या योजनेचं महत्व पटवून देण्यासाठीही राज्यातील शिक्षकांचीच मदत घेण्यात आली
> आहे. त्यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागातील सुमारे ३ लाख शिक्षक हे काम करत आहेत.
>
> निवडणुकीच्या कामांची जबाबदारी
>
> > राज्यातील लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य किंवा ग्रामपंचायत, निवडणुका
> कोणत्याही असोत, त्यांच्या प्राथमिक कामासाठी शिक्षकांनाच जुंपलं जातं.
>
> > आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील शालेय शिक्षण विभागातील ८० हजार
> शिक्षक, तर राज्यातील साडे तीन लाखाहून अधिक शिक्षक या कामासाठी निवडले गेले
> आहेत.
>
> > यामध्ये फक्त शालेय ​विभागातीलच शिक्षकांचा समावेश नसून विद्यापीठ
> पातळीवरील प्राध्यपकांनाही या कामासाठी जुंपण्यात आलं आहे.
>
> > अमरावती, मराठवाडा, नांदेड, कोल्हापूर, सोलापूर या विद्यापीठांमधील ६० ते
> ७० टक्के कर्मचाऱ्यांना निवडणुकीचं काम देण्यात आलं आहे.
>
> > सर्वाधिक विद्यार्थीसंख्या असलेल्या पुणे, मुंबई विद्यापीठांमधील ९० टक्के
> कर्मचारी हे निवडणुकांच्या कामावर असल्याने परीक्षांबाबतही प्रश्नचिन्ह
> उपस्थित केलं जात आहे. यात मुंबई विद्यापीठाचे एकूण ९५० पैकी ८६० कर्मचारी,
> कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील ५९० पैकी ३७०, पुणे विद्यापीठाचे एकूण ६२७
> पैकी ५९० कर्मचारी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे ५५० पैकी साधारण ४००
> विद्यार्थी, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे २८५
> पैकी साधारण १७० कर्मचारी आणि बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे एकूण
> २५० कर्मचारी निवडणुक कामासाठी घेण्यात आले आहेत.
>
> जनगणनेचीही जबाबदारी
>
> > दर दहा वर्षांनी एकदा होणाऱ्या जनगणनेसाठी राज्यातील सर्व शिक्षकांना
> वेठीला धरलं जातं.
>
> > या वर्षी परीक्षेच्या काळात जनगणनेचं काम आल्याने शिक्षकांची मुक्तता
> करण्यात आली असली, तरी आगामी काळात ते काम पुन्हा शिक्षकांकडेच सोपविण्यात
> येणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
>
> > यासाठी राज्यातील साडे तीन लाख शालेय शिक्षकांबरोबरच ७५ हजार ज्युनिअर
> कॉलेजच्या शिक्षकांवर ही जबाबदारी सोपविण्यात येते.
>
> सर्व शिक्षा अभियान
>
> > केंद्र सरकारच्या 'सर्व शिक्षा अभियान - २०१२-१३' योजनेचं हे बारावं वर्ष
> आहे. हे अभियान सक्षमपणे रावबण्यासाठीही मुख्याध्यापक-शिक्षकांचीच मदत घेण्यात
> आली आहे.
>
> > मुलांच्या शिक्षण हक्कांसंदर्भातील मोफत आणि सक्तीचं शिक्षण अधिनियम (RTE)-
> २००९ या प्रक्रियेअंतर्गत 'महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद' हा महाराष्ट्र
> शासनाचा एक उपक्रम असून राज्यात SSA अर्थात सर्व शिक्षा अभियानाच्या प्रभावी
> अंमलबजावणीसाठी राज्यातील सुमारे साडेतीन लाख शिक्षकांचा समावेश करण्यात आला.
>
> > त्यानुसार विद्यार्थ्यांना आणि पालकांना शोधून, त्यांना शिक्षणाचं महत्व
> पटवून देऊन त्या विद्यार्थ्यांची भर्ती शाळेत करणं हे महत्वाचं काम सध्या
> शिक्षकांनाच करावं लागत आहे.
>
> > यात राज्यातीलच नव्हे तर, देशभरातील सर्व शिक्षकांचा समोवश आहे. यात
> राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिकचे सुमारे दोन ते तीन लाख शिक्षक कार्यरत
> आहेत.
>
>
> शिक्षकांनी पाजले पोलिओचे डोस
>
> > एकेकाळी देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला हादरवून टाकणाऱ्या पोलिओचं
> ​निर्मूलन करण्यासाठी राज्यातील शिक्षकांनीच महत्वाची भूमिका बजावली होती.
> सध्या या योजनेत शिक्षकांचा सहभाग म्हणावा तितका नसला, तरी ज्यावेळी पोलिओ
> लसीकरण सुरू करण्यात आलं तेव्हा राज्यातील शिक्षकांनीच महत्वाची कामगिरी
> बजावली होती. त्यावेळी साधारणपणे दीड लाख शिक्षकांनी यात सहभाग घेतला होता.
> विशेषत: यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १०० टक्के शिक्षकांनी ही योजना
> यशस्वी करून दाखवली होती.
>
> माध्यान्ह आहार योजना
>
> > सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत सुरू करण्यात आलेली माध्यान्ह आहार योजना
> राबविण्यात आजवर शिक्षकच अग्रेसर राहिलेत. मुख्याध्यापकांच्या खांद्यावर
> टाकण्यात आलेल्या या जबाबदारीच्या विरोधात गेली अनेक वर्षं शिक्षकांनीही आवाज
> उठविला होता. या योजनेसाठी प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे सुमारे ७० हजार
> मुख्याध्यापक काम करत आहेत. त्यात शिक्षकांची संख्या लक्षात घेता ती सुमारे २०
> ते २५ हजाराच्या आसपास आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या परिपक्व
> बनवितानाच, त्यांना शारीरि दृष्ट्या सक्षम बनवण्याची जबाबदारीही त्यांनाच पार
> पाडावी लागत आहे.
>
> इतर अनेक योजना आणि कार्यक्रम
>
> > विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबरच शिक्षकांना राज्य सरकारच्या इतर अनेक
> योजना आणि कार्यक्रमातही सहभागी होऊन आपली नैतिक जबाबदारी पार पाडावी लागत
> आहे. यात स्काऊट, एन.एस.एस., एन.सी.सी, साक्षरता मोहीम आणि विज्ञान व इतर
> प्रदर्शनं भरवणं यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्यात सध्या
> आरटीईनुसार येणाऱ्या अनेक कामांचीही भर पडत आहे.
>
> --
> चेतन व. गुराडा.
> Chetan V. Gurada.
>
> Assistant Professor,
> University Department of Physics,
> University of Mumbai
> Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
> mobile - 9869197376
> e-mail: chet...@physics.mu.ac.in
>            che...@mu.ac.in
>
> --
> -----------------------------------------------------------------------
> Big Achievement! : Soon Tribal Community will get Intellectual Property
> Rights for Warli Art, Its in final Stage now (know more at www.warli.in)
>
> Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes):
> http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
>
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2RHNs9O7tPrS%2BTeoPdorh3Ky6u3b%3D-aUsB06QFC%2BOUx2w%40mail.gmail.com<https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2RHNs9O7tPrS%2BTeoPdorh3Ky6u3b%3D-aUsB06QFC%2BOUx2w%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
-----------------------------------------------------------------------
Big Achievement! : Soon Tribal Community will get Intellectual Property Rights 
for Warli Art, Its in final Stage now (know more at www.warli.in)

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADzvKY0X1mj4TNSytcTezA9ib-PEfo9QAOw5LSwT2MqnOkNOcg%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to