Very Well Said. Congratulations.

                                       Vinay


2014-04-22 19:14 GMT+05:30 AYUSH activities <adi.activ...@gmail.com>:

>
> आदिवासी वारलखंड जनांदोलन <https://www.facebook.com/AwajDoTribals>
>
> पालघर मतदार संघातील आदिवासी मतदार बंधु-भगिनींना निवडणुकीसाठी आवाहन
> कारखानदार,भांडवलदार,बिल्डर यांचे पक्ष,आदिवासींच्या जमीनी लुबाडुन
> विकासाच्या बाता करणारे पक्ष,धर्मांध जातियवादी पक्ष यांना नाकारा,झटपट
> विकासाच्या मृगजलाच्या पाठी धावलो तर हातात असलेल्या गोष्ठी म्हणजे
> जमीन,पाणी,जंगल या गोष्टिसुद्धा हे लोक राष्ट्रनिर्माण च्या नावाखाली
> लुबाडतील. आदिवासींची स्थिति ना घर का ना घाट अशी होईल त्या आधी सावध होउ
> या,ताबडतोब विकास फसवा आहे,उमेदवारा बरोबरच पक्षाची ध्येय - धोरणे पहा.कारण 
> आजपर्यतचा
> अनुभव हेच सांगतो की उमेदवार फक्त बाहुला असतो धागे दोरे,ध्येय धोरणे
> पक्षश्रेष्ठिच ठरवत असतात. जे पक्ष आदिवासींना आदिवासी न म्हणता
> वनवासी,मुलनिवासी,गिरीवासी अश्या पर्यायी शब्दांनी ओळखत असतील ते आदिवासींसाठि
> काही करतिल याची अपेक्षा करणेच चुकिचे आहे !ते आदिवासींना आदिवासी सुद्धा
> म्हणायला तयार नाहित !जो पक्ष आदिवासी हिताची ,आदिवासी जमीनी,पाणी,जंगल वाचवुन
> ह्या गोष्टिवर फक्त आदिवासींचा हक्क आहे,धरणे,प्रकल्प हे आदिवासी भागात नकोत
> असे ज्या पक्षाच्या जाहिरनाम्यात असेल व ज्या पक्षाची भूमिका आजपर्यत अशीच
> राहिली असेल त्यांनाच मत दया.आदिवासी जमीनी टिकल्या तर आदिवासी टिकेल,तात्काल
> विकासाच्या भुलथापांना बळी पडलो तर समजा संपलोच . स्वायत्त आदिवासी
> जिल्हा,सुसरी धरण,भुक-तहानेने मरणा-या आदिवासींना मराण्यासाठी सोडुन शहराकडे
> वळवले जाणारे पाणी अडवायचे असेल तर आदिवासी सुशिक्षीतांनी सावध होउन विचार
> केला पाहिजे , पूर्वग्रह सोडुन पुढे टिकुन राहण्यासाठी जोग्य उमेदवार निवडला
> पाहिजे .खरी लढाई विकासाची नव्हे तर टिकुन राहण्याची आहे . जव्हार मोखाड्याला
> कुपोषण निर्मुलनाच्या नावाखाली कारखानदारांच्या औद्योगिक वसाहती उभारण्याची
> स्वप्ने पाहिली जात आहेत,म्हणजे आता भुकेने फक्त मुलच मरत आहेत औद्योगिक
> वसाहती आल्यावर प्रदुषनाने सर्वच आदिवासी हळुहळु मरतील म्हणजे कुपोषणाचे
> रडगाणेच जाईल,जमीनी गेल्यामुळे निराधार झालेला आदिवासी स्वस्त मजुर म्हणुन सहज
> उपलब्ध होईल.हाच विचार दापचरी प्रकल्पाच्या जमीनी विषयीही चालु
> आहे,गुजरात-मुंबई जोडुन व्यापा-रांची सोय करणा-या सुपरफास्ट हायवे,तिन-चार गॅस
> पाईपलाइन सर्व्हे होउन निवडणुका होताच बांधकाम सुरु होणार आहेत."हमारी जमीन
> जानवाली है - अच्छे दिन आनेवाले हैं ।*" सर्वात महत्वाचे आदिवासी मतविभाजन
> टाळा !! ज्यांच्या नावानाचे आदिवासींच्या जमीनी लुटणा-यांना सु-सु सुटेल
> ,ज्याच्या एरियात जायला सावकाराकडे वाघाचे काळिज लागते,जिथे 7/12 च्या कागदावर
> सावकार असेलही पण जमिनीवर आदिवासी राजा आहे," सरकार - सावकार कागदावर आदिवासी
> जमीनीवर " असा पक्ष निवडा ! विकासासाठी नव्हे तर या जमीनीवर
> टिकायचे,फलायचे,फुलायचे असेल तर !! लढाई अस्तित्वाची आहे मित्रांनो फाजिल
> अपेक्षा ठेवु नका ! सर सलामत तो पगड़ी पचास । " जायेंगे तो और भी लडेंगे " जय
> आदिवासी !!*
>
>
>  --
> -----------------------------------------------------------------------
> Big Achievement! : Soon Tribal Community will get Intellectual Property
> Rights for Warli Art, Its in final Stage now (know more at www.warli.in)
>
> Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes):
> http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
>
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/80570ec4-d342-49d4-b66b-5590e6b43f2f%40googlegroups.com<https://groups.google.com/d/msgid/adiyuva/80570ec4-d342-49d4-b66b-5590e6b43f2f%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
-----------------------------------------------------------------------
Big Achievement! : Soon Tribal Community will get Intellectual Property Rights 
for Warli Art, Its in final Stage now (know more at www.warli.in)

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CA%2B144rTh8%3DvL3%2BAh86wDEwxoCBqtA0-Ba96gfU1CtopmR5vj5A%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to