ख्रिश्चन धर्म तसा जगात आघाडीचा धर्म.....परन्तु धर्माची येशू ख्रिश्त यांच्या 
वानीतुन बाहेर पडलेली निति मुल्ये पायदळी तुडवून भोळ्या भाबड्या आदिवासी 
मुलींना आपल्या जाळ्यात ओढून धर्माच्या नावाखाली त्यांचा अनैतिक कामासाठी वापर 
केला जात आहे.

उघड्या डोळ्यांनी बघूनसुध्दा मला काय त्याचे या शंड प्रवृत्ती लोकांनी 
जोपासल्याचे एक भयाण चित्र जव्हार परिसरात पहायला मिळत आहे.

खोटी आश्वासने आणि काही प्रलोभने दाखवून आदिवासींचे होणारे धर्मान्तरन त्वरित 
थाम्बवले नाही तर उद्या या भागातील आदिवासी महिला-भगिनी या धर्मगुरुंच्या 
अंथरुणात सापडतील.

शिकलेले किंवा सरकारी पदांवर काम करणारे आदिवासीनी लक्ष घालून जनजागृतीचे काम 
करणे गरजेचे आहे. अन्यथा आदिवासी ही ओळख पुसली जाईल.

ख्रिश्त मिशन-यांचा वेळीच बीमोड केला नाही तर ते आदिवासी धर्म मोडल्याशिवाय 
राहाणार नाहित. म्हनून या गो-या कातड़ीच्या लोकांची नितिमुल्ये किती विषारी 
आहेत हे वेळीच ओळखा. त्यांना त्यांची आणि त्यांच्या संस्कृतीची लायकी दाखवून 
द्या.

आदिवासी धर्म आणि संस्कृतीचे संरक्षण करणे ही कुण्या एकट्याचे काम नाही. 
यासाठी सर्वांगीण सहभागाची गरज आहे. जोपर्यन्त आपणास मनातून याची गरज जाणवत 
नाही. तोपर्यंत आपले पाऊल यादृष्टीने पडणार नाही. म्हणून थोड़े समाजात ग्रामीण 
आदिवासी मनांची पाहणी करा. समजुन घ्या....आणि थोड़े सकारात्मक मन तयार करा.

काळ आलाय....आदिवासी हितसंबंध जोपासन्यासाठी आक्रमक होण्याची वेळ आलीय.

On Sunday, June 1, 2014 10:51:34 AM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti 
wrote:
>
> News
>
>
> <https://lh6.googleusercontent.com/-pq32i4WxwcI/U4q4TyOYuXI/AAAAAAAA3u8/fUgeqIUBCKE/s1600/javhar+news.jpg>
>
>
>
>
> On Friday, March 15, 2013 11:21:21 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti 
> wrote:
>>
>> *For Your Information : *
>>
>>  
>>
>> *Greatest Challenge for Tribal Culture in Thane District. Let us come 
>> together to save tribal culture, tribal identity & Tribal Community. Let us 
>> save our Nation! *
>>
>>  
>>
>>  
>>
>>  
>>
>>  
>>
>>  
>>
>>  
>>
>>  
>>
>>  
>>
>>

-- 
-----------------------------------------------------------------------
Warli Painting is Cultural Intellectual, Registered under IPR
Lets Save our traditional knowledge, Nature & resources, Cultural values, Lets 
do it together! (know more at www.warli.in)

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/422b724d-5fbb-4e63-ae3d-156e00425511%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to