माझ्या वडिलांचा सेवापूर्ति व सत्कार समारंभ श्री. वाय्. डी. भोईर मुख्याध्यापक, शासकीय माध्यमिक आश्रम स्कूल, साखरे. ता.विक्रमगड , जि. ठाणे. महाराष्ट्र शासन. ....... रविवार, दि. 8 June, 2014 । सकाळी- 10.00 ते 5.30 pm वाजेपर्यंत सर्वांची उपस्थिति प्रार्थनीय आहे. स्नेहभोजन आस्वाद , खास आकर्षण - आदिवासी नृत्याविष्कार
-स्वागतोत्सुक दिनेश यशवंत भोईर. मु. सुपोंडे , पोस्ट- कंचाड ता. वाडा, जि. ठाणे 9860396300, 8390304300 On Sunday, June 1, 2014 10:29:25 PM UTC+5:30, SACHiNe SATVi wrote: > > > > > काल माझे बाबा आश्रम शाळेतून सेवा निवृत्त झाले… (देहरे तालुका जव्हार, > मुरबाड तालुका डहाणू, उधवा तालुका तलासरी, नानिवली तालुका पालघर, चळनि, कांदर > वाडी, आणि शेवटी सूर्यानगर तालुका डहाणू) …. उधव्याची आश्रम शाळा सुरवात > करण्याची जबाबदारी त्यांनी १९८९ रोजी घेतली. मी या शाळेतल्या पहिल्या ब्याच > मध्ये होतो येथे १ते ४ चे शिक्षण याच शाळेत झाले. मला बाबा, कुरकुटे गुरुजी, > काटेला बाई, वनगा गुरुजी हे शिक्षक होते …. > > थोडक्यात माझे शालेय अनुभव येथे येणाऱ्या दिवसात शेअर करीन… > > दोन शब्दात माझे अनुभव, अक्षरशः गोठ्यात चालू केलेल्या उधवा शाळेत आम्ही > पावसाळ्यात वर्गात पण छत्री घेवून बसत असू आणि सुरवातीची काही वर्ष तर पाणी > आणि वीज पण नव्हती. पण शाळेत दिले जाणारे शिक्षण अगदी मुल्यावण होते, आमचा > पाया अगदी मजबूत होत होता, आज इंजिनियर बनलो… गेल्या वर्षी याच उधवा शाळेत > गेलो होतो. खूप चांगल्या इमारती आहेत, शाळे भोवताली कुंपण आहे, शाळेत संगणक > आहेत. पण सगळे शिक्षक देशावरून आलेले आहेत त्यांना येथील स्थानीक भाषे विषयी, > समाजा विषयी, संस्कृती विषयी आपुलकी नाही. विद्यार्थ्यांशी बोलल्यावर लक्षात > आले शैक्षणिक गुणवत्ता आणि सामाजिक जागरुकते विषयी तर बोंब त्यांचे शिक्षण > पूर्ण झाल्यावर अंधकारमय आहे … कसे काय होणार आपल्या पुढील पिढीचे कुणास > ठावूक…. > > > -- ----------------------------------------------------------------------- Warli Painting is Cultural Intellectual, Registered under IPR Lets Save our traditional knowledge, Nature & resources, Cultural values, Lets do it together! (know more at www.warli.in) Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/3442fe44-01b8-4294-bfd4-080706b80792%40googlegroups.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.