Corrected address : 
Sutrakar, Taluka Talasari, Dist Thane, Maharashtra

On Tuesday, August 26, 2014 10:45:03 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti 
wrote:
>
>
>
>
> <https://lh3.googleusercontent.com/-dw46XrFttEw/U_zAh9afMSI/AAAAAAAA5a8/5_qFVfVq4kw/s1600/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%2B%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A5%80%2B2.gif>
>
> महादेव सावजी अंधेर (अंधेर गुरुजी ) यांना  भावपुर्ण श्रद्धांजली
>
> जन्म : १४ फेब्रुवारी १९३९ 
> मृत्यु  : २ ऑगस्ट २०१४ 
> सूत्रकार, तालुका डहाणू, जिल्हा ठाणे 
>
>
> आदिवासी समाजातील लेखक आणि समाजसेवक अंधेर गुरुजी हे दि. २ ऑगस्ट २०१४  रोजी 
>  अनंतात विलीन झाले.  आदिवासी समाजासाठी हि दुखद बातमी आहे.  दोन्ही पायांनी 
> अधु असतानाही प्रतिकूल परिस्थितीत स्वतः शिक्षण घेऊन आपल्या समाजाला शैक्षणिक 
> दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी पहिला पाया दि. १/३/१९५९ रोजी सूत्रकार - डोंगरी 
> डोंगरीपाडा येथे पहिली शाळा आंब्याच्या झाडाखाली सुरु करून रचला आणि तो पुढे 
> अविरत चालू ठेवला.                शैक्षणिक कार्य करत असतानाच आदिवासी समाज 
> जीवन ते जगले आणि अनुभवले. लिखाणाचे महत्व ओळखुन हेच अनुभव त्यांनी लिखाणात 
> मांडण्यास सुरवात केली.  आदिवासी जीवनशैली ,देवदेवता, गीते ,म्हणी याशिवाय 
> डहाणू  परिसरातील महत्वाची पर्यटन स्थळे आणि वनौषधी यासाखी उपयुक्त विषयांवर 
> त्यांनी विपुल प्रमाणात लिखाण कौन ठेवले आहे .  देवदेवदर्शन, आम्ही आदिवासी 
> वारली, वारली लोककथा आमची औषधे हि काही निवडक पुस्तके . त्यांचा हा वारसा 
> पुढच्या पिढीस ज्ञानाचे भांडार उपलब्ध करुन देईल यात शंका नाही .             
>     “ 
>
> भाताचे फेकुन दिलेले पळीजहि  (भात वाढवून टाकलेले फोलपट ) उपयोगात येते , मग 
> मी अपंग असलो तरी मनुष्य आहे. मोठा झाल्यावर मीही काहीतरी काम करू शकेन" खरेच 
> गुरुजींचे बाल वयातील ते शब्द किती बोलके होते. गुरुजी मोठे झाले आणि 
> समाजासाठी जगले. अंधेर गुरुजी गेले मात्र आजच्या पिढीसमोर समाजसेवेचा आदर्श 
> ठेवून गेले.                
>
> शिक्षणाचा ज्योत पेटवणारा एक दिवा विझला असला तरी त्यांच्या प्रेरणेने समाजात 
> असे हजारो दिवे उजळवूया . या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला समस्त आयुश परिवार व 
> आदिवासी समाजातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली ! मा.  अंधेर गुरुजींच्या 
> समाजकार्यातील दैदिप्यमान कार्याबद्दल विविध पुरस्कार देवून गौरविले होते. 
> त्यापैकी काही निवडक पुरस्कार  पुढीलप्रमाणे . 
>
> १९७६ चा पंचायत समिती तलासरी यांचा -आदर्श शिक्षक पुरस्कार 
> १९९० साली कै. दामू अण्णा टोकेकर प्रथम स्मृती पुरस्कार
>   १९९७ साली अतिथी देवी भव, गोवा या  संस्थेचा -समाज सेवा पुरस्कार 
> २००२ साली अमेरिकन बायोग्राफिकल संस्था-समाजसेवेबद्दल पुरस्कार 
> २००५, ०६, ०७  चा महाराष्ट्र सरकार चा - आदिवासी सेवक पुरस्का
>   जनता सहकारी बँक कल्याण- कै . माधवराव काणे स्मृती पुरस्कार 
>
> Few Words with Andher guruji : https://www.youtube.com/watch?v=qp0tIVYwlVo
>  
>

-- 
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for 
"Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it 
together!

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/4c8a2ea3-70d1-431c-bde4-85f85b96a154%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to