जाहीर आमंत्रण सर्व मुंबईतल्या आदिवासी वसतिगृहतील मुलां- मुलींना व मुंबई आणि उप नगरात राहणार्या बंधु - भगिनींना कळविण्यात अत्यंत आनंद होता आहे की, आपल्या आदिवासी मुलांच्या पुढील शैक्षणिक भविष्यासाठी व आपल्या आदिवासी समाजाच्या जन जागृतिसाठी मुंबई येथे आदिवासी मुलां - मुलींचा " मार्गदर्शन मेळावा " आयोजित केलेला आहे , तरी कृपया जास्तीत जास्त आदिवासी मुलां - मुलींनी व बंधु - भगिनींनी आवर्जून उपस्थिती दाखवावि.आपल्या पुढील पिढीच्या मुलां - मुलींच्या व बंधु - भगिनींच्या शैक्षणिक भविष्यासाठी व आपल्या आदिवासीच्या हितासाठी आणि समाजाच्या जन जागृतिसाठी हा मेळावा आयोजित केलेला आहे. त्यासाठी सर्वांनी मार्गदर्शन मेळाव्याचं लाभ घ्यावा व आपल्या समाजाच्या लोकांना सुद्धा कळवावे हि नम्र विनंती होय.... कार्यक्रमाचे ठिकाण व वेळ ... ललित कला भवन नायगांव पोलिस मैदान जवळ अपना बाजार च्या बाजुला नायगांव, दादर (पुर्व ) दिनांक 14-09-2014 रविवारी रोजी . वेळ - सकाळी ठिक ९:०० वाजता ते दुपारी ३:००वाजे पर्यंत अधिक माहितीसाठी संपर्क साधावा मुंबई विभाग
प्रविण वळवी , टाटा हॉस्पिटल 9867156586 निखिल वसावे , नायर हॉस्पिटल 8898131129 रंजीत पावरा , जे जे हॉस्पिटल 9920429927 गोपीन वळवी 9768004383 वंदन 9699119281 प्रियेश 9403983916 विपुल वळवी ,गोरेगाव वसतिगृह 9324389697 जितेंद्र पावरा, के ई एम हॉस्पिटल 9405076947 यशवंत वळवी , चेंबुर वसतिगृह 7208172371 रतिलाल , पोदार हॉस्पिटल 8451042602 विलास पावरा, वरळी वसतिगृह 9404813615 सुंदर वसावे, बोरीवली 9821782313 सुरेंद्र ,घाटकोपर 9773269500 ठाणे विभाग रविदास गावित, ठाणे 9679275012 तडवी सर , विटावा 8691809071 सोहम , विटावा 9552952059 दामोदर गावित ,दिवा 9892150229 नवी मुंबई विभाग योगेश गावित , पनवेल वसतिगृह 9867191109 कल्याण विभाग संदीप मावची सर ,कल्याण 9322315714 भास्कर 9702200029 तुषार वसावे,टिटवाळा 9769585180 टिप्पणी - 1-सायन हॉस्पिटलच्या मुलां-मुलींना पण कळविणे. 2- आपल्या जवळच्या मित्र -मत्रिनींना व नातेवाईकानां व त्याच्या मुलां -मुलींना पण कळविणे . सर्वांना आमच्या कडून आग्रहाचं आमंत्रण आहे . कार्यक्रमात येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवून आम्हाला मार्गदर्शन द्यावे हि नम्र विनंती होय . धन्यवाद ....... शिका,शिकवा संघटित व्हा आणि संघर्ष करा.... जय आदिवासी .... -- ----------------------------------------------------------------------- Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it together! Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/065e5e4e-d40b-40aa-8e7e-832230cd84bc%40googlegroups.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.

