Yeh avashya adhaa . Abhinandan vijayi bhav On Sep 17, 2014 7:52 AM, "Sanjay Dabhade" <[email protected]> wrote:
> Dear sir... > I personally think that you should take up this fight for the tribal cause > as you have rightly mentioned. > But please don't do it with anti adivasi parties like bjp sena mns and ncp > congress. > All the best. > Sanjay > On 16 Sep 2014 19:21, "AYUSH Adivasi Yuva Shakti" <[email protected]> > wrote: > >> आदिवासी बंधुनो ! पुसद मधून मी निवडणूक लढू का ? -Madhav Sarkunde >> <https://www.facebook.com/madhav.sarkunde?fref=nf> >> >> खरेच पुसद मतदार संघ आदिवासी समाजाच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा राजकीय >> गर्भपात आहे .पुसद मतदार संघात आदिवासीची मतदार संख्या निवडून येण्यासारखी >> आहे. परंतु तिथे कोणाचेच गणित का जमत नाही हा संशोधनाचा प्रश्न आहे.या मतदार >> संघातून आदिवसी समाज १९८० पसुन नाईक घराणेशाहीला शह देण्याच प्रयत्न करत आहे. >> परंतु एकही प्रयत्न आतापर्यंत यशस्वी झाला नाही. >> >> १९८० साली श्री शामराव काका तडसे श्री सुधाकरभाऊ नाईक ह्यांच्या विरोधात उभे >> होते. त्यांनी ३० हजार ५५३ मत घेतली. नाईक साहेबांना ४८ हजार ३६८ मते >> मिळाली आणि ते विजय झाले. १९९० मध्ये श्रीराम अंभोरे हे जनता दलाच्या तिकिटावर >> श्री सुधाकर नाईकांच्या विरोधात उभे झाले.त्याना ३४ हजार ८८ मत पडली तर >> नाईकांना ५९ हजार ३६४ मत पडली. त्यानंतर मी स्वतः पुसदमध्ये पोट निवडणुकीला >> उभा होतो. मला २६ हजार २३० मत मिळाली. २००४ व २००९ साली डॉ आरती फुफाटे >> शिवसेने कडून उभ्या राहिल्या. त्यांना अनुक्रमे ५१ हजार २२६ व ४६ हजार २९६ अशी >> मते मिळाली. डॉ आरती फुफाटे ह्यांना सर्व आदिवासी उमेदवारापेक्षा जास्त मते >> मिळाली. त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याची घाई केली नसती तर या वेळी त्या हमखास >> आमदार झाल्या असत्या आणि आदिवासी समाजाच्या राजकीय इतिहासात त्याचे नाव सुवर्ण >> अक्षरात कोरल्या गेले असते. >> >> पुसदमध्ये नाईक घराण्याच्या विरोधात जे जे आदिवासी उमेदवार उभे झाले ते सर्व >> सरते शेवटी (आपली हार मानून कि काय ठाऊक नाही ) श्री मनोहर नाईक ह्याच्या >> कंपूत जाऊन सामील झाले. फक्त त्यापैकी मीच एकटा अलिप्त राहिलो. मला स्वतः मा. >> सुधाकरभाऊ नाईक ह्यांनी त्यांच्या बंगल्यावर बोलावले होते.मला आठवते तो >> सूर्यग्रहणाचा दिवस होता.ते म्हणाले : सरकुंडे तुम्ही आमच्या सोबत काम >> करा.श्री मनोहर नाईक सुद्धा मला म्हणाले: तुम्हाला आम्ही सेटल करू. मी त्यांना >> नकार देऊन तडक यवतमाळला आलो. माझ्या समाजाची किमत देवून स्वतासाठी मी कधीच >> कुणाकडू काही घेणार नाही हे माझे तत्व आहे. >> >> पुसदमधील कार्यकर्त्ये आपला जन्म केवळ पंचायत समिती / जिल्हा परिषदेचा सदस्य >> होण्यासाठीच झाला असे समजतात. आणि काही झाले तर इथून आंध समाजाचा कोणीच निवडूण >> येवू द्यायचे नाही ह्या साठी सतत फिल्डिंग लावत राहतात. नाईकाचे आपल्यावर फार >> मोठे उपकार आहेत असे ते मानतात. आणि महत्वाचे म्हणजे नाईक साहेबाना जाण असायला >> हवी होती. आंध समाजाचे एवढे मत असून त्यांचा कधी एम एल सी साठी त्यंनी विचार >> केला नाही . उलट ज्यांचे १ हजरही मत नसतील त्या डॉ हिराणी ह्यांना ते एम एल सी >> बनवता. निवडणुकीच्या काळात २/४ आंध समाजाच्या काराकार्त्याना पैसे देऊन ते >> अख्खा समाज गळाला लावतात. >> >> जे जे हार मानून नाईकाच्या बंगल्यात गेले त्यांनी पुसदमध्ये उभे राहणायचा >> अधिकार गमावून टाकला. माझा अधिकार अजून कायम आहे. मला जर वाटले तर मी याही >> निवडणुकीत अर्ज भरू शकतो. फक्त पुसदच्या आदिवसी , दलित व बहुजन मतदारांनी आणि >> महाराष्ट्रातील आदिवसी जनतेनी माल आशीर्वाद द्यावा. मी तयार आहे.मला तीन पक्ष >> तिकीट द्याला तयार आहेत. सांगा मित्रानो! मी काय करू ? -Madhav Sarkunde >> <https://www.facebook.com/madhav.sarkunde?fref=nf> >> >> >> -- >> ----------------------------------------------------------------------- >> Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for >> "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do >> it together! >> >> Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): >> http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 >> >> Learn More about AYUSH online at : >> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html >> --- >> You received this message because you are subscribed to the Google Groups >> "AYUSH | adivasi yuva shakti" group. >> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an >> email to [email protected]. >> To post to this group, send email to [email protected]. >> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. >> To view this discussion on the web visit >> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/a0c0d8f7-722f-4b8e-a852-dc08816a9cc4%40googlegroups.com >> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/a0c0d8f7-722f-4b8e-a852-dc08816a9cc4%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer> >> . >> For more options, visit https://groups.google.com/d/optout. >> > -- > ----------------------------------------------------------------------- > Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for > "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do > it together! > > Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): > http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 > > Learn More about AYUSH online at : > http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | adivasi yuva shakti" group. > To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an > email to [email protected]. > To post to this group, send email to [email protected]. > Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. > To view this discussion on the web visit > https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAFv4t732hYq6nYUmv6E2KAPrUBFu0juRUSBT_qojfaUw-Lc%2BLA%40mail.gmail.com > <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAFv4t732hYq6nYUmv6E2KAPrUBFu0juRUSBT_qojfaUw-Lc%2BLA%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> > . > For more options, visit https://groups.google.com/d/optout. > -- ----------------------------------------------------------------------- Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it together! Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAEVT3gOu0CeBiW8Yw9%3Dn54zbnD3A77oDAPfpOA%2B78Qo2QeUhgg%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.

