Nished... Nished

2014-12-09 21:30 GMT+05:30 AYUSH Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in>:
>
> मुंबई-वदोदरा एक्सप्रेस हायवे (60-100मी.चौडा,2000-2500 एकड खेती,जंगल और
> आदिवासी बस्तियों को चौपट कर देगा), बुलेट ट्रेन (जमीन के नीचे 80ft और कई
> मीटर चौड़ी सुरंग बनाकर जाएगी,उसके उपर के मकान,बोरवेल,कुए,झरने सुख
> जाएंगे,जलस्तर में कभी न भरनेवाली गिरावट आएगी,जमीन बंजर बनेगी), स्पेशल
> मालवाहक रेल्वे लाईन 50-60 मीटर चौड़ी हजारों एकड जमीन,जंगल खेती,बस्ती ध्वस्त
> कर देगी,सुसरी डॅम में 13 हरेभरे गावों की जमीन,जंगल,खेती और आदिवासी बस्ती
> डुब जाएगी,ऐसे 5-10 डॅम बनाने की योजनाए तैयार है।ईस सुजलाम सुफलाम क्षेत्र
> के आदिवासीयों का पुनर्वसन"लातुर" जैसे बंजर,भूकंपग्रस्त और सूखाग्रस्त जिले
> में सरकार करना चाहती हैं,क्या आदिवासी वहाँ जी पाएगा ?? ईन डॅम मे जमा पानी
> बुंदभर भी किसानों को नहीं मिलेगा सब पानी नदीजोड प्रोजेक्ट के माध्यम से
> मुंबई जैसे शहरों में बेचा जाएगा । पुराने डॅमों की हाईट 10-30 फुट तक बढाई
> जाने को मंजूरी दी गई है। आदिवासीयों की जमीन छिन कर बनाए हुए दापचरी डेअरी
> प्रोजेक्ट की 15000 एकड की जमीन पर मुंबई में प्रदुषन की वजह से बंद किया गये
> कारखाने आने को सहमति दी गई है,जिसके लिए रिलायंस थर्मल पॅावर स्टेशन से
> स्पेशल बिजली की लाईन का काम डहाणु -धुंदलवाडी रोड के किनारे चालु है। वहाँ
> इंडस्ट्रीयल कॅारिडोर बनने जा रहा है। दो नयी गॅस पाइप लाईनें और उनके बाजु
> में दो सर्विस रोड बनेंगे,दो पाईप लाईनें पहले ही बन चुकी हे । इसके लिए भी
> हजारों एकड की खेती,जंगल,और बस्तीया दाँव पर लगेगी।और गौरतलब है कि यह सब
> डहाणु जैसे इको-सेंसेटिव्ह झोन में। हो रहा है,न्यायालय ने इस एरिया को
> पर्यावरण की दृष्टि से संवेदनशील क्षेत्र धोषित कर के इस क्षेत्र में कोई भी
> पर्यावरण को नुकसान पहुंचाने वाले प्रोजेक्ट पर रोक लगाई है,फिर भी विकास के
> नाम पर सरकार पर्यावरण की अक्षम्य नुकसान करने पर तुली है ।महाराष्ट्र के
> पालघर जिला के सिर्फ डहानु और पालघर ,तलासरी तालुका मे ही आदिवासीयों की
> 7000-7500 एकड जमीन लुटनेवाली है । अन्य राज्य,जिला की जमीन जोडे तो होनेवाली
> हानी होश उडानेवाली है। सुप्रिम कोर्ट का निरिक्षण है भारत में 40%आदिवासी
> लोगों को सरकारी तथा निजी कंपनियों के खदान,डॅम,कारखाना आदि प्रोजेक्ट के लिए
> बलपूर्वक विस्थापित किया गया है ।आज ईन प्रकृति रक्षक आदिवासीयों पर फिर से
> विस्थापित क्यों करना चाहती है सरकार....??:- आदिवासी एकता परिषद के साथ-
> आदिवासी वारलखंड जनांदोलन (आवाज दो)
>
>
>
>
> On Thursday, November 6, 2014 6:38:26 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:
>>
>> मध्य प्रदेशातून वीज आणून मेळघाट प्रकाशमय
>> करु
>> राज्यपालांच्या गाड्यांचा ताफा अडविला
>> धारणी : महाराष्ट्राचे महामहिम
>> राज्यपाल सी. विद्यासागर यांचे
>> बुधवारी दुपारी २.३0
>> वाजता धारणी येथे आगमन होताच स्थानिक
>> बसस्थानकासमोर मेळघाटातील
>> आदिवासी युवा विद्यार्थ्यांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडविला.
>> तब्बल २0 मिनीट या मार्गावरील वाहतूक
>> यामुळे विस्कळीत झाली होती.
>> मेळघाटातील आदिवासी युवकांना न्याय
>> द्या या एकमेव
>> मागणीसाठी युवकांनी ताफा अडविला.
>> युवकांपुढे पोलीस प्रशासनही हतबल झाले
>> होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या आगमनाचे
>> स्वागत करताना युवक. कुसुमकोट येथील
>> अंगणवाडीला राज्यपाल सी. विद्यासागर राव
>> यांनी भेट देऊन आढावा घेतला. धारणी :
>> मेळघाटातील कुपोषणाचे समूळ उच्चाटन करण्यासोबतच
>> मध्यप्रदेशातून वीज आणून मेळघाटातील
>> गावे प्रकाशमय करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे
>> आश्वासन महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल सी.
>> विद्यासागर राव यांनी येथे आयोजित कार्यक्रमात दिले.
>> आदिवासींना सातबारा प्रमाणपत्राचे वाटप करताना ते बोलत
>> होते.
>> स्थानिक उपविभागीय कार्यालयात आयोजित
>> सातबारा प्रमाणपत्राच्या वाटप कार्यक्रमात
>> त्यांनी आदिवासींसोबत मनमोकळेपणाने संवाद
>> साधला. कार्यक्रमाला संबोधित करताना महामहिम राज्यपाल
>> सी. विद्यासागर राव म्हणाले की, मेळघाटात
>> कुपोषणामुळे होत असलेले बालमृत्यू हा चिंतेचा विषय असून
>> येथील कुपोषणाचे समूळ उच्चाटन
>> करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तसेच
>> पेसा कायद्याच्या तरतुदीची अंमलबजावणी व्
>> मेळघाटातील
>> आदिवासींना रोजगाराची संधी मिळावी,
>> येथील आदिवासींचे रोजगाराच्या शोधात होणारे
>> स्थलांतर थांबावे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
>> तसेच अनूसूचित
>> जातीच्या नोकरभरतीची अंमलबजावण
>> येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
>>
>>
>>
>>
>>
>> On Wednesday, November 5, 2014 7:12:54 PM UTC+5:30, AYUSH activities
>> wrote:
>>>
>>>
>>>
>>>
>>>
>>>
>>> On Tuesday, November 4, 2014 10:40:42 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva
>>> Shakti wrote:
>>>>
>>>> Arun Dakore <https://www.facebook.com/arun.dakore?fref=nf>
>>>> October 30 at 10:08pm
>>>> <https://www.facebook.com/groups/adivasi/pending/>
>>>>
>>>> साळवाडी .. (तालुका- भोकर
>>>> आदिवासी आश्रम शाळा मध्ये सलेल्या प्रकरणात आदिवासी विध्यार्थ्यावर
>>>> लावलेला गुन्हा अतापारीयंत मागी घेण्यात आलेला नाही .. व आज ३९
>>>> विध्यार्थ्यांना आटक करण्यात आले आहे. सध्या आटक झालेले आदिवासी
>>>> विध्यार्थ्यांना नांदेडे च्या जेल मध्ये ठेवण्यात आले आहेत..आज आदिवासी संघटना
>>>> कुठे जाऊन बसली.. आदिवासी बधावना वाचवणारी व न्याय मिळून देणारी संघटना आज
>>>> निवडणूक होताच घरात जाऊन बसणारी... आपली हि संघटना.. आज हे प्रश्ण भोकर मधील
>>>> आदिवासी बाधव विचारत आहेत... या विध्यार्थ्यांना न्याय मिळणार का..
>>>>
>>>> आता फक्त ३९ विध्यार्थी पकाटले आहेत अजून धार पकड चालू आहे.. आकडा
>>>> वाडण्याची शकेता आहे...
>>>>
>>>>
>>>> On Thursday, August 21, 2014 9:48:26 AM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva
>>>> Shakti wrote:
>>>>>
>>>>>
>>>>> आदिवासी समाजावर पोलिसी हुकुमशाही दडप शाही चा महाराष्ट्रातील सर्व
>>>>> आदिवासी संघटनांनी निषेध नोंदवा ………
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>> अत्यंत जबाबदारी ने मी हे बोलतोय ….
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>> याच कारण परभणी व नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील दोन घटनांनी हे दाखवून
>>>>> दिले आहे कि आदिवासी समाजावर या जिल्ह्यातील पोलिस यंत्रणांनी दडपशाही चालवली
>>>>> आहे …. परभणी मधील राष्ट्रवादी भवन आदिवासी वस्तीग्राहतील
>>>>> विद्यार्थ्यांनीफोडले या कारणामुळे कुठलीही शहानिशा न करता वस्तीग्र्हातील
>>>>> दिसेल त्या विद्यार्थ्यावर मारहाण करून गुन्हे दाखल केले ….
>>>>>
>>>>>
>>>>> या बाबत आदिवासी प्रेकल्प अधिकारीकिवा वस्तीग्र्हा ग्रहपाल यांना पूर्व
>>>>> कल्पना किवा परवानगी घेणे गरजेचे आहे,अत्यंत गंभीर गुनेह्गार आहेत अशी वागणूक
>>>>> या मुलांना मिळाली…
>>>>>
>>>>>
>>>>> माझा प्रेश्न आहे या यंत्रणेला तुम्ही गंभीर गुनेह्गाराला किवा राजकीय
>>>>> आंदोलकांना सुद्धा या प्रेकारची वागणूक देत नाही ती या पोलिसांनी शिकणाऱ्या
>>>>> आदिवासी मुलांना दिली …
>>>>>
>>>>> दुसरी घटना या पेक्षा गंभीर असून आदिवासी संघटनांना विचार करण्यास व
>>>>> न्याय कुठे माघावा हाप्रेश्न तुमच्या समोर येणार आहे ….
>>>>>
>>>>>
>>>>> भोकर जि . नांदेड येथील पाढूरणा संस्थेची आदिवासी आश्रम शाळा असून येथिल
>>>>> संस्थेचा मुजोर संस्थाचालक वारंवार मुलांना त्रास देत होता या बाबत सर्वन
>>>>> समक्ष व पोलिस समोर एका मुलीला धक्का सुधा दिला …
>>>>>
>>>>> या बाबत पालक,समाजसेवक ,विद्याथी जाब विचारण्यास गेले असता लाठीमार झाला
>>>>> त्यातून दगडफेक झाली व काही पोलिसांना गंभीर दुखापत झाली ….
>>>>>
>>>>> पण नंतर जी दडपशाही झाली त्यामध्ये समंदर वाडी व काही गावात जाऊन महिला व
>>>>> निष्पाप लोकांना अमानुष मार खावा लागला अजूनही कित्यक आदिवासी बांधव 
>>>>> त्यांच्या
>>>>> गावामध्ये किवा शाळेतील मुले त्यांच्या शाळेमध्ये किवा घरी सुधा गेली नाही ….
>>>>>
>>>>> माझ्या मित्रानो या गावकर्यांना तुमच्या सहकार्याची गरज आहे ते गावकरी
>>>>> पोलिसांच्या भीतीने जंगलात जाऊन लपले आहेत व प्रेचंड घाबरले आहेत ……
>>>>>
>>>>> या घटनेचा निषेध आपण करावा व सर्वच जिल्ह्यांमधून आदिवासी संघटनांनी या
>>>>> विद्यार्थी तसेच गावकरी यांच्या मानसिक छ ळा बद्दल निवेदने पाठवावेत व
>>>>> मानवहक्क आयोगाकडे दाद माघावी व या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषी ठरणाऱ्या
>>>>> अधिकार्यावर अनुसचीत जाती -जमाती कायद्यानुसार कार्यवाही व्हावी हि मागणी आपण
>>>>> शासनाकडे करावी हि माझी आपल्याला विनंती…।
>>>>>
>>>>>
>>>>> यशवंत पावरा.शिरपूर
>>>>>
>>>>> (आदिवासी कार्यकता )
>>>>>
>>>>> www.jago.adiyuva.in
>>>>>
>>>>>
>>>>>  --
> -----------------------------------------------------------------------
> Biodiversity mechanism, Engineering & Management concepts, Health &
> Medicine science, Agricultural & Plant science, Human Values, art &
> handicrafts, music & dance all are Embeded in Tribal Culture. Todays urgent
> need to preserve this traditional knowledge to save our planet, Natuer &
> people. Lets do it together
>
> Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed 2,08,218+ minutes):
> http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
>
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/d9abbfe4-5419-44f1-80bb-591c183c6022%40googlegroups.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/d9abbfe4-5419-44f1-80bb-591c183c6022%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
>
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
-----------------------------------------------------------------------
Biodiversity mechanism, Engineering & Management concepts, Health & Medicine 
science, Agricultural & Plant science, Human Values, art & handicrafts, music & 
dance all are Embeded in Tribal Culture. Todays urgent need to preserve this 
traditional knowledge to save our planet, Natuer & people. Lets do it together

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed 2,08,218+ minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABz3sSfAoKZg6ngN6vOkVcWGXc02n9%2B2cTR4Q-8B971xJtA5CQ%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to