On Monday, July 6, 2015 at 7:01:22 PM UTC+5:30, AYUSH | adivasi yuva shakti
wrote:
>
> आदिवासी ची अवस्था बघा.
> 1. S.T validity प्रमाणपत्र आजमितिस सुमारे 5 लाख च्या वर गैरआदिवासीना
> गेल्या 20 वर्षात मिळाल्या मुळे. या पाच लाखांचे सरासरी 2 मुले प्रमाणे 10
> लाख वंशज यापुढे S.T जागेचे दावेदार म्हणून आदिवासीला स्पर्धक,
> 2. सदर बोगस प्रमाणपत्र वाटपाचे प्रमाण पाहता ते प्रमाणपत्र किती सहज
> उप्लब्ध होत असेल ह्याची कल्पना येते. पण हे प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थेकडे
> लक्ष जाउ नये म्हणून अनेक टाळ्याखाऊ,घोषणाभाऊ कार्यक्रमांची लगेच व्यवस्था
> केली जाते तीही ' sponserd.'
> 3. तसेच हे प्रमाण गुणाकार पद्धतीने वाढतेच आहे.
> 2. जो S.T आहे त्याला रिलिफ आहे पण जो आदिवासी आहे त्याला इंटरव्यू घेणारे
> त्याचे आडनाव व जात पाहूनच त्याला ओपन सीट देणार नाही. ते तरी त्यांचे ओपन
> च्या उमेदवार चे नुकसान का करतील.( या देशात सर्वच हितसम्बन्ध जाती नुसार
> जोपासली जातात ह्याबद्दल आता दुमत उरलेले नाहि.(हो आहेत ना पण ते अपवाद
> नगण्य). जणू आदिवासीच्या जिवावर सर्वच उठले आहेत. आदिवासी अजूनही त्यांच्याच
> सुरांत सूर मिसळत आहेत.
>
> <shared from social network>
>
--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/0b1d625e-897d-4098-9e4f-cae9a6621c4d%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.