On Tuesday, July 7, 2015 at 1:26:26 PM UTC+5:30, AYUSH | adivasi yuva shakti wrote: > > On 22 Jun 2015 09:08, "AYUSH | adivasi yuva shakti" <[email protected]> > wrote: > >> नमस्ते! दिनांक २० रोजी पुणे MSCERT येथे झालेल्या आदिवासी बोलीभाषा >> अभ्यासक्रम निर्मिती उपक्रम सादरीकरणबैठक संपन्न झाली. त्यात राज्यभरातून >> अंदाजे ३० लेखक/कवी/संशोधक उपस्तीत होते. आयुश ग्रुप तर्फे सचिन सातवी, संचिता >> सातवी, संपत ठाणकर, राजू ठोकळ, योगेश सापाटे, भास्कर भोसले उपस्तीत होते. सचिन >> सातवी यांनी आदिवासी समाज आणि शिक्षण पद्धती त्यातील समस्या आणि उपाय व शालेय >> अभ्यास क्रमात आदिवासी जनजीवन, आदिवासी संस्कृती मुल्य, पारंपारिक ज्ञान, >> रोजगाराभिमुख आधारित अभ्यासक्रम असावा या साठी यावर दिलेल्या वेळेत >> प्रेझेन्टेशन दिले. संपत ठाणकर यांनी आदिवासी चित्रकलेत असलेले विज्ञान आणि >> सामाजिक मुल्य याची आठवण करून दिली, वारली चित्रकलेचे सविस्तर टप्या टप्याने >> विस्तृत माहिती सोबत महत्व पटवून दिले. भास्कर भोसले यांनी पारधी बोली भाषेतील >> बाल भारती ला निवडलेली कविता वाचून पारधी भाषे कडे होणार्या दुर्लक्ष यावर >> लक्ष वेधले. MSCERT च्या माहिती नुसार सध्या त्यांनी निवडलेल्या १० बोली >> भाषावार (वारली,भिली,पावरी,मावची, निहाली,परधान,गोंडी,कोलामी, कोरकू , कातकरी) >> टप्या टप्प्याने काम केले जायील. त्या साठी निवडक लेखकांना पुणे येथे >> अभ्यासक्रम निर्मिती च्या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. पण या >> निमित्ताने प्रेझेन्टेशन मध्ये आलेले आदिवासी शिक्षण संबधी आलेले ठळक आणि >> महत्वाचे मुद्दे आपल्या माहिती साठी १) सध्याची शिक्षण पद्धती आदिवासींचे >> सावलंबीपण आणि समाजाची असलेली नाळ त्या वेगाने नष्ट होण्यास हातभार लावीत आहे >> २) आदिवासी मध्ये वाढत असलेली साक्षरतेचे प्रमाण त्याच प्रमाणात रोजगार मिळवून >> देवू शकले नाही. (२००३ पर्यंत फक्त ४% आणि २०१४ पर्यान्त फक्त १ % आदिवासी >> युवकांना नोकरी मिळाली) ३) सामाजिक नेतृत्वाची जडण घडण आणि आदिवासी समाजाचे >> प्रश्न सोडविण्य साठी चिकित्सक आणि अभ्यासू पाया घडवण्याच्या अभाव ४) वसतिगृह >> , शाळा,प्रवेश, विद्या वेतन, इत्यादी विविध मुलभूत सोयी सुविन्धांचा अभाव. ५) >> शिक्षणाची गुणवत्ता आणि त्याचे होणारे दूरगामी परिणाम ६) आदिवासी संस्कृतीची >> ओळख नसलेल्या शिक्षका मुळे होणारे दूरगामी परिणाम ७) सांस्कृतिक ओळख आणि >> पारंपारिक ज्ञान जतन करण्यासाठी घातक उदासीनता आणि त्या बद्दल न्यूनगंड तयार >> करणारी पद्धती ८) शिक्षण आणि स्वयंरोजगार किवा रोजगारा साठी लागणारी कौशल्य >> यांची सांगड घालण्याची अवशक्यत ९) आदिवासी विद्यार्थ्यातील सुप्त गुण हेरून ते >> वृद्धिंगत करून प्रोत्साहन देणे १०) स्थानिक नैसर्गिक स्त्रोतांचे जतन करून >> सस्टेनेबल विकास करून आदिवासी समाज सुरक्षित करण्याचा पाया आणि नेतृत्व तयार >> करणे इत्यादी विविध विषयावर आदिवासी म्हणून सविस्तर विचार मांडले. त्या >> निमित्ताने शिक्षण पद्धतीत विविध पूरक असे बदल करून आदिवासी समाजाचे अस्तित्व, >> अस्मिता, स्वालंबी पण, सांस्कृतिक ओळख सामाजिक एकोपा आपण तयार करू शकतो या >> दृष्टीने साशाकीय आणि बिगर शाशकीय पातळीवर सगळ्यांनी एकत्र येवून पर्यंत >> करण्याची गरज आहे. Lets do it together! आपल्या माहिती साठी : दिनांक २२ रोजी >> पुणे येथे होणारया राज्य स्थरीय आदिवासी परिषदे मध्ये सहभागी होतो आहोत. AYUSH >> | adivasi yuva shakti | www.adiyuva.in >> >> >> >> >> >> >> >> >> >> >> -- >> Learn More about AYUSH online at : >> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html >> --- >> You received this message because you are subscribed to the Google Groups >> "AYUSH | adivasi yuva shakti" group. >> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an >> email to [email protected]. >> To post to this group, send email to [email protected]. >> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. >> To view this discussion on the web visit >> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/91790798-3cf0-4e5b-96ed-684817181b56%40googlegroups.com >> >> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/91790798-3cf0-4e5b-96ed-684817181b56%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer> >> . >> For more options, visit https://groups.google.com/d/optout. >> >
-- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/d96b740b-3d84-4d1c-9656-23375383b7a3%40googlegroups.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.

