जय आदिवासी ...............
✊✊✊✊✊✊✊✊✊
👉आदिवासींच्या एकात्मिक विकासासाठी व आदिवासींच्या ज्वलंत प्रश्नांसाठी
महाराष्ट्रातील सव॔ आदिवासी आमदारांन पक्षभेद बाजूला सारून सामाजिक जाणिव
म्हणून एकत्र येऊन "आदिवासी आमदारांचे मित्रमंडळ" दिनांक 15 जुलै,2015 रोजी
स्थापन केले आहे.
👉 सदर आमदारांचे मित्रमंडळाने आदिवासींचे ज्वलंत प्रश्न हाताशी घेतले असून
त्या
👉1) धनगर जातीचा अनुसूचित जमातीच्या (आदिवासींच्या) यादीत समावेश
करण्याबाबत सव॔ पक्षीय विरोध.
👉2) आदिवासींच्या न्याय हक्कांची पायमल्ली करणारा उच्च न्यायालय , नागपूर
खंडपीठ याचिका क्र.2508/2015 मध्ये देण्यात आलेल्या निकाला विरूध्द सर्वोच्च
न्यायालयात आपिल.
👉3) अनुसूचित जमाती (आदिवासीं) च्या एकात्मिक विकासासाठी धोरणात्मक निर्णय
घेण्यासाठी "जनजाती सल्लागार परिषद" गठीत करून बैठक बोलावण्याबाबत....
👉 उपरोक्त बाबत मा.मुख्यमंत्र्यांना निवेदने देऊन "तीव्र विरोध " केला....✊
👉 आमदार के.सी.पाडवी ...
( धडगाव अक्कलकुवा )......
On 27 Jul 2015 06:50, "AYUSH | Adivasi Yuva Shakti" <[email protected]>
wrote:
> Lets do it together!
>
>
>
> ---------- Forwarded message ----------
> From: kc padavi <>
> Date: 2015-07-25 21:48 GMT+05:30
> Subject: Tribal Related Matters
> To: [email protected]
>
>
> आदिवासींच्या एकात्मिक विकासासाठी व आदिवासींच्या ज्वलंत प्रश्नांसाठी
> महाराष्ट्रातील सव॔ आदिवासी आमदारांनी पक्षभेद बाजूला सारून सामाजिक जाणिव
> म्हणून एकत्र येऊन आदिवासी आमदारांचे मित्रमंडळ दिनांक 15 जुलै,2015 रोजी
> स्थापन केले आहे.
> सदर आमदारांचे मित्रमंडळाने आदिवासींचे ज्वलंत प्रश्न हाताशी
> घेतले असून त्यात
> 1) धनगर जातीचा अनुसूचित जमातीच्या ( आदिवासींच्या) यादीतसमावेश
> करण्याबाबत सव॔ पक्षीय विरोध.
> 2) आदिवासींच्या न्याय हक्कांची पायमल्ली करणारा उच्च न्यायालय
> , नागपूर खंडपीठ याचिका क्र.2508/2015 मध्ये देण्यात
> आलेल्या निकाला विरूध्द सर्वोच्च न्यायालयात आपिल.
> 3) अनुसूचित जमाती ( आदिवासीं) च्या एकात्मिक विकासासाठी
> धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी जनजाती सल्लागार परिषद गठीत करून बैठक
> बोलावण्याबाबत.
> उपरोक्तबाबत मा.मुख्यमंत्र्यांना निवेदने देऊन तीव्र विरोध केला.
>
> -Adv. K.C. Padavi
>
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to [email protected].
> To post to this group, send email to [email protected].
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBvCnTE2uF0jBbzwzdN8E4dbokerOYdGvxHwbaOhGh9NCQ%40mail.gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBvCnTE2uF0jBbzwzdN8E4dbokerOYdGvxHwbaOhGh9NCQ%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>
--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAFv4t73S1X2rH8%2BBUxt9Vug8bcgwG1L7SpTnfOARGs4DLLR3uw%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.