जोहार! जागतिक आदिवासी दिन जगभरात साजरा झाला. तसेच भारतात आणि राज्यातील जिल्हा - तालुका -गावोगावी स्वयंपूर्तीने विविध प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्साहाने सहभाग आशादायक चित्र दिसले. गेली 3-4 वर्षे वाढत असलेला प्रतिसाद आणि त्यात वैयक्तिक/सांघिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग/मदत/पुढाकार/प्रचार/प्रसार/मेहनत कौतुकास्पद आहे.
या रूपात समाजात तयार झालेली उर्जा सदैव टिकून राहील आणि आपल्या समाजा समोर असलेल्या प्रत्येक आव्हान आणि समस्या सोडवण्यासाठी सगळ्या पातळीवर सक्षम/अभ्यासू /प्रामाणिक/कार्यक्षम नेतृत्व, कार्यकर्ते आणि विविध संघटना/संस्था/गृपची फळी निर्माण करून "आदिवासी समाज हित" ही प्राथमिकता आणि ध्येय. आणि आदिवासी समाज एक परिवार ही भावना कृतीत आणण्यासाठी प्रयत्न करूया. Let's do it together! सुचना : आदिवासी चळवळीचे फोटो एका क्लिक वर मिळावे यासाठी प्रयत्न आहेत येथे बघु शकता (www.jago.adiyuva.in) आपल्या परिसरातील आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाचे फोटो/vdo पत्ता, माहिती, लेख वेबसाईट वर प्रकाशित करण्या साठी [email protected] येथे मेल करु शकता. -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBsA5-KYTDJ%3DpGrTeuP3YL67Nxh3FkDx%2B0xZ8pRkXAa%3DbQ%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.

