Workshop on ''PESA'' 30 Aug.2015.. af 12.00pm Dr,Babasaheb Ambedkar Collage, Chandrapur. भारतीय संविधानात, आदिवासीच्या अधिकाराचे नव्याने संरक्षण करणारे प्रावधान पेसा कायद्याच्या स्वरुपात साकार होत आहे. अथेन्स मधील विश्वातील पहिली लोकशाही, आणि विश्वातील मूळनिवासी सांस्कृतिक मूल्यावर साकारलेला विश्व मानव ब्लाक [निग्रो ] राष्ट्रात आस्ट्रिलिया व आफ्रिकेत या दोन राष्ट्रात त्रीस्तरीय लोकशाही [ Three tire Democracy ] रुजू आहे, आणि आता ही त्रीस्तरीय लोकशाही [ Three tire Democracy ] भारत देशात साकार होत असून जगातील भारत हे तिसरे राष्ट्र होय, याचे सर्व श्रेय डॉ बाबासाहेब आंबेडकर याना जाते. आदिवासी कार्यकर्त्यात प्रतीक्रांती सारखी लढाऊ कार्य पद्धतिची मानसिकता तयार झाली आहे. त्यामुळे स्वताला समाज प्रबुद्ध समजणारे, काही अल्प बुद्धिवादी आदिवासी समाजात भ्रम पसरवित आहे. काही आदिवासी होस्टेल, भोले पेट्रोल पंप जवळील हाल मध्ये, आता यवतमाल मध्ये होऊ घातलेल्या कार्यक्रमात, आदिवासी मंत्र्यांना पेसा कायद्या विरोधी निवेदने देत आहे. याच महिण्यात दिल्लीला जावून खासदार रामदासजी आठवले, खासदार कुंदाताई किरात याना भेटून पेसा आदिवासीच्या विरोधात निवेदने सदर केल्याचे समजते. या बाबत फेस बुकवर पोस्ट सुद्धा केले पण, समज विरुद्ध काय निवेदने दिली याची चर्चा केली नाही. त्याना विनंती आहे की पेसा समजला नसेल तर समजून घ्या, किंव्हा पेसा आदिवासी विरुद्ध कसा आहे हे समाजाला समजावून सांगा. उगीच आदिवासी विरुद्ध ब्राह्मणवादी घेऊन समाजाचा सत्यानाश करू नका. आपल्या माहिती साठी केंद्रीय शासनाचा मूळ पेसा [ English version ] चे संक्षिप्त मराठी रूप सोबत जोडत वाचनासाठी आहे. [ काही शंका असल्यास मूळ इंग्रजीचा पेसा वाचावा ] या संबधान्रे डॉ बाबासाहेब आंबेडकर कालेज चंद्रपूर येथे दि. ३०/८/२०१५ रोजी दुपारी १२.00 वाजता पेसा वर कार्यशाळेचे आयोजन केले आके. या कार्यशाळेला हजेरी लावून आपले मत सादर करण्यास आपण सादर निमंत्रित आहात. मडावी लटारी . गपूर ..9405900010
On Sunday, June 14, 2015 at 2:04:43 PM UTC+5:30, AYUSH | adivasi yuva shakti wrote: > > > 1996 - WORKSHOP ON PESA Act. 1996 One day workshop is being held on > 28/6/2015 in Gadchandur (Chandrapur) 10 am to 5 pm Issues will be > discussed...... 1)Indigenous identity 2)Custom & tradition 3)Mineral & > forest product 4)Land & lease. 5)Market & employment 6)Adivasi law > 7)Solution on bogus ST. Request to attend and contact to Mr. Premdas Masram > Gadchandur Mob no. 8805030435 Madavi LK .. > -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/8a4396d8-76e7-45f7-afa4-174285247b55%40googlegroups.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.

