On Thursday, August 27, 2015 at 8:02:29 PM UTC+5:30, AYUSH | adivasi yuva shakti wrote: > > पंचायत ( विस्तारित अनुसूचित क्षेत्र ) कायदा -- १९९६ -----च्या तरतुदी > कायदा ४० / १९९पंचायत ६ दिनांक ४२ डिसें.१९९६ , भारतीय संसदेत पास झालेला, > प्रस्तुत कायदा भारतीय संविधानाच्या IX भागातील पंचायतीच्या अनुसूची > क्षेत्रासंबधीचा आहे. > १] या कायद्यात पंचायत ( विस्तारित अनुसूचित क्षेत्र ) कायदा -- १९९६ ची > तरतूद आहे. > २] या कायद्यातील अनुसूचित क्षेत्र म्हणजे, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद > क्र. [१], कलम क्र. २४४ च्या प्रावधानातील अनुसूचित क्षेत्र होय. > भारतीय सविधानाचा विस्तारित IX भाग > भारतीय सविधानाचा विस्तारित IX भागातील करण्यात आलेले अपवाद आणि सुधारणा... > नियम क्र. ४ > A ) राज्य विधी मंडळाव्दारा मान्य पारंपारिक कायद्यान्वये सामाजिक व आर्थिक > रिती रिवाजानुसार सामुहिक संसाधनाच्या पारंपारिक प्रशासकीय रिवाजानुसार > प्रक्रिया निर्माण करणे. > B ) ग्राम या संज्ञेत छोटे छोटे वस्तीचे खेडे, लोकसमूह किंव्हा समुदाय जो की, > आपल्या परंपरा रितीरिवाजा अनुसरून दैनदिन व्यवहार पार पाडणारी प्रक्रिया होय. > D ) प्रत्येक ग्राम सभा समुदायाच्या परंपरा व रीतीरिवाज, त्यांची सांस्कृतिक > ओळखीचे सामुहीक संसाधन आणि पारंपारिक रितीने लवाद सोडविण्याच्या प्रक्रियेचे > जतन करून ग्राम पातळीवर त्याचे संरक्षण करतील. > E ) प्रत्येक ग्राम सभा ही.. > i ) योजना व कार्य प्रकल्पाला मंजूर करून सामाजिक व आर्थिक सुधारणा बाबतचे > प्रस्ताव कार्यान्वित करण्यास ग्राम पातळीवरून पंचायतीकडे पाठविण्यात येईल. > II ) या योजने साठी लाभार्थ्याची ओळख निच्चीत करून कार्यक्रम राबवतील. > F ) प्र त्येक ग्राम सभा अनु. क्र. E प्रमाणे प्रकल्प व प्रस्ताव > कार्यक्रमानुसार झालेल्या खर्चाचे विवरण पंचायतीला सादर करतील. > G ) प्रत्येक पंचायात अनुसूचित क्षेत्रातील आरक्षणा प्रमाणे लोकसंखेच्या > आधारे संविधानाच्या, IX व्या भागाला अनुसरून आरक्षित जागा ठरवतील. > आदिवासीच्या आरक्षित जागा ह्या १/२ पेक्ष्या कामू असू नये. > सर्व पंचायतीचे अध्यक्षाची पदे आदिवासी साठी राखीव असतील > H ) जर त्या पंचायती मध्ये आदिवासी प्रतिनिधी उपलब्ध नसेल तर, राज्य शासन इतर > पंचाती मधून आदिवासी अध्यक्ष नामनिदर्शित करतील. > I ) अनुचित क्षेत्रात प्रकल्प उभारणीसाठी जमीन हस्तांतरण करण्यापूर्वी, आणि > पुनर्वसन करण्या साठी ग्राम सभा किंव्हा पंचायत कडून राज्य स्तरावर विचार > विनिमयाचे सहकार्य घेतील. > J ) लघु पाटबंदारे, पाणी वाटपाचे प्रस्ताव व्यवस्थापन पंचायत व्दारा उच्च > स्तरावर घेतील. > K ) अनुसूचित क्षेत्रातील लघु खनिज संबधी लाइसन्स देण्यासाठी किंव्हा माइन्स > लीजसाठी, ग्राम सभा किंव्हा पंचायतची शिफारस असणे बंधनकारक असेल. > L ) अनुसूचित क्षेत्रातील लघु खनिज संबधी कोणतीही लिलावाच्या वेळी सवलत > देताना ग्राम सभा किंव्हा पंचायतची शिफारस बंधनकारक असेल. > M ) अनुसूचित क्षेत्रातील ग्राम सभा व पंचायातीना स्वशासन उभारण्यासाठी > आवश्यक असलेले > अधिकार व आधिकारी देवून त्याची अंमलबजावणी साठी राज्य विधी मांडला व्दारे > देखरेख ठेवेल. > I ) नशेली अनुसूचित क्षेत्रातील लघु खनिज संबधी पदार्थाचे सेवन प्रतिबंद करणे > व परवाने देण्या बाबतचे अधिकार. > II ) लघु जंगल उत्पादित मालावरील अधिकार > III ) अनुसूचित क्षेत्रातील जमिनी हडप करण्यास प्रतिबंद घालणे, किंव्हा > आदिवासीच्या जमिनी हडप करण्यात आल्या असतील तर त्या परत मिळवून देण्याचे > अधिकार बहाल करणे. > IV ) बाजार हात बाबतचे व्यवस्थान करणे, > V ) सावकारी वर नियंत्रण ठेवणे, > IV ) सामाजिक क्षेत्रात कार्यरत संस्थावर नयंत्रण ठेवणे, > N ) ग्राम सभेला व पंचायतीला, स्वशासानाचे संरक्षण करणारी संस्था म्हणून > त्यानुसार कार्यभाग पार पडण्यासाठी अधिकार बहाल झाल्याबाबतची खात्री राज्य > विधीमंडळाकडून बहाल केल्या जाईल. > O ) संविधानातील ६ व्या अनुसूचीतील साकारलेल्या प्रावधानाची प्रशसकीय यंत्रणा > जिल्ला पातळीवर पंचायतीना लागू करण्यास संबधी राज्य विधिमंडळ अधिकार बहाल > करतील. > ५] ह्या कायद्यानुसार संविधानाच्या IX भागात काही बदल व सुधारणा करून > अनुसूचित क्षेत्रातील पंचायतीचा कायदा बनविण्यात आला. संविधानाच्या IX व्या > भागाला हस्तक्षेप करण्याचे अधिकार मा. राष्टपतीला असल्यामुळे त्याच्या अधिकारा > प्रमाणे कायद्याच्या तारखेपासून एक वर्षापर्यंत किंव्हा त्याच्या आत राज्य > विधी मांडला कडून पास होई पर्यंत अबाधित राहील. > के एल मोहनपुरिया सचिव, भारत सरकार > > > On Sunday, May 5, 2013 at 2:57:11 PM UTC+5:30, AYUSH | adivasi yuva shakti > wrote: >> >> I've shared an item with you. >> [image: PDF] AYUSH awareness - PESA Act Education.pdf >> <https://docs.google.com/file/d/0B9DGQz4oA43gMFlYU3RoUmZQcWM/edit?usp=sharing> >> >> Google Drive: create, share, and keep all your stuff in one place. [image: >> Logo for Google Drive] <https://drive.google.com> >> >
-- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/c0c8005c-4c69-4e99-bae5-a776fc3d11bd%40googlegroups.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.

