चलो मुंबई मंत्रालय:
चलो मुंबई मंत्रालय:
चलो आझाद मैदान
चलो आझाद मैदान_
✊🏽✊🏾✊🏽✊🏾✊🏽✊🏾✊🏽✊🏾
बुधवार,
दि.3/2/2016 रोजी
संपूर्ण देशभरात आदवासींवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्व आदिवासी 
संघट्नांकडून धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्वांनी 11 वा.उपस्थित 
रहावे.

⚫ सुशीलकुमार जहांगीर पावरा जि.प.शाळा आवाशी ता.दापोली जि.रत्नागिरी या शिक्षकावर 
सहा महिन्यापासून अन्याय चालु आहे.त्याची कागदपत्र मिळण्यासाठी माहितीच्या 
अधिकारात माहिती मागविलि एवढीच् चुकी होती
म्हणून त्यावेळच्या नंदलाल शिंदे या प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्याने चाकूने हल्ला 
केला सुशिल पावरा नंदुरबार जिल्ह्यातील व् आदिवासी आहे म्हणून दबाव आणला गेला 
.पोलीस स्टे.मध्ये गुन्हा दाखल केल्यावर शिंदे यास अटक करण्यात आली पण लगेच सोडून 
दिले उलट सुशील पावरास सीईओ यांनी उद्धट वागण्याचे कारण दाखवून निलंबित करण्यात 
आले मात्र शिंदे व् सीईओ एकाच् समाजाचे असल्याने शिंदे यास निलंबित न करता पावरा 
यांस त्रास देणे सुरु केले चार महिन्यापासून वेतन बंद केले आहे .कोकण आयुक्त यांचे 
कार्यालयावर पावरा यांनी उपोषणास बसल्यावर अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी आयुक्तही 
तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकू लागले.यांस न्याय मिळवून देण्यासाठी ......

⚫ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड़ तालुक्यातील चाफेड या गावात ग्रामसेवक असलेले 
सुनील ठोबा पावरा यांचा खून करुण मृतदेह झाडाला लटकवून फाशी घेतल्याचे दाखविण्यात 
आले होते मात्र पोस्टमार्टम मध्ये फाशी घेतली नसून खून केला असल्याचे स्पष्ट झाले 
अद्याप कोना अधिकाऱ्यांवर करवाई नाही यातही बदली साठी पावरा प्रयत्न करत असतांना 
अधिकाऱ्यांनी खुप त्रास दिला.
आदिवासी असल्याने जाणीवपूर्वक अन्याय झाला व् खून झाला या घटनेची cbi चौकशी करावी.

⚫ छत्तीसगड मधील समोर आलेली अत्यंत अमानुषतेचा कळस गाठणारी घटना म्हणजे अर्धसैनिक 
पोलिस दलाने 14 वर्षांवरील मूलींनी लग्न झाल्याचे दाखवावे स्तनात दूध नसेल तर 
नक्सलवादी ठरवायचे असा घाणेरडा प्रकार समोर आला पोलिसांनी जबरदस्तीने वस्र बाजूला 
करुण अशी कृत्य करुण आदिवासी मुलींसह महिलांवर ही अत्याचार केला आहे दिल्लीतील 
हिंदी दैनिक दलित आदिवासी दुनिया व्यतिरिक्त कोणीही मिडिया ने या घटनेची दखल घेतली 
नाही.
याची दखल घेण्यासाठी देशभर आंदोलन होणार असून 3 तारीख ही सुरुवात आहे .

⚫ मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील बाकलपंड्या गावातील कामिनी अडमाचे आदिवासी 
मुलीवर चौघा नराधमानी बलात्कार करुण खून केला मात्र कोणाला अटक नाही की काही तपास 
नाही यावर आवाज उठविन्यासाठी ......

⚫महाराष्ट्रातील आश्रमशाळेतील मुलांवर अन्याय होत आहेत या सर्व संदर्भात 
आन्दोलनाचे आयोजन केले असून सर्वानी उपस्थित रहावे.
बिरसाचे उलगुलान सुरु.........
आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंच्या कर्मभूमितून सुरु.....

चलो मुंबई,
आझाद मैदान,
थेट मंत्रालय
एक दिवस जमातीसाठी,
जमातीतील प्रत्येकासाठी,
उलगुलान जारी रहे,
जय जय जय आदिवासी..!
✊🏾✊🏽✊🏾✊🏽✊🏾✊🏽✊🏾✊🏽

Adivasi Ekta Parishad <[email protected]> wrote:

>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>2016-01-30 22:32 GMT+05:30 Adivasi Ekta Parishad 
><[email protected]>:
>
>
>आदिवासी जमिनी संदर्भात टाळाटाळ केली जात असल्याने१ फेब्रुवारी रोजी आदिवासी एकता 
>परिषदेचे आमरण उपोषणाचा इशारा
>
>
> चारोटी हायवे भुसंपादनात गेलेल्या जमिनीचा मोबदला नाही.मात्र उड्डाणपुलाचे काम 
>जोमात 
>
>
>डहाणू नितिन बोंबाडे
>
>
>आदिवासी जमिनी संदर्भात शासनाने अनेक कडक निर्बंध केलेअसले तरी महसूल अधिकारी आणि 
>स्थानिक पुढारी यांच्या संगनमताने आदिवासींना देशोधडीला लावले जात आहे . याबाबत 
>शासकीय कार्यालयात अर्जदार आणि आदिवासी एकता परिषद यांनी अनेकवेळा पत्रव्यवहार 
>करूनही  योग्य दाद दिलीजात नसल्याने १ फेब्रुवारी रोजी आदिवासी एकता परिषदेने  
>आमरण उपोषण आणि आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे.आदिवासी एकत परिषदेचे काका 
>धोदडे यांनी प्रशासनाला तसा इशारा दिला आहे.
>
>
>केन्द्र आणि राज्यसरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी आदिवासींच्या जमिनी 
>साम्पादान्केल्या जातात मात्र त्यांचा अद्यापपर्यंत  मोबदला देण्यात आलेला 
>नाही.मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गासाठी डहाणू  तालुक्यातील चारोटी हायवे 
>साठी  कैलास लक्ष्मण चौरे आणि इतर आदिवासी शेतकरी यांची  सर्वे न ७७/१ ,७७/२ 
>,७७/५ ,७७/६ ,७७/२३ आणि ७७/२७  या जमिनीपैकी सर्वे नो ७७/२७ क्षेत्र  ३-५४-००  हि 
>जमीन राष्ट्रीय महामार्ग ८  यामध्ये अनेक आदिवासिंच्या जमिनी  संपादित करण्यात 
>आली आहे  .मुंबई अहमदाबाद हायवेसाठी माैजे चारोटी येथी. शिडवा राघ्या चाैरे गट 
>नं. ७७ ,बारकू काकड्या मातेरा  गट नं.३३ ,हिरी पोशा वाघात गट नं.३३/६३/५८,वसंत. 
>दाजी चाैरे गट नं६२,काशीनाथ विक्या चाैरे गट नं.२७,शांताराम गंग्या पर्हाड. 
>-२८/४० भानुदास काशीनाथ चाैरे २१५/२१६,किसन दाजि कडू २१६,लक्ष्मण चिमा कडू २१६ 
>काशा चिमा कडू  २९१ /२०३ दाजी राघ्या कडू २००,जानु कमल्या बसवत-१९९,गणपत केशव 
>चाैरे गट नं ६४ यांच्या जमिनी भुसंपादित झाल्या अाहेत.परंतु आजपर्यंत अनेकांना  
>भरपाई देण्यात आलेली नाही.तर काही लोकांनी आदिवासींचे सातबारेही  बिगरआदिवासीच्या 
> नावावर केले आहेत . या भागात  महसूल खात्याला हाताशी घेऊन मालकी जमिनीवर 
>अतिक्रमणे उभी केली आहेत.त्यामुळे सदर जमिनीवरील अतिक्रमण थांबवावे . व आदिवासी 
>जमीन मालकाची जमीन मोकळी करून द्यावी. यासाठी अर्जदार आणि आदिवासी एकता परिषद सतत 
>संघर्ष करीत आहे .
>
>
>आदिवासिंच्या जमिनीबाबत विविध ठिकाणी होत असलेल्या अतिक्रमणावाबात   ५ जाने रोजी 
>पालघर महसूल अधिकार्यंानी  आदिवासी एकता परिषदेला आदिवासी जमिनीसंदर्भात निवाडा 
>करण्यासाठी १८ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहण्याचे पत्र दिले 
>होते मात्र त्यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित राहिले  नाहीत. आदिवासींच्या 
>महत्वाच्या काम्काजांना शासकीय यंत्रणा दाखल घेत नाही.परिणामी  पालघर बहुल 
>जिल्ह्यात आदिवासी सातबारा नोंद असलेल्या आदिवासी जमिनी संदर्भात अनेक प्रश्न 
>प्रलंबित आहेत .अर्जदार व आदिवासी एकता परिषद संघटनेच्या माधमातून अनेकवेळा  
>संबंधित शासकिय  कार्यालयात या जमिनी साम्भंधित पत्रव्यवहार करूनही न्याय मिळत 
>नसल्याने लोकशाही मार्गाने  १ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालतासमोर 
>आंदोलनाचा  मार्ग अवलंबून आमचे हक्क आणि अधिकार मिळवणार असल्याचे काका धोदडे 
>यांनी सांगितले.
>
>-- 
>
>
>http://www.adivasiektaparishad.org/
>
>-- 
>Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>--- 
>You received this message because you are subscribed to the Google Groups 
>"AYUSH | adivasi yuva shakti" group.
>To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an 
>email to [email protected].
>To post to this group, send email to [email protected].
>Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
>To view this discussion on the web visit 
>https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAMrDCLmeW3hieSWyG8JEGAANxtPX9_KuibvywL%3Do59rmCU%2B7-A%40mail.gmail.com.
>For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>
>
>
>
>-- 
>
>
>http://www.adivasiektaparishad.org/
>
>-- 
>Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>--- 
>You received this message because you are subscribed to the Google Groups 
>"AYUSH | adivasi yuva shakti" group.
>To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an 
>email to [email protected].
>To post to this group, send email to [email protected].
>Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
>To view this discussion on the web visit 
>https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAMrDCLkwEPvf%3DLvdUP0TqGKkjp41HBt_Zguou6MYq_DjbSJrzA%40mail.gmail.com.
>For more options, visit https://groups.google.com/d/optout.

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/873ljte7rj6fra00bngn7uyk.1454409220107%40email.android.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to