On Monday, February 15, 2016 at 11:22:58 PM UTC+5:30, AYUSH | adivasi yuva 
shakti wrote:
>
> जय आदिवासी। किनवट तहसील व नांदेड़ जिल्हयात  कोळी महादेव व मन्नेवारलु 
> समाजाचे बोगस जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र तयार करून वापरणारे व 
> बनविणा-या रँकेटचा पर्दाफाश करुन ख-या व गरजु आदिवासींना न्याय मिळवुन 
> देण्यासाठी बोगसांच्या विरोधात सडेतोड कारवाई करणारे अल्पशा कारकीर्दीतच 
> आपल्या कार्याचा आदिवासींच्या मनावर ठसा उमटविणारे तरुण तडफदार आयएएस अधिकारी 
> डॉ. राजेंद्र भारुड सो. यांनी शुरू केलेली बोगसांविरोधातील कारवाई शासनाने 
>  महाराष्ट्रभर अधिक जोमाने सुरु करावी, त्यांना संरक्षण द्यावे व ख-या 
> आदिवासींना न्याय मिळवुन द्यावा या बाबतचे मा. राज्यपाल महोदयांना लिहिलेले 
> निवेदन मार्फत मा. जिल्हाधिकारी, नासिक यांना देतांना आदिवासी बचाव अभियानचे 
> अध्यक्ष प्रा. अशोक बागुल, उत्तर विभाग प्रमुख मुनाफ तडवी, अँड.दत्तु पाडवी, 
> राम चौरे, किसन ठाकरे, चिंतामण गायकवाड, रमेश भोये यांचेसह इतर सदस्य.
>
>
>
>
>
>
>
> आदिवासी एकता जिंदाबाद ...परभणी ,हिंगोली ,नाशिक ,पुसद ,किनवट  व इतर ठिकाणी 
> निवेदन दिले असुन जालना ,बिड ,लातुर ,नांदेड या ठिकानी उद्या निवेदन देन्याचे 
> ठरविण्यात आले आहे ..तसेच पालघर , पुण्याचे विद्यार्थी उद्या निवेदन देणार 
> आहेत ...बांधवानो अब नही सहेंगे ...अगर हमे न्याय नही मिला तो तुफान आयेंगा 
> ..सम्पुर्ण कर्मचारी एकजुट झाला आहे ..उर्वरीत जिल्ह्यातुन निवेदन देण्याबाबत 
> आपण सर्वानी कळवावे ,माहिती द्यावे ...आपला डॉ . सतिश पाचपुते .
>
>
>
>
>
>
> On Monday, February 15, 2016 at 9:26:32 PM UTC+5:30, AYUSH | adivasi yuva 
> shakti wrote:
>>
>> आदिवासी एकजुटिचा विजय असो ......
>>
>> किनवट व राज्यातील बोगस विरोधी आंदोलन पेटल्याशिवाय रहानार नाही ..आज सकाळ 
>> पासुनच सर्वत्र या बोगस विरोधी आंदोलन  छेडन्याचे ठरवत आहेत ...उद्या पासुन 
>> नाशिक ,जळगाव ,परभणी .जालना ,बिड ,येथिल आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असुन 
>> त्यानी निवेदन देन्याचे ठरवले आहेत ..तसेच इतर जिल्ह्यातुन निवेदन देण्याबाबत 
>> तय्यारी चालु आहे ...किनवट्च्या धरर्तिवर सर्वत्र बोगस लोकांवर गुनहे दाखल 
>> झाले पाहिजे ...आज शिक्षण घेवुन सुद्धा आदिवासी तरुण बेरोजगार आहे ...या 
>> बद्द्ल सर्व आदिवासी विद्यार्थी संघटना निवेदन देनार आहेत ...राज्यात सर्वत्र 
>> बोगस असुन त्यांच्या विरुद्ध फक्त आदिवासी IAS अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड 
>> साहेब कार्यवाही करतात ...10 लोकांवर गुनहे दाखल करतात ...या निडर अधिकारी 
>> यांची बदली करन्यासाठी बोगस आंदोलन करणार आहेत ..अश्या कर्तव्य दक्ष 
>> अधिकार्यासाठी सर्व समाजाने पुढे येणे महत्वाचे आहे ..आज सकाळ वर्तमान पत्रात 
>> डॉ . भारुड साहेबानी इतर समाजाला आव्हान केले असुन .आदिवासी समाजाला 
>> विकासापासुन वंचित फक्त बोगस लोकान्मुळे रहावे लागले त्या मुळे सर्व समाजाने 
>> सहकार्य करा ..असे सांगितले ...सर्व समाजबांधव सहकार्य करत आहेत पन आपण खरे 
>> आदिवासी  म्हनुन आपल्याला पुढे यावे लागेल ...शासनाला डोळे उघडुन पहावेच लागेल 
>> ..खरया आदिवासींची दखल घ्यावीच लागेल ..अन्यथा येनार्या काळात सर्व आदिवासी 
>> संघटना योग्य ती दखल घेतीलच ..राज्यभर निवेदन द्या व व्हाट्स अप वर , फेसबुक , 
>> वर्तमान पत्रात प्रेकाशित करा ...आपली संख्या तरी कळु द्या ....सर्व संघटनांचे 
>> प्रेतिनिधीनी तय्यारीला लागलेले बघुन बरे वाटत आहे ..हि  आदिवासी एकजुटिची 
>> ताकत आहे ...जय आदिवासी ...डॉ .सतिश पाचपुते .
>>
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/f3e6989b-233a-4131-958d-ca9785be84d2%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to