गुगल सर्च वर “आदिवासी महा आंदोलन” ची जाहिरात आता पर्यंत 5,52,948 वेळा
दाखवली गेली आहे !
आपण पण आपल्या संपर्कातल्या पर्यंत आंदोलना विषयी माहिती द्यावी
Adivasi Maha Andolan , 6 Apr 2016, Mumbai
जास्तीत जास्त सहभागी व्हा !
www.jago.adiyuva.in
<http://l.facebook.com/l.php?u=http%3A%2F%2Fwww.jago.adiyuva.in%2F&h=OAQGhY1Vx&enc=AZNgoZhPwMlbMBSzMknwRqP5HKXAaexRFZhe1BwkSU7qnrGJNcWTlA0YJeng6J3oLutjHjuUFo0zB97s4vewSUkFcXKOVMzKUtT60TcUWHmAwo9_bH0zGdP21SYLuO97LMSIqKL478uY46QkEgbuhyRz&s=1>
—
On Saturday, March 26, 2016 at 12:13:36 PM UTC+5:30, AYUSH | adivasi yuva
shakti wrote:
>
> !!! खऱ्या आदिवासींचा भव्य मोर्चा !!!
> -----६ एप्रिल २०१६-----
> मुंबई आझाद मैदान🚩
> वेळ -सकाळी १० वाजता
>
> सर्व आदिवासी जमातीतील माता भगिनी बांधव यांना सविनय जय आदिवासी...👏🏻
> सर्व समाजकार्यकर्त्यांना विंनती करण्यात येत आहे की आझाद मैदान आंदोलनाची
> तयारी जवळजवळ पुर्ण होत आलेली आहे.तरीही अजुन अपेक्षित जाहीरात होणे गरजेचे
> आहे त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित...
>
> १)प्रत्येकाने आपआपल्या गावात /शहरात/ विभागात,मिटींगा आयोजित
> कराव्यात(सांयकाळी किंवा वेळेनुसार)आंदोलनाचे महत्व पटवुन देवुन ६ तारखेला
> सुट्टी टाकुन सहभागी होण्यास प्रवृत्त करावे.
> २)निधीची आवश्यकता असल्याने प्रत्येकाने आपआपले आर्थिक योगदान देवुन
> इतरांकडुन निधी संकलीत करावा ही विनंती.
> ३)आपआपल्या विभागात स्वत:चे सौजन्य टाकुन दर्शनी जागी आंदोलनात सहभागी
> होण्यासाठी ४*६ चे banner स्वखर्चाने लावुन जाहीरात करावी.
> ४)बॅनरवर आदिवासी क्रांतिकारक महानायक यांच्या प्रतिमा असाव्यात. जेणे करून
> एकात्मतेची भावना समाजात रुजेल .
> ५)आपआपल्या भागातुन जे आंदोलक येनार आहेत त्यांची list तयार करुन स्वत:जवळ
> ठेवावी.तसेच मोर्चाचा खिश्याला लावायचा बिल्ला(कागदी)तयार करुन निघताना
> आंदोलकांना वाटावा जेनेकरुन प्रवासात अडचन येनार नाही
> ६)आपआपल्या ग्रुपवरती लक्श ठेवुन आंदोलनात सुसुञता व शांतता ठेवन्यास मदत
> करावी.
> ७) आझाद मैदान परीसरात आल्यावर स्वय:सेवकांना मदत करावी जेणेकरुन गडबडगोंधळ
> होनार नाही.
> ८)आपआपल्या घरी,नातेवाईकांत जास्तितजास्त जाहीरात करुन हे आंदोलन
> जास्तितजास्त लोकांचं होईल याबाबत काळजी घ्यावी.
> ९) हे आंदोलन सर्व सामाजीक संघटनांनी आयोजीत केलं आहे येथे कोणत्याही पक्शाचा
> संबध नाही ह्याची जाणीब येनार्यानी असु द्यावी.
> १०)आदिवासी समाजाच्या प्रत्येक घटकाने सरकारला दाखवुन द्यायचं आहे की आम्ही
> सुध्दा संघटीत आहोत त्यासाठी आम्हाला आंदोलनादरम्यान शिस्तबध्दता राखावी लागेल.
> ११)सहभागी संघटनांनी येताना आपआपले दोन कोरे letterhead आणुन जमा करावे
> (टेबलला)जेणेकरुन निवेदन(मुख्यमंञी व मुख्यसचिव) यांना वेगवेगळ्या संघटनांची
> निवेदने bulk मध्ये देता येतील व दबाव वाढेल,सुसुञता येईल.
> १२) हे आंदोलन राज्यस्तरीय आहे किनवट,पालघर सारखे हे पन भव्यच झाले पाहीजे
> तरच सरकारवर आमचा दबाब पडेल व आदिवासींची दखल घेतली जाईल म्हणुन आम्हाला पुर्ण
> ताकतीने हे आंदोलन यशस्वी करायचे आहे हे ध्यानात असावे.
> १३)हे आंदोलन आपण सर्वच जन करत आहोत त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने व
> ताकतीनेच हे पुर्णत्वाला न्यायचे आहे ह्याची जानीव असु द्यावी.
> १४)ऊन्हाचा सिझन असल्यामुळे डोक्यावर टोप्या,टॉवेल वगैरे असावे ह्याबाबत
> काळजी घ्यावी ही विंनती
>
> हे आंदोलन म्हणजे आदिवासींच्या अस्मितेचा,अस्तित्वाचा,संघटन क्षमतेचा व
> मुलभुत अधिकारांचा प्रश्न आहे म्हणुन प्रत्येकाने जोरदारपने प्रयत्न करुन
> आदिवासींची ताकत दाखवावी.
>
> वैयक्तिक नावासाठी,मानपानासाठी कृपया अडुन राहु नये ही विनंती.
> आयोजक आपण सगळेच आहोत ह्याची जाणीव असु द्यावी.
>
> जय सेवा,जोहार,जय बिरसा,जय आदिवासी,जय राघोजी,आपकी जय हो.
> ♦ आयोजक ♦
> ||आदिवासी संघर्ष कृती समिती||
>
> On Tuesday, March 22, 2016 at 9:37:40 PM UTC+5:30, dineshbhoir300 wrote:
>>
>> 🙏🏽🌿🌿
>> चलो असाणे
>> चलो असाणे
>> ता.आंबेगाव,जि.पुणे.
>> 〰〰〰〰〰〰
>> आदिवासी संस्कृति संवर्धन मेळावा
>> दि.27 मार्च,2016
>> 🙏🏽🌿🌿
>> 〰〰〰〰〰〰
>> तोच आदि-पुरुष वंदावा,
>> सोबत घेवुनि बांधवा.
>> संस्कृति संवर्धनासाठी
>> चाले 'असाणे' गावा..|
>>
>> __🔴खास आकर्षणे🔴
>> 🔵विविध जिल्ह्यातील उपस्थित मान्यवर अतिथिंचा परिचय/स्वागत/सत्कार,
>> 🔵असाणे गाव परिसर-बाइक/वाहन रैली आयोजन,
>> 🔵आदिवासी संस्कृति जतन-संवर्धनासंबंधि विचार पर्वणी,
>> 🔵आदिवासी संस्कृतीतील विविध नृत्य प्रत्यक्षिके,
>> 🔵लेझीम,ढोल,कांबड,भलर,धांगडी,पावरा नृत्यविष्कार सादरीकरण,
>> 🔵आदिवासी कला,आदिवासी नृत्य,आदिवासी गीते यांचे सादरीकरण,
>> 🔵आदिवासी देवदेवता/निसर्गदेवता/आदिवासी क्रांतिकारक व महापुरुषांचे
>> ओळख/पूजन,
>> 🔵कलाकारांचे अतुलनीय कलाविष्कार सादरीकरण,
>> 🔵आदिवासींनी पुर्वापार जतन केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन,
>> 🔵आदिवासी वारली चित्रांचे भव्य प्रदर्शन,
>> 🔵नवोदित कवि/लेखक/विचारवंत यांच्या पुस्तकांचे प्रकाशन,
>> 🔵आदिवासी लेखकांचे पुस्तक व काव्यग्रंथ स्टॉल/दालन,
>> 🔵आदिवासी विचारवंतांच्या विचारांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन,
>> 🔵स्नेहभोजन/प्रितिभोजन.
>>
>> 🌿आपली उपस्थिति प्रार्थनीय आहे,
>> 🌿आपल्यामुळेच मेळाव्याला शोभा आहे,
>> 🌿संस्कृति जतन-संवर्धन काळाची गरज,
>> 🌿राघोजी-बिरसाला स्वतःत उतरवायचे आहे.
>>
>> 🔴आयोजक_
>> आदिवासी विचार मंच (महाराष्ट्र).
>> आदिवासी क्रांती संघटना, आंबेगाव.
>> 〰〰〰〰〰〰
>>
>> -दिनेश भोईर🙏🏽🌿🌿
>> 9860396300
>> वाडा,जि.पालघर.
>>
>> AYUSH | adivasi yuva shakti <ay...@adiyuva.in> wrote:
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>> On Saturday, March 19, 2016 at 11:41:30 PM UTC+5:30, Adivasi Ekta
>> Parishad wrote:
>>>
>>> [image: Inline image 1]
>>>
>>> [image: Inline image 2]
>>>
>>> On Sat, Mar 19, 2016 at 11:38 PM, AYUSH | adivasi yuva shakti <
>>> ay...@adiyuva.in> wrote:
>>>
>>>>
>>>>
>>>>
>>>>
>>>>
>>>> --
>>>> Learn More about AYUSH online at :
>>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>>>> ---
>>>> You received this message because you are subscribed to the Google
>>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send
>>>> an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>>>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>>>> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
>>>> To view this discussion on the web visit
>>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/1bf82dce-6683-4efe-a920-00d8e311aa90%40googlegroups.com
>>>>
>>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/1bf82dce-6683-4efe-a920-00d8e311aa90%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer>
>>>> .
>>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>>>
>>>
>>>
>>>
>>> --
>>>
>>> http://www.adivasiektaparishad.org/
>>>
>> --
>> Learn More about AYUSH online at :
>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>> ---
>> You received this message because you are subscribed to the Google Groups
>> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
>> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
>> To view this discussion on the web visit
>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/7bcd3553-e08e-4f7c-b646-184456076793%40googlegroups.com
>>
>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/7bcd3553-e08e-4f7c-b646-184456076793%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer>
>> .
>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>
>
--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/c88bd203-3d53-4690-8e85-79b9d6cb2d5b%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.