Thanks Sachin,
Mana ho eyacha hota..pan aatha jamal asa nahi vatat..

On Jul 22, 2016 10:46 AM, "SACHiNe SATVi" <[email protected]> wrote:

> वयक्तिक अनुभव (स्थानिक बोली भाषा)
>
> हाफिसात कामा ना परीक्षा होती तय फार दिस झालं घरा जाया मिललाच नीही. ओढे दिस
> झालं घरच्यांना भेटून कव्हा घरा जाय असा होतं. दादू ना बाहलस हो फार वाट
> पाहताहात. कोली भाजी खाया जमलाच नीही , घराच्याही कोली भाजी खाली आवनी, सेहली
> हो केली. मी घरा गेलू का परत कोली भाजी खायाचू आहू, माना य्या आपला फार भारी
> वाटत का आपले सन उत्सव कराया केलेंडर वर अवलंबून नाही रेहू. जव्हा आपला काम
> खपला तव्हा आपला सन, घरात काही काम निघाला काही बरा व्याट झाला तरी सन मोहरप
> माघारी करता येत. ओढी सोय त कोठेच नीही दिसली माना.
>
> आथा सगळीकडं लोखा फार जागृत दसी हॊताहात, जागतिक आदिवासी दिन पण फार उत्सवात
> सगळीकड गाजत वाजत करजल. ये वेलस यो दिस मंगलवारी येतो आपल्या पैकी आख्याना
> सुट्टी घिया जमलुच असा नीही, *त ज्यांना जमल त्यांनी करायचाच पण ज्यांना नीही
> जमल त्यासाठी आपले असा करायचा का सगल्यांचे सोयीचा एखाद दिस निवडून ते दिस
> मस्त सागाल्यांसी कहाण्या करून करायचा. असा केला त का १० ते १५ दिसाचा पट्टा
> दसा करून ठेवायचा ना त्यात जेव्हा जमल तेव्हा करायचा. असा करून जास्तीत जास्त
> लोख आपल्याना जोडता येल. नांगजास कसाक वाटला ता सांगजास.
>
> नाही तरी आपला ऐकून एक दिस आदिवासी दिसूच आहे, रोजच आपले लेखासाठी काही करवला
> त करीत रेहायचा. सनिवारी कोली भाजी खाया घरा इयाचू आहु, कोनी वाघाडी जवल होवा
> ता इजास कोलीभाजी खाया
>
>
> वयक्तिक अनुभव (बोली मराठी )
>
> ऑफिस मध्ये प्रोजेक्ट आणि डिप्लोमाची परीक्षा अशा विविध कामात अडकून पडल्याने
> गेले बरेच दिवस घरी जाता आले नाही. कोळी भाजी खायला घरी जायला जमलेच नाही .
> घरी कोळी भाजी खाली, लावणी, सेहली पण झाली. आता घरी गेल्यावर पुन्हा कोळी भाजी
> खायचा प्लान आहे. आपल्या आदिवासी परंपरांचे हे विशेष आहे आणि याचा नेहमी
> अभिमान वाटतो की सगळ्यात प्रॅक्टिकल अशी आपली संस्कृती आहे. सण उत्सव साजरे
> करण्यासाठी आपाल्याना केलेंडर वर अवलंबून राहावे लागत नाही आपले शेतीची
> कामे/वातावरण/निसर्ग बदलत होतो तसे आपले सण उत्सव असतात. आणि घरात काही काम
> /अडचण /दुःख असेल तर आपले सण उत्सव आपण सहज मागे पुढे करतो. निसर्गाला आदर्श
> मानणारी आपली संस्कृती काळ वेळ आणि परिस्तिथिनुसार इत्तर पद्धती पण बदलतात.
> इतकी फ्लेगझीबल परंपरा कुठेच बघायला मिळत नाही
>
> असो, सध्या मोठ्या प्रमाणात सामाजिक जागृता होताना दिसते आहे. जागतिक आदिवासी
> दिन खूप उत्साहाने साजरा होणार यात शंका नाही. या वर्षी हा दिवस मंगळवारी येत
> असल्यामुळे जे सुट्टी काढू शकतात ते तर सहभागी होतीलच. पण सोबत ज्यांना त्या
> दिवशी शक्य नाही अश्यांसाठी यासाठी आपण त्या त्या क्षेत्रात एक सोयीचा दिवस
> ठरवून एकत्र येऊन साजरा केल्यास त्या निमित्ताने एकत्र यायची सवय लागून
> समाजोपयोगी उपक्रम अधिक मजबूत करण्यास हातभार लागू शकेल यात शंका नाही. एक
> आयडिया शिक्षण/नोकरी/व्यवसाय करणाऱ्यांसाठी जमल्यास १०-१५ दिवसांची विंडो
> ठरवून त्यात जमेल त्या दिवसी आपण आदिवासी दिन साजरा केला तर अधिकाधिक लोकांना
> जोडण्यास हातभार लागेल असे वाटते. हा दिवस एकत्र येऊन विचार मंथन करण्यासाठी
> एक संधी म्हणून त्यानं निमित्ताने
> स्थानिक/गाव/तालुका/जिल्हा/शहर/राज्य/राष्ट्रीय/आंतराष्ट्रीय पातळीवर आदिवासी
> एकात्मकता आणि सशक्तीकरणास हातभार लावूया. असे ही आपण आदिवासींना प्रत्येक
> दिवस हा आदिवासी दिन आहे असे समजून रोज समाजोपयोगी कामात सहभागी होऊया. Lets
> do  it together!
>
> शनिवारी कोळी भाजी खाणार आहोत, कुणी वाघाडी जवळ असल्यास कोळी भाजी खायला
> नक्की या
>
>
> ........... dahanu calling!!!
>
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to [email protected].
> To post to this group, send email to [email protected].
> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAB4%3DxgYdhZwWLUxgwvyYa_MMPAFxgSVzL%2Bd8SyqeLZS2HGzPfA%40mail.gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAB4%3DxgYdhZwWLUxgwvyYa_MMPAFxgSVzL%2Bd8SyqeLZS2HGzPfA%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CALvybp_V-8Usj%2BcOxNsX0cCde4mWDc9r7S7VUEJQJ2nOcoHmkg%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to