जोहार ! सर्वाना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक सुभेच्छा ! आपण जिथे असाल 
तिथल्या 9 ऑगस्ट च्या जागतिक आदिवासी दिन उत्सवात सहभागी सहभागी होऊन आदिवासी 
एकात्मता वाढवून सामाजिक जबाबदारी बद्दल जागरूकता करण्यास हात भार लावूया. 
*आदिवासी समाजा समोरील आव्हाने आणि समस्यांचे मूळ शोधून समाजामधूनच प्रत्येक 
पातळीवर सकारात्मक आणि भरीव कार्य करणाऱ्यांची फळी उभारण्या साठी, आदिवासी 
समाज एक कुटुंब म्हणून भावना तयार करून ध्येयवादी / समाज हित प्राथमिकता ठेवून 
स्वयंप्रेरणेने कार्य करणारी पिढी घडविण्यासाठी हातभार लावूया. Lets do it 
together!* आदिवासी युवा शक्ती (आयुश) परिवारा तर्फे सगळ्यांना सुभेच्छा ! 
जागतिक आदिवासी दिन शुभेच्छा चित्रफीत (मराठी) : https://youtu.be/jAK48O8QI44 
जागतिक आदिवासी दिन शुभेच्छा चित्रफीत (इंग्रजी) : 
https://youtu.be/kGF8HfXp5ag जमशेदपूर येथे आदिवासी महासभे सोबत १३ राज्यातील 
आदिवासी संघटना तर्फे आयोजित आदिवासी गौरव दिन कार्यक्रमाचे युट्युब वर थेट 
प्रक्षेपण बघण्या साठी या लिंक वर भेट देऊन बघू शकता : 
https://www.youtube.com/watch?v=IUuToNL--vs (9th Aug 2pm - 5pm) (किंवा 
रेकॉर्ड केलेले जमेल त्या वेळेस बघू शकता) *आज पासून प्रत्येक दिवस आदिवासी 
सशक्तीकरणाचे उपक्रम मजबूत करण्यासाठी जमेल त्या माध्यमातून प्रयत्न करून 
सामाजिक जबाबदारी पार पाडूया. बेस रहा !* *आयुश । आदिवासी युवा शक्ती* 
www.adiyuva.in

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/8b469231-b666-4323-a9d9-b1b5c8d2ddeb%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to