Zakass anubhav  Sachin dada vachun  bess aathovla
                                                    Aapla Zeena dada

2016-08-20 19:29 GMT+05:30 AYUSH | adivasi yuva shakti <ay...@adiyuva.in>:

> वयक्तिक अनुभव :
>
>
>
> ४ दिस घरा गेलुतु, कसक दिस खपलं समजलाच निहि. दादूला हो घरा निधेल होता, सगली
> होती घरा फार भारी वाटला.
>
> बाबान सोड्या अनेल होत्या फार मस्त लागत, बारीक होतु त बाबा/काका/म्होटेबाबा
> ना गावातली ग्यासबत्ती घेन नईत जात ना भलत्या म्होट्या सोड्या आणीत. गायचेन
> त्यांचे नांगे हाता ओढक लांब रेहेत. आथा त नय वाकरुन दसी टाकजते रेती काहडून
> काहडून, पूर आला का मंगा नांगाया मिलत नय चा रूप. ये पुराला नवे बांधेल त्या
> खोल्याना गुडघ्यापावत पूर हिवरेल होता.
>
>
>
> काकान ना दादान मासली/सोडं/चिंभोऱ्या आणून दिल्यात्या, हाताखाल धरेल त्याची
> वेगळीच चव रेहे ना ती घरातल्यान होवी त सांगायूच नोको. घरा गेलुतु ना बसवत
> पाड्यातली आया पण आलीती. आयान हो मासली आणेल होती. प्रत्येक वेलस आया (बाबाची
> आत्या) न विसरता काही ना काही घेन येउच, कव्हा कोहला, वालूक, भेंडी, कानटोप,
> लाडू, गोलं, वाल, भाजी, सेंगा ना ज्या होवा त्या आणिते आया. आया घरा आली का
> माना ना एक वेगलीच ऊर्जा दसी मिलं.  (माना वाटतं आपले शिकून/नोकरी करून करून
> आपल्यातला आदिवासी माणूस खपवित दसा आनलाहे. जुनी वाडघा नांगजास अझूक हो
> माणसातली नाती जपून रेहेत, सगळ्यांना संभालूंन रेहेत, मेहनतीत हो केव्हाच कमी
> नीही, कोनाला व्याट हो नीही सांगत. ना आपले शिकेल पोरा काय करू?). जावंदेस पण
> आपले जुने वडघाकडं फार काही आहे शिकाय सरखां आखि युनिव्हर्सिटी कमी पडल. आपला
> यो आधीचे पिढी चा ठेवा आपले पोरांना हो देव हाव.
>
>
>
> गावातल्या गावात काम मिलाया पाहज त्या साठी आमदार (अमीत घोडा) ना खासदाराला (
> चिंतामण वनगा) भेटायचा होता, पन ते काही कामात अडकेल होत  त मांगा सांग आपले
> सविस्तर बोलू असा सांगला, २० मिनटं फोनवर बोललु, तात्पुरता त्यांचे संपर्क
> कार्यालयात अर्ज जमा करून आलुहु, पुढचे वेलस डिटेल प्रेझेंटेशन करून घेण
> जयाचू आहू. बोलता बोलता त्यांचा हो त्याच मत होता आपालेकड कामा तयार होया
> पाहिजत जेणेकरून आपल्यात बिज्यावर अवलंबून रेहाय नाही लागाय पह्ज.
>
>
>
> येता येता माधव दा लिलका चे हाफिसात वलेल होतु, डहाणूचे सिनवारचे
> कार्यक्रमाला जावाला ता नीही. त्याही पतपेढी चालू करेल आहे नोकरी वाल्याना
> समाजाचे कामा ला जोडून आर्थिक बाजू मजबूत कराया. बेस वाटला सामाजिक कामा साठी
> उत्साह नांगुन. डहाणू वरसी लोकल पकडली ना मुंबईला आलू परत इया हैद्राबादला.
> लोकल मध्ये एक माणूस पुस्तक वाचीत होता मन त्यावर वनश्या दा न बनवेल
> तारप्याचा चित्र दिसला, मेहयान ओखून ओखून ते पुस्तकाचा नाव गवसित होतु. पका
> प्रयत्न करून दसा पाहल पण जमला नीही, नीही रेहून मंगा ते माणसालाच विचारला
> त्याचेकडसि पुस्तक घेतला ना नांगल. ट्रेन सुटायचा टाईम झालाता त माना डेवून
> त्या पुस्तक पण घेवता नीही त मंगा मेहयान त्याला विचारून ते पुस्तकाचे फोटो
> काढले. महाराष्ट्र शासन चा रोकराज्य ऑगस्ट २०१६ अंक होता (आदिवास ते अग्रक्रम).
> मेहयान विचारला त्याला काय करीस काम, तो सांगत होता मी नोकरी करी. परत
> विचारला कोठ? गाव कोणचा?. तो जयेंद्र सूळ होता, साताऱ्याचा, वाघाडी ला ग्राम
> सेवक काम करी. मेहयान सांगला अरं मी वाघाडचाच बरा झाला ओलख तरी झाली. मंगा
> वेग वेगले विषयावर गोष्टी केल्या. त्यांनी त्या पुस्तक माना दिला सांग मी नवा
> घेन, त्याला पुस्तकाचे पयसे दिले ना मी घेन आलु. सगल्याना वाचया मिलावा या
> साठी पाठवीतु हाव, बेस वाटला त्या घिजास , आझूक बेस करवला त त्या साठी
> प्रयत्न करू!
>
>
>
> आथा एक बातमी वाचलिती वडोदरा हायवे ची, बेस रेहजास जल जंगल जमीन रीती गायचेन
> सोडजास नोको ! एक होया लागल सगले मारग तपासून पहाया लागतील. सगले लोखाना हरि
> घेन आपला पाडा/गाव/तालुका/जिल्हा/राज्य वाचवाया लागल नीहीत मुंबई पायसी
> दिल्ली पावत चरत दसा निजल लवकरूच, आपले सगले खपून जसे जाव असा वाटाय लागलाहे.
> बेस रेहू संभाल करू हाव ! Lets do it together!
>
>
>
> <https://lh3.googleusercontent.com/-k6nnlIE-3Wc/V7hiEu5c2OI/AAAAAAAA_b4/AseDFwlhlzI8t0eY9oCi93X4-qIwvbskwCLcB/s1600/PDFtoJPG.me-01%2B-%2BCopy.jpg>
>
>
>
>
> --
> Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/
> ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/
> msgid/adiyuva/27600815-129a-4ee3-844b-16bae7eb83b2%40googlegroups.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/27600815-129a-4ee3-844b-16bae7eb83b2%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CA%2Bn3ob8LYKPNRzwZMTgKe2EUgpkMGmpoCZJ6Di%2BMgve3SArAnw%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to