Great

2017-08-10 21:50 GMT+05:30 AYUSH | adivasi yuva shakti <adiy...@gmail.com>:

>
> जोहार !
>
> काल अनेक ठिकाणी आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. वि
> विध बातम्या, फोटो, व्हिडीओ शेयर केले जात आहेत. सगळ्यांची मे
> हनत, नियोजन, परिश्रम,समाजा प्रती असलेली तळमळ विविध स्वरूपा
> त बघायला मिळते आहे. अनेकजण प्रत्येक्ष, अप्रत्येक्ष सहभागी
> झाले, सामाजिक विषयावर बोलू लागले, नव्यानेसामाजिक उपक्रमात
> जोडले जाऊ लागलेत. हे आशादायी चित्र आणि **या* *ऊर्जेचा* *निरंतर* *सहभाग*
> *आपला* *स्वावलंबी**, **सशक्त* *समाज* *व्यवस्था**, **अर्थव्यवस्था**, *
> *अस्मिता**,**स्वाभिमान**, **परंपरा**, **संस्कृती* *जतना* *साठी* *प्रयत्न*
> *करूया**.**
>
> **जल* *जंगल* *जमीन* *जीव* *यांचे* *जतन* *करून* *निसर्ग* *तसेच* *सर्व*
> *समावेशक* *जीवश्रुष्टी* *यांच्या* *शाश्वत* *विकासाची* *मूल्य* *आदिवासी*
> *संस्कारात* *आहेत**. **या* *विषयी* *संवेदना**जागृत* *करण्यासाठी*
> *प्रत्येक* *पातळीवर* *पूरक* *प्रयत्न* *सशक्त* *करूया**.**
>
>
>
> समाजाचे एकात्म स्वरूप सशक्त करण्यासाठी एक स्वायत्त प्रणाली मजबुत करून, 
> समाजाच्या
> भविष्यासाठी, सर्वांगीण विकासासाठी तसेच समाजाच्या प्रत्ये
> कसमस्येवर कायमस्वरूपी उपाय योजना आणि त्यासाठी लागणारे संस्
> कार, मनुष्यबळ, त्याग आणि प्रामाणिकता, शिस्त, कौशल्य, कार्
> यपद्धती, संघटन, अर्थव्यवस्था,बौद्धिक क्षमता, नेतृत्वगुण,
> इत्यादी सहज तयार व्हावे या साठी आपली ऊर्जा कामी आणुया. **आपले* *गाव**/*
> *जमात**/**भाषा**/**ग्रुप**/**समूह**/**संघटना**/**संस्था**/**राजकीय*
> *विचारसरणी**/**काम* *करण्याची* *पद्धती* *आणि* *स्वरूप* *वेग* *वेगळी* *असू*
>  *शकते**. **पण* *आपल्यातली* *समाजा* *प्रती* *असलेली* *संवेदना* *समाज*
> *हिताचे* *उपक्रम* *आणि* *सकारात्मक**,**रचनात्मक**, **पूरक* *प्रयत्न*
> *करून* *एक* *कुटुंबी* *हि* *भावना* *तयार* *करणे* *हे* *बदलत्या*
> *परिस्थितीत* *मोलाची* *भूमिका* *पडू* *शकेल* *यात* *शंका* *नाही**. *
> *प्रत्येकाची* *मेहनत**, **तळमळ**,**ऊर्जा* *समाज* *हिताच्या* *उपक्रमात*
> *संचयित* *व्हावी* *यासाठी* *प्रयत्न* *करूया**.**
>
>
>
> काल तलासरी येथे आदिवासी दिन निमित्त **"**पर्यावरण* *व* *समाज* *संवर्धन*
> *परिषदेत**"** सहभागी व्हायची संधी मिळाली. महाराष्ट्र, दादरा
> नगर हवेली, गुजरात येथीलविविध ३० संघटनांच्या वतीने येथील जल
> जंगल जमीन जीव या ज्वलंत अस्तित्वाच्या मुद्द्यावर एकत्रित "
> भूमी पुत्र बचाव" आंदोलनाची हाक दिली. नियोजन, नवीनतंत्रज्ञा
> न, विविध संघटनांचा, युवा वर्ग, नोकरदार, शेतकरी, व्यावसायिक
> असे हजारो लोकांनी यात सहभाग घेऊन परिषद यशस्वी केली. या साठी **आदिवासी*
> *एकता**परिषद* *आणि* *भूमिसेना* *यांचा* *पुढाकार* *तसेच* *प्रत्येक*
> *कार्यकर्त्यांची* *मेहनत* *आणि* *तळमळ* *कौतुकास्पद* *आहे**, **सगळ्यांना*
> *मानाचा* *जोहार**!**
>
> एकत्रित आंदोलनाचा अनुभव भविष्यासाठी अनेक गोष्टी शिकवून जातो
>  आणि पुढील दिशा ठरविण्यासाठी कामी येतो.
>
>
>
> **आपल्या* *आपल्या* *परिसरात* *असलेले* *आदिवासी* *समाज* *हिताचे* *प्रत्येक*
>  *प्रयत्न* *सशक्त* *करून* *आदिवासी* *अस्तित्व* *अस्मिता* *टिकवूया**!*
>
> *Let’s do it together!**
>
>
>
> आयुश । आदिवासी युवा शक्ती
>
> www.jago.adiyuva.in
>
>
>
> <https://lh3.googleusercontent.com/-VwvIDmqeIB0/WYyHimS-mGI/AAAAAAABAjY/RKa0tsmc7ywjCvc1m_j48-LXz3rsY6GnACLcBGAs/s1600/20664474_1305652159547595_6008797703640419507_n.jpg>
>
>
>
> <https://lh3.googleusercontent.com/-kOWsYL_PlQE/WYyHtbyQOCI/AAAAAAABAjc/9lP59AeW1GYDqO1iduvMdpQnV5xa8ap5QCLcBGAs/s1600/20638212_1305652359547575_4290563805533759975_n.jpg>
>
>
> On Thursday, August 10, 2017 at 9:47:53 PM UTC+5:30, Adivasi Ekta Parishad
> wrote:
>>
>> प्रकृती व समाज संवर्धन परिषद | चलो तलासरी, चलो तलासरी
>> चलो तलासरी ! चलो तलासरी !
>>
>> प्रकृति व समाज संवर्धन परिषद
>> दि. 9 ऑगस्ट, 2017.
>> स्थळ : तलासरी बस डेपो मैदान, तलासरी, जि. पालघर.
>>
>> चले जावं, चले जावं DMIC, बुलेट ट्रेन, वाढवण बंदर, एक्सप्रेसवे, MMRDA,
>> सागरी महामार्ग चले जावं ! चले जाव !
>>
>> बंधू - भगिनींनो,
>>
>> आपल्या सर्व मेहनत करणाऱ्या आदिवासी, शेतकरी, मच्छिमार तसेच सर्वसामान्य
>> भूमीपुत्रांवर “अच्छे दिन” येण्या ऐवजी एका मागून एक संकटं येत चालली आहेत.
>> विकासाच्या नावाखाली बड्या शेट-सावकरांच्या, भांडवलदारांच्या फायद्यासाठी
>> आपल्या सर्वाना, पर्यावरणाला उध्वस्त करणारे प्रकल्प लादले जात आहेत.
>>
>> देशी-विदेशी भांडवलदारांसाठी सरकार 18 औद्योगिक कॉरिडॉर लादत आहेत. एकट्या
>> दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टासाठी 4 लाख 36 हजार 486 sq.km. म्हणजे देशाची
>> एकूण भूमी पैकी 13.8℅ भूमी (गुजरातची 62℅, महाराष्ट्राची 18℅) प्रभावाखाली
>> येणार आहे. आपल्या देशाच्या 17℅ लोकसंख्येला हा एकटा महाकाय प्रकल्प उध्वस्त
>> करणार आहे. यात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान पर्यंत असलेले
>> आदिवासी क्षेत्र पूर्णपणे उध्वस्त होऊन आदिवासी समूह बेदखल होणार आहेत. आधीच
>> प्रदुषणाच्या विळख्यात असलेल दादरा नगर हवेली या केंद्र शासित परदेशाचे
>> अस्तित्वच संपणार आहे.
>>
>> या प्रकल्पाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाग म्हणून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन,
>> मुंबई वडोदरा एक्सप्रेसवे, वाढवण बंदर, सागरी महामार्ग, समर्पित रेल्वे
>> मालवाहतूक मार्ग (DFC), MMRDA विकास आराखडा, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग
>> भूमीपुत्रावर लादले जात आहेत. अशा सर्वच विनाश प्रकल्पांच्या केंद्रस्थानी
>> असलेला नवीनच निर्माण झालेला आपला पालघर जिल्हा आपली ओळख हरवून बसणार आहे.
>>
>> MMRDA विकास आराखड्याने मुंबई विस्तारली जाऊन वसई-उत्तन तसेच रायगडच्या हरित
>> पट्ट्याचे काँक्रिटच्या जंगलात रूपांतर होणार आहे त्यासाठी पालघर, ठाणे
>> जिल्ह्यातील सिंचनासाठी राखीव असलेले पाणी पळवले जात आहे. वाढवण बंदर तसेच
>> सागरी महामार्ग हे मच्छिमार, शेतकऱ्याच्या मुळावर उठले आहे. पर्यावरणीय
>> दृष्ट्या संवेदनशील असलेल्या वाढवणला JNPT पेक्षा कितीतरी मोठं बंदर होऊ घातले
>> आहे. जंगल कापून, डोंगर फोडून समुद्रात भराव टाकून बंदरासाठी 5000 एकर जमीन
>> तयार करून संपूर्ण किनारपट्टी, शेतीवाडी, फळबागा उध्वस्त होणार आहेत. तसेच
>> गुजरात मधे नारगोल बंदरच्या विकास व विस्ताराच्या नावाखाली शेकडो एकर शेत जमीन
>> घेतली जात असून हज़ारो मच्छीमार व शेतकरी कुटुंब उध्वस्त होणार आहेत.
>>
>> मुंबई-वडोदरा एक्सप्रेसवेच्या बहाण्याने शेत जमीन हिसकावून शेतकरी, शेतमजुर,
>> भूमिपुत्रांना देशोधडीला लावण्याचे कारस्थान सरकार करत आहे. पालघर-ठाणे
>> जिल्ह्यातील 44 गावे तसेच गुजरात, दादरा नगर हवेली मधील 163 गावातील शेत जमीन
>> घेण्याचा डाव आहे. सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांचा लोकल ट्रेन प्रवास सुसह्य
>> करण्याऐवजी 8 तासाचा प्रवास अडीच तीन तासांवर आणण्यासाठी जनतेचे तब्बल 1 लाख10
>> हजार कोटी रुपये खर्च करून मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन लादली जात आहे. याची
>> किंमत आदिवासींना,जंगल व पशु-पक्ष्यांना द्यावी लागणार आहे.
>>
>> आदिवासी समुहांच्या सामाजिक-सांस्कृतिक परंपरांच्या संवर्धन तसेच
>> रोजी-रोटीच्या, नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणासाठी 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी
>> दिवस साजरा करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रसंघाने 1993 ला घेतला आहे.13
>> सप्टेंबर 2007 रोजी “आदिवासी अधिकार जाहिरनामा” यूनोच्या आमसभेत मंजुर झाला
>> आहे. या जाहिरनाम्याचे उल्लंघन राज्यकर्ते करत आहेत. एकीकडे संविधान
>> जगण्याच्या मूलभूत अधिकाराची हमी देते, 5वी अनुसूची तसेच अन्य स्वयंनिर्णयाचे
>> अधिकार मान्य करून विशेष संरक्षण देते. तर दुसरीकडे संघर्ष करून आपण मिळवलेली
>> जमीन, जंगले पाणी आपले राज्यकर्ते धनदांडग्यासाठी हडप करून संविधानाची उघड उघड
>> पायमल्ली करत आहे.
>>
>> हे सर्व देशाच्या विकासासाठी केले जात आहे असं सरकार म्हणतंय. पण प्रश्न सरळ
>> आहे की मुठभरांच्या धंद्यासाठी सम्पूर्ण समाजाला उध्वस्त करणाऱ्या धोरणाला
>> विकास म्हणायचं की विनाश? आणि याची किंमत आपणच सर्वसामान्यांनी का म्हणून
>> द्यायची?
>>
>> म्हणूनच महाराष्ट्र गुजरात दादरा नगर हवेली मधील आपण सर्व आदिवासी,
>> मच्छिमार, शेतकरी,भूमिपुत्र संघटित होऊन संघर्ष करत आहोत.
>>
>> 9 ऑगस्ट या आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन तसेच ऑगस्ट क्रांती दिनाच्या
>> निमित्ताने आपण सर्व तलासरी येथे एस.टी.डेपो मैदानात दुपारी 11 वा. जमून सर्व
>> विनाश प्रकल्पांना “चले जावं” इशारा देणार आहोत.
>>
>> आपल्या अस्तित्वासाठी, पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी, प्रकृती व समजाच्या
>> संवर्धनासाठी आपण सर्वांनी प्रचंड संख्येने जमावे ही आग्रहाची विनंती.
>>
>> आयोजक
>> भूमिपुत्र बचाव आंदोलन
>>
>> 1 भूमी सेना
>> 2. आदिवासी एकता परिषद
>> 3. खेडुत समाज (गुजरात)
>> 4. शेतकरी संघर्ष समिती
>> 5. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती
>> 6. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी संघ
>> 7. महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती
>> 8. कष्टकरी संघटना
>> 9. सुर्या पाणी बचाव संघर्ष समिती
>> 10. पर्यावरण संवर्धन समिती, वसई
>> 11. पर्यावरण सुरक्षा समिती, गुजरात
>> 12.आदिवासी किसान संघर्ष मोर्चा, गुजरात
>> 13. कांठा विभाग युवा कोळी परिवर्तन ट्रस्ट, सूरत
>> 14. खेडुत हितरक्षक दल, भरुच
>> 15. भाल बचाव समिती, गुजरात
>> 16 श्रमिक संघटना
>> 17. प्रकृती मानव हितैषी कृषी अभियान
>> 18. सगुणा संघटना
>> 19. युवा भारत
>>
>>
>>
>> --
> Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/
> ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/
> msgid/adiyuva/86d34e6f-f002-4432-9d54-7d62027d92d5%40googlegroups.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/86d34e6f-f002-4432-9d54-7d62027d92d5%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAKQq%2Bd0eev0c_BXgyvoUuRnzkWgv1qP5L%2BUyRAZcsRY51YRB7Q%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to