ओढं दिस झालंहात, निसतं आयुश आयुश मेसेज येत. नांगु बरं एकदा मिलून येव सगल्याना.
*१ तारखंला सकाली १० वाजता कास्याचे सालत* आयुश चे बयठकीला जायाचू आहू. तू हो इजोस मिलूं. आझूक माहिती पाहजत होवी त होत्यावर जायजोस हाव www.gtogether.adiyuva.in <https://lh3.googleusercontent.com/-tsf2owkZ50Y/WhcU5vnEV9I/AAAAAAABAvM/vKtOFnWw-xI_cCq-dK71I6IVLFu9T9WHwCLcBGAs/s1600/Slide3.GIF> On Monday, November 20, 2017 at 10:58:10 PM UTC+5:30, AYUSH adivasi yuva shakti wrote: > > *।। आदिवासी कलाकार एकत्रीकरण उपक्रम ।।* > > > > आयुश गेट टुगेदर या वेळेस कलाकार एकत्रीकरण हा विषय घेऊन आयोजित करीत आहोत. > संपर्कात असलेल्या सगळ्यापर्यंत हा निरोप पाठवून सहभागी व्हावे. आपला सहभाग / > मार्गदर्शन / सहकार्य हा उपक्रम यशस्वी करण्यास हातभार लावेल अशी खात्री आहे. > > > > *उद्देश** :* कलाकृतीतून रोजगार निर्मिती आणि त्यातून आदिवासी समाजाचे > स्वावलंबन मजबूत करण्यासाठी एक प्रयत्न. > > > > *ठिकाण *: (बैठकीचे ठिकाण लवकरच कळवले जाईल), > > कासा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर > > *दिनांक :* १ डिसेंबर, शुक्रवार (सकाळी १० ते संध्याकाळी ५) > > *अपेक्षित सहभागी* > > १) आदिवासी कलाकार (चित्रकार, हस्तकला, मुखवटे निर्माते, लाकडी आणि बांबू > च्या वस्तू, खेळणे, शोभेच्या वस्तू तसेच इत्तर कलाकृती बनविणारे किंवा या > विषयी आवड असलेले) > > २) पारंपरिक ज्ञान, संस्कृती आणि बौद्धिक संपदा या बद्दल आवड असलेले > > ३) सदर विषयाला धरून सकारात्मक मार्गदर्शन/अनुभव सांगणारे, नवीन शिकणायसाठी > उत्सुक असलेले > > *चर्चेचे विषय:* > > - कलाकारांना सध्याची आव्हाने/अडचणी/कमतरता त्यांचे मूळ आणि यावर उपाय योजना > (तात्पुरता आणि कायमस्वरूपी) > > - एकत्रीकरणाची गरज, पद्धती, उपक्रम कसे असावेत आणि त्यात कलाकारांची भूमिका > > - आर्थिक स्वावलंबनासाठी पर्यायी व्यवस्था, संधी, त्यासाठी लागणारी तयारी > > - बौद्धिक संपदा कायदा, शहरात परस्पर बिगर आदिवासींकडून होणारा आदिवासी > कलांचा व्यवसाय आणि त्यावर उपाय > > - अपेक्षपार्ह (कपडे, अस्वच्छ भिंती इत्यादी वर आदिवासी देवतांची) केले > जाणारे चित्रीकरण यावर आपली भूमिका > > - नेदरलँड येथील कंपनीने नोंदविलेले वारली डिझाईन चे ट्रेडमार्क आणि त्या > संबधी आयुश चा बौद्धिक संपदा कायदा अंतर्गत कायदेशीर लढा > > - भविष्यात अशा प्रकारची येणारी अशी दृश्य अदृश्य आव्हाने आणि त्यासाठी आपली > तयारी > > सहभाग घेण्यासाठी येथे *नोंदणी करावी* : www.gtogether.adiyuva.in (आपल्या > परिचयाचे कुणी येत असल्यास त्यांच्या वतीने फॉर्म भरावा) > > *सूचना -* > > ज्या कलाकारांना हँडीक्राफ्ट (हस्तशिल्प विकास आयुक्तालय) खात्याचे ओळखपत्र > बनवायचे असल्यास २ पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, रेशन कार्ड, जातीचा दाखला आणि > एक नमुना कलाकृती आणावी, सदर कार्यालयात एकत्रित अर्ज सादर करण्यात येतील > > > > आदिवासी समाज हिताचे उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी आपल्या सूचना आणि > अभिप्रायांचे स्वागत आहे > > *आयुश । आदिवासी युवा शक्ती* > > www.adiyuva.in | ay...@adiyuva.in | 0 9246 361 249 > -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/485dde23-1231-451e-a104-cc9bee9b697b%40googlegroups.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.