|| *आयुश मिनी बुलेटिन १० फेब्रुवारी २०१८* ||

 

जोहर

*काळाघोडा आर्ट फेस्टिवल २०१८* (३ ते ११ फेब्रुवारी) : 

आदिवासी कलाकरांना आपल्या कलाकृती प्रदर्शित/विक्री/डेमो साठी पालघर 
जिल्ह्यातील कलाकार सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र साशनाच्या सहभाग उपक्रमा 
मार्फत (सोशियल रिस्पॉन्सिबिलिटी सेल) आदिवासी विकास विभागा तर्फे स्टॉल 
मिळाला आहे. मुंबईत या अति प्रतिष्ठित प्रदर्शनात कलाकारांना संधी मिळणे हिची 
नक्कीच खूप मोठी संधी आहे. या प्रदर्शनात सहभागी झालेले कलाकार मिळालेल्या 
प्रतिसादानुसार आणि देशी आणि विदेशी पर्यटक यांच्या फीडबॅक नुसार सुधारणा 
करतील. सगळ्या कलाकारांना शिकण्यासाठी पण चांगली संधी मिळाली. या संधी साठी 
सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांचे आभार.

आदिवासी समाजातून समाजाचे स्वावलंबी प्रयत्न मजबूत व्हावे, जास्तीत जास्त 
कलाकार आणि उद्यमी समाजातून तयार व्हावे हि अपेक्षा

 

मुंबई परिसरात असलेल्यानी आज जरूर भेट द्यावी.  (वर्चुअल बघण्यासाठी या लिंक 
वर भेट द्यावी)

१) वारली चित्रकला डेमॉन्स्ट्रेशन व मार्गदर्शन (कल्पेश दा गोवारी): 

https://youtu.be/53HBFIEDXuo

 

२) आदिवासी विकास विभाग सचिव (मनीषा वर्मा) यांची भेट : 

https://youtu.be/dDcUMhIpSmY

 

३) खादी ग्रामोद्योग चेअरमन (विशाल चोरडिया) 

https://youtu.be/w9F8aJKgnMw

 

पारंपरिक ज्ञान आणि आदिवासी कलाकृती यात अनंत पोटेन्शियल आहे ज्यातून 
सांस्कृतिक ओळख जतन करण्यासोबत रोजगार निर्मितीतून आर्थिक स्वावलंबन मजबूत करू 
शकतो. त्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत.  

आयुश हा आदिवासी अस्तित्व, अस्मिता आणि आदिवासीत्व जतनकरण्यासाठी एक उदाहरण 
म्हणून लहानसा प्रयत्न आहे. आपण पणआपल्या परिसरात आपल्या आवडीच्या क्षेत्रात 
पाळ्या पद्धतीने यापेक्षा पण अधिक उत्तम उपक्रम आदिवासी समाज हित करावे 
किंवाअशा उपक्रमात मार्गदर्शन/सहकार्य/सहभाग घेऊन अधिक प्रभावीकरूया. Lets do 
it together! 

 

आयुश । आदिवासी युवा शक्ती

www.adiyuva.in | 0 9246 361 249 | ay...@adiyuva.in 

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/9046ea16-a49e-49ad-b48a-55ce25decd83%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to