।। आयुश उपक्रम माहिती ५ जुलै २०१८।।



आपल्या माहितीसाठी, काल ४ जुलै रोजी झालेले उपक्रम.



**१) महाराष्ट्र शासन सहभाग टीम - सीएमएफ यांची भेट**

महाराष्ट्र हँडीक्राफ्ट पॉलिसी संदर्भात त्यांना सूचना आणि अपेक्षा आयुश तर्फे
देण्यात आल्या होता. प्रत्येक्ष कलाकारांकडून पण विविध अनुभव, अडचणी आणि विविध
संभाव्य योजना या विषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून सहभाग टीम
मधून २ सीएमएफ यांनी खंबाळे येथे भेट देऊन सगळ्या कलाकारांसोबत चर्चा
केली.  (छायाचित्र
सोबत जोडले आहे)



**सीएमएफ बद्दल थोडक्यात** -

Chief Minister of Maharashtra has launched a drive to rope in youth in the
administration. The objective is to gain from youthful energy, passion of
technology and fresh perspectives of the youth. In return, the Fellows earn
valuable experience of working within the government.



**सहभाग विषयी थोडक्यात** –

Sahabhag is a digital platform to facilitate and encourage the
participation of Citizens, Corporates, NGOs and other stakeholders of the
society in these projects. Sahabhag will ensure gateway for peer to peer
collaboration to encourage a positive impact on social well being of the
society. It is an attempt to develop an ecosystem to bring transparency and
visibility in execution of projects under various government flagship
programs.



**२) फ्लोटिंग कॅनवास सोबत चर्चा** -

केन्व्हास पैंटिंग आणि संभाव्य संधी या विषयी कंपनीचे संचालक यांनी चर्चा केली
आणि त्या संदर्भात त्यांचे प्लॅन खंबाळे येथे भेट देऊन कलाकरांना समजावून
सांगितले. (छाया चित्र सोबत जोडले आहे)



**फ्लोटिंग कॅनवास बद्दल थोडक्यात** –

The portal, which was launched, aims to make art accessible and affordable
with subscription services. The three co-founders come from an advertising
background, and during the course of their work, realized the difference
that art makes to the workplace.



**3) वर्ल्ड युनिव्हर्सिटी ऑफ डिझाईन विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा**

वर्ल्ड युनिव्हर्सिटी ऑफ डिझाईन दिल्ली येथील डिझाईन च्या दोन विद्यार्थिनी
आदिवासी कलासंस्कृती, वाराली चित्रकला आणि परंपरा यांचा अभ्यास करण्यासाठी एका
आठवड्यासाठी आल्या आहेत. आज त्यांचा पहिला दिवस असल्याने खंबाळे येथील बैठकीत
कलाकारांची ओळख करून देण्यात आली. सविस्तर अभ्यास निरीक्षण आणि गावांना भेट
देतील. (छाया चित्र सोबत जोडले आहे)



**4) पारंपरिक मूहाची दारू विषयी अभ्यास भेट**

मुंबई येथील अर्ब्झ या कंपनीतील तज्ञ् यांना संदीप दा भोईर मार्गदर्शन करीत
आहे. काल या कंपनीचे तज्ञ् स्विझर्लंड, फ्रेंच, जर्मनी, आणि २ भारतीय अश्या ५
जणांनी भेट देऊन पारंपरिक मोहाची दारू बनविण्याच्या प्रक्रिये विषयी जाणून
घेतले.  (सोबत छायाचित्र जोडले आहे)



*अर्ब्झ कंपनी विषयी थोडक्यात* -

urbz is an experimental action and research collective specialized in
participatory planning and design. They work with citizens, associations,
local governments and private clients. They have teams in Mumbai, Bogotá,
São Paulo, Geneva and Seoul





आदिवासी युवकांचे आर्थिक स्वावंलब हेतू विविध पर्यायी व्यवस्था मजबुतीकरण
प्रयत्न करतो आहोत. आयुश हा आदिवासी अस्तित्व, अस्मिता आणि आदिवासीत्व जतन
करण्यासाठी एक उदाहरण म्हणून लहानसा प्रयत्न आहे.



या आदिकला उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी अर्ज येथे जमा करावा -
https://goo.gl/forms/J6FSruR6dlUPr2Og2



जल जंगल जमीन जीव सोबत आपली स्वायत्त आदिवासी अर्थव्यवस्था मजबूत करूया.

आपण पण आपल्या परिसरात आवडीच्या क्षेत्रात आपल्या पद्धतीने यापेक्षा अधिक
उत्तम उपक्रम करावे किंवा अशा उपक्रमात अधिक प्रभावी करण्यासाठी
मार्गदर्शन/सहकार्य/सहभाग घेऊया.



Lets do it together!

जोहार !



आयुश । आदिवासी युवा शक्ती

www.adiyuva.in | 0 9246 361 249 | ay...@adiyuva.in

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T1XR7U8mzoYw-sRJKDufE6CaooXz8vgm1n9u9EPz1jNMQ%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to