नमस्कार सर मी अरविंद गावीत रा. कडवान ता. नवापुर जि. नंदुरबार तुमची ईमेल ID द्या...
2018-07-28 21:54 GMT+05:30 Warli Painting Adivasi Art < painting.wa...@gmail.com>: > ।। आदिकला नोंदणी उपक्रम ।। > > > > आदिवासी समाजाच्या उज्वल भविष्यासाठी "आर्थिक स्वावंलमबन" हे खूप महत्वाचे > आहे. गेली अनेक वर्ष आपण आयुश तर्फे रोजगार्निमिती साठी विविध प्रायोगिक > प्रयत्न करीत आहोत, हे उपक्रम मोठ्या प्रमाणात करण्यासाठी कलाकार, समाज, बेरोजगार > युवक, शासन, खाजगी कंपनी (सी एस आर), इत्यादींडून एकत्रित प्लॅटफॉर्म बांधणी > सुरु आहे. > > > > आयुश चा संपर्क वाढत आहे, त्यातून कलाकरांना त्यांच्या मेहनतीला योग्य > मोबदला मिळावा, आदिवासी कला संस्कृतिचा प्रसार, रोजगार निर्मिती यासाठी > प्रयत्न सुरु आहेत. > > > > वयक्तीक जबाबदारी आणि इत्तर प्राथमिकता या मुळे बहुतेकांना सामाजिक उपक्रमात > सहभाग घेणे शक्य होत नाही, हे लक्षात घेऊन आपण एक अभिनव उपक्रम सुरु करत > आहोत. जेणेकरून समाजात असलेले तज्ञ, अनुभवी, एक्स्पर्ट या समाज हिताच्या > उपक्रमात सवडीनुसार सहभागी होऊ शकतील. पुढीलप्रमाणे दायित्व घेऊन या उपक्रमात > सहभाग घेऊ शकता > > > > १) *कलाकार* : चित्र, भेट वस्तू, शोभेचे सामान, घरोपयोगी सामान इत्यादी > बनवता येणारे किंवा या क्षेत्रात शिकण्याची इच्छा असणारे > > > > २) *कलाकार गट / बचत गट* / इत्यादी : एकत्रित काम करणारे गट > > > > ३) *समन्वयक* : उपक्रम, संपर्क आणि व्यवस्थापकीय दायित्व > > > > ४) *प्रशिक्षक* : कलाकरांना उपयोगी ठराविक विषयावर प्रशिक्षण देणे > > > > ५) *मार्गदर्शक* : कलाकारांना ठराविक विषयावर मार्गदर्शन करणे > > > > ६) *स्वयंसेवक* : उपक्रम यशस्वी करण्यासाठी जबादारी पार पाडणे > > > > ७) *माहिती पुरवठा* : [स्थानीय/दूरस्थ] उपक्रमांना लागणारी पूरक आणि उपयोगी > माहिती पाठवणे > > > > ८) *प्रचारक/प्रसारक* : [स्थानीय/दूरस्थ] उपक्रमांविषयी प्रचार व प्रसार करणे > > > > ९) *हितचिंतक* : [स्थानीय/दूरस्थ] उपक्रम अधिक प्रभावी करण्याकरिता सहयोग देणे > > > > १०) *सहयोगी* : उपक्रमासाठी आर्थिक/वस्तू/सेवा स्वरूपात सहयोग > > > > ११) *इत्तर* : उपक्रमांसाठी वयक्तीक/एकत्रित माध्यमातून सहकार्य करणे > > > > > > सहभागी होण्यासाठी त्वरित या लिंक वर क्लिक करून फॉर्म भरावा. > > नोंदणी अर्ज लिंक : https://goo.gl/forms/HxmFWURxpfqln3ro1 > > > > विखुरलेले पोटेंशियल रचनात्मक आणि सकारात्मक आदिवासी सशक्तीकरणासाठी कमी यावे > हि अपेक्षा. जल जंगल जमीन जीव पर्यावरण जतन करण्यासाठी आपली स्वावलंबी > अर्थव्यवस्था महत्वाची भूमिका पार पाडेल अशी खात्री आहे. > > > > आपल्या संपर्कात सगळ्यांना या बद्दल कळवावे, आपल्या गावात पण या संदर्भात > माहिती देऊन सहभाग वाढवण्यास हातभार लावावा. > > > > आयुश । आदिवासी युवा शक्ती > > [आदिकला उपक्रम] www.adiyuva.in > > -- > Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ > ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | adivasi yuva shakti" group. > To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an > email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. > To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. > Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. > To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/ > msgid/adiyuva/215d9c9c-858b-4366-8497-ec25eb1bde06%40googlegroups.com > <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/215d9c9c-858b-4366-8497-ec25eb1bde06%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer> > . > For more options, visit https://groups.google.com/d/optout. > -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABUWj1coS-ys0KYSr0zoLdQkVim-uGqGOpmxYX%2BwvhmCG6qJUA%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.