Hi Mukund Ji. You can contact at this number - 9220804802.

2018-09-17 20:14 GMT+05:30 mukund more <mvmor...@gmail.com>:

> mr Vipul
>
> please give me your contact no i would like to meet you.
>
> mukund
> 9152093134
>
> On Mon, Sep 17, 2018 at 6:37 PM vipul Dhodi <vip.dh...@gmail.com> wrote:
>
>> *प्रकर्षाने जाणवलेली खंत* पासून सुरवात करितो, असे कार्यक्रम सहभागी होणे
>> खूप महत्वाचे आहे. पण जो परियंत स्थानिक पातळीवर उद्योजगविषयी प्रबोधन होणार
>> नाही, आणि जो परियंत आदिवासी आयोजक होणार नाही तिथे आदिवासी नसल्या सारखी
>> परिसथिती जाणवणार असे मला वाटते.
>> स्थानिक पातळीवर लहान मोठे उद्योग कसे केले पाहिजे (शेती निहाय उद्योगावर भर
>> देऊन) याचा सर्वांगिक मार्गदर्शन राबवून आपल्या समाजास प्रोत्साहित  केले
>> पाहिजे.
>> ज्या प्रमाणे जर्मनी आणि आता चीन मशीनरी साठी जगात ओळखला जातो, ज्या प्रमाणे
>> सुरत भारतामध्ये कापड आणि हिरे व्यापारी साठी ओळखला जातो, ज्या प्रमाणे घोलवड
>> चिकू साठी महाराष्ट्रात ओळखला जातो, त्या प्रमाणे आपले गाव, आपला तालुका, आपला
>> जिल्हा हि कोणत्या तरी प्रॉडक्ट नि ओळखला जायला पाहिजे जेणे करून, आपल्या
>> सर्वांगिक आर्थिक विकास होईल.
>> या जागतिक स्पर्धात्मक बाजारपेठे मध्ये सर्व औद्योगिक मापदंड बघता (
>> Financial, Marketing, Management, Technological, Law and Taxation, etc. )
>> आपण ते शक्षम नसु, पण आपल्याकडे समाजाची आपुलकी असलेले मानव संसाधन (human
>> resource) आहेत, जे मार्गदर्शन करू शकतात. जेव्हा समाजातील माणसे, समाजातील
>> सुशिक्षित बेरोजगार, महिला, निवृत्ती कर्मचारी, प्रत्येक क्षेत्रामध्ये काम
>> करीत असलेले अनुभवी, विद्यार्थी येऊन उत्पादक निर्मिती (उद्योग) कार्यक्रम
>> राबवु तर त्यातून नक्कीच चांगले उद्योजग, चांगले कामगार, उत्तम बाजारपेठ आपण
>> निर्माण करू शकतो.
>> कुठे तरी सुरु करणे गरजेचे आहे.
>>
>> माझी छोटीसी प्रतिक्रिया आणि सूचना
>>
>> 2018-07-17 13:04 GMT+05:30 चेतन Chetan <chetan...@gmail.com>:
>>
>>> presently our tribal future is fighting against DBT, dindayal scheme in
>>> maharashtra. apart from getting admission in schools, colleges & then
>>> getting admission in hostels now in addition to that they have to struggle
>>> for getting good food outside the hostels at the cost of rs116 per day. the
>>> amount for food will be deposited (within how much time no one knows) in to
>>> their account under DBT scheme. out of which some amount will be eaten up
>>> by banks for sms, debit card service, other charge and some penalty for not
>>> keeping minimum balance in account too.
>>> this is how 2016 united nations 9 august theme of "*Indigenous people's
>>> right to education*"  is taken care of.
>>>
>>> 2018-07-15 21:38 GMT+05:30 AYUSH | adivasi yuva shakti <
>>> adiy...@gmail.com>:
>>>
>>>> @ National Tribal Entrepreneurship Conclave 2018 अनुभव
>>>>
>>>> काल १३ जुलै २०१८ रोजी  हैदराबाद येथे आयोजित नॅशनल ट्रायबल इंटरप्रेनर्स
>>>> कॉन्क्लेव २०१८ मध्ये सहभागी झालो होतो. (सचिन दा सातवी, सौरभ दा चौधरी, पावन
>>>> दा तोडकर)
>>>> निरीक्षण, अनुभव आणि त्यावर आधारित अंदाज शेअर करीत आहे. प्रत्येकाचे
>>>> वयक्तिक मत वेगळे असू शकते.
>>>>
>>>> देशभरातून १००० पेक्षा जास्त इंटरप्रेनर्स सहभागी झाले होते, केंद्रीय
>>>> आदिवासी विकास मंत्री जुईला जुयेल ओरांव, तेलंगणा राज्याचे आदिवासी विकास
>>>> मंत्री अजमीरा चंदुलाल, तेलंगणा राज्याचे अर्थमंत्री एटाला राजेंदर, तेलंगणा
>>>> राज्य सरकारचे विशेष प्रतिनिधी रामचंद्रु तेजावत, तसेच अनेक तेलंगणा/आंध्रा/
>>>> कर्नाटक  येथून आजी/माजी खासदार आणि आमदार सहभागी झाले होते. तसेच केंद्राचे
>>>> आणि राज्याचे आदिवासी विकास, कौशल्य, उद्योग, इत्यादी विविध विभागांचे  वरिष्ठ
>>>> अधिकारी सहभागी झाले होते. (फोटो बघण्यासाठी - https://www.facebook.com/
>>>> media/set/?set=a.2015983878413647.1073741836.959957354016310&type=1&l=
>>>> b37f45bcc5 )
>>>>
>>>> जुयेल ओरांव यांनी बोलताना सांगितले, "आपल्याना आदिवासी असल्याचा जसा
>>>> फायदा होतो शिक्षण, नोकरीत, राजकारणात आरक्षणाचा फायदा होतो तसाच तोटा पण आहे,
>>>> आपल्या कौशल्य आणि ज्ञानानुसार आपल्याना सामान वागणूक मिळत नाही. आपण आता
>>>> नोकरी शोधणारे बनण्यापेक्षा नोकरी देणारे बनायला हवे. विविध योजना मार्फत
>>>> आदिवासी इंटरप्रेनर्स ना प्रोत्साहन देण्यात येईल. आपण इंटेलिजंट आणि स्मार्ट
>>>> पद्धतीने काम करायला शिकले पाहिजे. माहिती आणि ज्ञान घेणे गरजेचे आहे. माहिती
>>>> म्हणजे शक्ती आहे, ज्यांच्याकडे जास्त माहिती आहे ते शक्ती कंट्रोल करतात.
>>>> विजय मालियाचे पण उदाहरण दिले"
>>>>
>>>> तसेच इतर नेत्यांनी आणि अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची मते मांडली.
>>>> कार्यक्रम सुरु होण्यास लेट होत होते त्या आधी एका आदिवासी सहभागीने त्याचे मत
>>>> मांडले, आदिवासी समाजासाठी इंटरप्रेनर्स मॉडेल कसे असावे हे सांगितले.
>>>>
>>>> *आयोजक* : Dalit Indian Chamber of Commerce & Industry - DICCI (डिक्की)
>>>> *स्पॉन्सर्स* : नॅशनल SC ST हब,  मिनिस्ट्री ऑफ MSME, मिनिस्ट्री ऑफ
>>>> ट्रायबल अफेअर्स, नॅशनल ST फायनान्स अँड डेव्हलपमेंट कार्पोरेशन
>>>>
>>>> डिक्की हि गेले १२ वर्ष प्रोफेशनल बिजिनेस बॉडी म्हणून नावा रुपाला आली
>>>> आहे. देशभरात १५ राज्यात आणि ७ देशात त्यांचे चॅप्टर आहेत. सरकारच्या विविध
>>>> प्रोजेकॅक्ट्स च्या बॉडीवर ते सहभागी आहेत. DMIC कंस्लटिव्ह बोर्ड वर पण आहेत.
>>>> विविध पोलिसी मेकिंग च्या वेळेस एक्स्टिव्ह सहभाग असतो. अनेक
>>>> नियम/योजना/पॉलिसी अनुसूचित जाती च्या उद्यमींसाठी अनुकूल बनविण्यात डिक्की चा
>>>> मोठा हातभार आहे. नवीन उद्यमींना प्रशिक्षण/जोडणी/उभारणी/संपर्क इत्यादी साठी
>>>> व्यवस्था केली जाते.
>>>> वयक्तीक रित्या २०१५ ला हैदराबाद येथे झालेल्या डिक्की तर्फे एक्सिबिशन ला
>>>> भेट दिली होती. (फोटो  बघण्यासाठी - https://www.facebook.com/
>>>> media/set/?set=a.959981307347248.1073741828.959957354016310&type=1&l=
>>>> 99cc552787 )
>>>>
>>>> *प्रभावित करणारे अनुभव* :
>>>> १) SC उद्यमींना खूप मोठ्या प्रमाणात संपर्क आणि नेटवर्क उभे आहे
>>>> २) पोलिसी मेकिंग मध्ये इंटरव्हेन्शन करण्यासाठी प्रोफेशनल बॉडी म्हणून
>>>> कार्य
>>>> ३) समाजा साठी एका दिशेने काम करायची तयारी आणि त्या दृष्टीने प्रयत्न
>>>> ४) केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येक खात्यात खूप जवळचे संबंध
>>>>
>>>> *अनेकांनी आदिवासी समाजा तर्फे मांडलेले मुद्दे* :
>>>> १) SC उद्यमींना असलेल्या अनेक सुविधा ST उद्यमींना पण सुरु कराव्या
>>>> (व्हेंचर कॅपिटल, कर्जाची मर्यादा १cr पासून ५cr करावी, दारिद्र्य रेषे ची
>>>> अट काढावी, इत्यादी)
>>>> २) आदिवासी समाजाशी सुसंगत आणि निगडित गोष्टींना विचारात घेऊन नियोजन
>>>> करावे
>>>> ३) तेलंगणा राज्याने सुरु केलेली "CM ST Entrepreneurship & Innovation
>>>> Scheme" इत्तर राज्यांनी पण सुरु करावी. ज्यात निवडक १०० आदिवासी युवकांना ९
>>>> महिन्यांचे विशेष प्रशिक्षण आणि त्या नंतर उद्योग उभारणी साठी सहाय्य केले.
>>>> त्यांचे प्रशिक्षण देशातील टॉप बी स्कुल (इंडियन स्कुल ऑफ बिजिनेस हैदराबाद)
>>>> येथे सुरु आहे. सविस्तर माहिती साठी - http://twd.telangana.gov.in/
>>>> wp-content/uploads/2018/03/CMSTEI_Scheme-Details-1.pdf
>>>> ४) प्रत्येक राज्यात अनुसूचित क्षेत्रात असे ट्रायबल इंटरप्रेनर्स चे
>>>> कार्यक्रम घेण्यात यावे
>>>>
>>>> *प्रकर्षाने जाणवलेली खंत*
>>>> डिक्कीतील ट्रायबल विंग चे नॅशनल हेड सुरेश नायक यांच्याशी सोबत बोलायचा
>>>> प्रयत्न केला पण ते गडबडीत असताना सविस्तर बोलता आले नाही.
>>>> एक आदिवासी म्हणून वयक्तीक मत पुढील प्रमाणे
>>>> १) हा जरी कार्यक्रम आदिवासींचा असला तरी त्यात आदिवासीत्वाची झलक जाणवली
>>>> नाही.
>>>> २) सहभागींचा आकडा १ हजार पेक्षा जास्त असला तरी प्रत्येक्ष आदिवासी किती
>>>> होते हा प्रश्न होता. सगळे डिक्की सदस्य सहभागी झाले होते
>>>> ३) केंद्र आणि राज्य शासनाने स्पॉन्सर करून सुद्धा सहभाग फी १००० रुपये
>>>> होती (ऑनलाईन बुक करण्यासाठी रु १०७७)
>>>> ४) आदिवासी समाजात इंटरप्रेनर्स तयार करून सशक्तीकरण करायचे असल्यास
>>>> आदिवासी समाजातूनच स्वावलंबी प्रयत्न मजबूत व्हायायला हवेत. कारण इतरांचे
>>>> फॉर्मुले जशेच्या तशे आदिवासींवर पण लागू होतीलच असे नाही. आपले प्रश्न,
>>>> संदर्भ, वातावरण, स्वभाव, संस्कार, साधने युनिक आहेत त्या अनुषंगाने
>>>> आदिवासीत्व जपून आपले मॉडेल तयार करायला हवे.
>>>> ५) बऱ्याच वेळेस सरळ SC ST असे एकत्रित योजना केल्या जातात, प्रत्येक्षात
>>>> आदिवासी समाज युनिक आणि आपल्या समस्या पण युनिक असल्याने त्या योजना तितक्याच
>>>> प्रभावी होतीलच असे नाही.
>>>>
>>>> *आपली दिशा कोणती असावी?*
>>>> *जल जंगल जमीन जीव यांचे जतन संवर्धन करून पूरक, पर्यावरण सुसंगत उद्योग
>>>> (जसे शेती उत्पादन, भाजीपाला, वनोपज, कलाकृती, औषधी वनस्पती, सेवा, इत्यादी )
>>>> यांचे उत्पादन, संकलन, प्रक्रिया, संशोधन, पुरवठा, विक्री, इत्यादी यांचे खूप
>>>> मोठे उदयोग तयार करून आदिवासी आपल्या जमिनीवर स्वतःचे असे मोठे उद्योग सुरु
>>>> करू शकतो ज्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन आर्थिक स्वावलंबन
>>>> मजबूत होऊ शकते.  ज्यातून आपले जमिनी, जंगल, पाणी आपण टिकवू शकतो*. याचा
>>>> गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे
>>>>
>>>> आदिवासी समाजातून अशे अनेक इंटरप्रेनर्स तयार व्हायला हवेत, आणि
>>>> त्यांच्यासाठी पूरक वातावरण तयार करण्याचे काम समाजाने आणि आदिवासी विकास
>>>> विभाग तसेच शासनाच्या इत्तर विभागांनी प्रयत्न करणे गरजेचे वाटते.
>>>>
>>>> आपले मत कळवावे
>>>>
>>>> जोहार !
>>>>
>>>>
>>>> On Monday, July 9, 2018 at 11:25:53 PM UTC+5:30, AYUSH adivasi yuva
>>>> shakti wrote:
>>>>>
>>>>> || राष्ट्रीय आदिवासी उद्योजक परिषद - २०१८ ||
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>> हैदराबाद येथे १३ जुलै रोजी एकदिवशीय कार्यशाळा
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>> राष्ट्रीय आदिवासी उद्योजक परिषद (NTEC - 2018) भारतातील आदिवासी
>>>>> उद्योजकांसाठी व्यवसाय आणि व्यावसायिक नेटवर्किंग शिखर परिषद आहे. आदिवासी
>>>>> उद्योजकांमधील औद्योगिक विकास आणि व्यापाराशी संबंधित महत्वाच्या बाबींवर
>>>>> चर्चा करण्यासाठी आदिवासी उद्योजक, केंद्र सरकार, विविध राज्य सरकार, 
>>>>> अनुसूचित
>>>>> बँक, धोरण सल्लागार, सार्वजनिक उपक्रम आणि खाजगी महामंडळे यांना एकत्र
>>>>> आणण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. हे व्यासपीठ देशातील आदिवासींच्या
>>>>> उद्यमिता विकासासाठी उपलब्ध असलेल्या व्यावसायिक संधी, आर्थिक आणि
>>>>> बाजारपेठ समर्थन वातावरण समजून घेण्यासाठी अनुभवी आणि संभाव्य अशा दोन्ही
>>>>> आदिवासी उद्योजकांना व्यासपीठ आहे.
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>> National Tribal Entrepreneurs Conclave
>>>>>
>>>>> Location: 13 July, Hotel Marriott, Hyderabad
>>>>>
>>>>> Event Timing: 9 AM to 6 PM
>>>>>
>>>>> More Details - http://ntecindia.org/
>>>>>
>>>>> Organizer : DICCI
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>> सदर कार्यक्रमात आदिवासी उद्यमींना असलेल्या संधी आणि या संदर्भातील
>>>>> आदिवासी समाज हिताचे उपक्रम आणि संपर्क वाढवण्यासाठी आयुश ग्रुप तर्फे सचिन
>>>>> सातवी सहभागी होत आहेत.
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>> आपल्या पैकी **इच्छुकांनी सहभागी होऊन आदिवासी समाजाच्या अस्मिते सोबत
>>>>> स्वावलंबी अर्थव्यवस्था मजबुतीकरणासाठी संभाव्य पर्याय शोधून सशक्तीकरणास
>>>>> हातभार लावूया**. Lets do it together!
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>> **NTEC **बद्दल थोडक्यात**
>>>>>
>>>>> National Tribal Entrepreneurs Conclave (NTEC - 2018) is the business
>>>>> and professional networking summit for the Tribal Entrepreneurs of India.
>>>>> It provides an opportunity to bring together the Tribal Entrepreneurs,
>>>>> Central Government, various State Governments, Scheduled Banks, Policy
>>>>> Consultants, PSUs, Private Corporations, to discuss important matters
>>>>> pertaining to the industrial growth and commerce across the tribal 
>>>>> business
>>>>> community. The platform offers the tribal businessmen, both experienced 
>>>>> and
>>>>> aspiring to understand the business opportunities, financial and market
>>>>> support ecosystem available for the entrepreneurship development of tribal
>>>>> people in the country.
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>> *DICCI बद्दल थोडक्यात*
>>>>>
>>>>> The DICCI is an apex body of SC/ST Entrepreneurs in the country with
>>>>> 25 State and 7 International chapters, working since 2005. DICCI organizes
>>>>> NVDP, Industrial exhibitions and trade fairs to enable networking and
>>>>> market support platform and showcase products manufactured by SC/ST
>>>>> Entrepreneurs.
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>> जोहार !
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>> AYUSH | Adivasi Yuva Shakti
>>>>>
>>>>> www.adiyuva.in | 0 9246 361 249
>>>>>
>>>>> Write Review at https://goo.gl/3PZEMM
>>>>>
>>>>> --
>>>> Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/
>>>> ayush.html
>>>> ---
>>>> You received this message because you are subscribed to the Google
>>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send
>>>> an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>>>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>>>> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
>>>> To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/
>>>> msgid/adiyuva/258aa172-2e01-4dc2-9934-1594b85500e1%40googlegroups.com
>>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/258aa172-2e01-4dc2-9934-1594b85500e1%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer>
>>>> .
>>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>>>
>>>
>>>
>>>
>>> --
>>> चेतन व. गुराडा.
>>> Chetan V. Gurada.
>>>
>>> Assistant Professor,
>>> University Department of Physics (Autonomous),
>>> University of Mumbai
>>> Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400
>>> 098.(India)
>>> mobile - 9869197376
>>> e-mail: chet...@physics.mu.ac.in
>>>            che...@mu.ac.in
>>>
>>> --
>>> Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/
>>> ayush.html
>>> ---
>>> You received this message because you are subscribed to the Google
>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send
>>> an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>>> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
>>> To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/
>>> msgid/adiyuva/CADEXw2Rz3fdXtNxLgek4c7HCZDwbV
>>> 78R365ZmW4ZH_7DGK7Gfg%40mail.gmail.com
>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2Rz3fdXtNxLgek4c7HCZDwbV78R365ZmW4ZH_7DGK7Gfg%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>>> .
>>>
>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>>
>>
>> --
>> Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/
>> ayush.html
>> ---
>> You received this message because you are subscribed to the Google Groups
>> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
>> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
>> To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/
>> msgid/adiyuva/CAN4uC%3DTDesdOYxdqmOHqygpArGViH6zK00
>> %2BYkSseQwaRty_-cQ%40mail.gmail.com
>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAN4uC%3DTDesdOYxdqmOHqygpArGViH6zK00%2BYkSseQwaRty_-cQ%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>> .
>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>
> --
> Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/
> ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/
> msgid/adiyuva/CAMQrLTn1Wm2ob-PY0OeGfxRo%3DXk6QxiVdwQvHXhVxRegYrV1qw%
> 40mail.gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAMQrLTn1Wm2ob-PY0OeGfxRo%3DXk6QxiVdwQvHXhVxRegYrV1qw%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
>
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAN4uC%3DRkBJanHLWyuamEE82nM-nBH5aTZc3bfr%2B89z9ZqUoLuA%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to