Good one. Congratulations all members On Wed, Oct 31, 2018 at 7:52 PM AYUSH | adivasi yuva shakti <adiy...@gmail.com> wrote: > > आपल्या माहितीसाठी.. > > संवाद - ट्रायबल कॉन्क्लेव्ह २०१८ (जमशेदपूर १५-१७/१०/२०१८) > > या राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या आदिवासी कार्यक्रमात समाजासाठी कार्य करणारे आणि > समाजावर त्याचा चांगला प्रभाव पडणाऱ्या आदिवासी संस्था/संघटना/ग्रुप/व्यक्ती > यांच्या सक्सेस स्टोरी सदरात अनुभव कथन करण्यासाठी निमंत्रित केले होते. > > या वेळेस पण या सदरात *आयुश च्या वारली चित्रकला उपक्रम* साठी निमंत्रित करण्यात > आले आहे. संजय दा पऱ्हाड, संदिप दा भोईर, कल्पेश द गोवारी, श्रीनाथ दा ओझरे, > सदानंद दा पुंजारा सहभागी होत आहेत. सोबत *भूमिपुत्र बचाव आंदोलनाचे* ५ > प्रतिनिधी सहभागी होते आहेत. > > आपल्याकडून सक्सेस स्टोरी सदरात पुढील नावे आयोजकांना कळविण्यात आली आहेत. > १) *अजय खर्डे* (नंदुरबार जिल्हा) > *TTSF (ट्रायबल टॅलेंट सर्च फाऊंडेशन)* चे संस्थापक, आदिवासी युवकांना स्पर्धा > परीक्षा मार्गदर्शन यासाठी भरीव कार्य. तसेच कर्मचारी आणि विद्यार्थी वर्गात > सामाजिक जबाबदारी विषयी संवेदशीलता वाढविण्यात मोठा वाटा. > > २) *डॉ सुनिल पऱ्हाड* (खंबाळे, पालघर जिल्हा) > सामाजिक जागृती आणि आदिवासी सशक्तीकरणात सक्रिय सहभाग. आदिवासी चळवळ मजबूत > करण्यासाठी पूर्णवेळ देता यावा साठी नोकरी चा त्याग. जल जंगल जमीन शिक्षण आरोग्य > हक्क चळवळ संस्कृती अस्तित्व इत्यादीसाठी भरीव कार्य. आदिवासी चळवळ मजबूत > करण्यासाठी संघटन बांधणीचे दायित्व. *आदिवासी एकता परिषद, भूमी सेना, आदिवासी > समन्वय मंच* आणि आयुश यात महत्वाची भूमिका > > ३) *एकनाथ भोये* (नाशिक) > निवृत्त विधी अधिकारी, सध्या आदिवासी विषयावर *कायदेशातीर जागरूकता* करण्यात > भरीव कार्य. आदिवासी समाजासाठी कार्य करणाऱ्या संघटना/संस्था/कार्यकर्ते/नेते > यासाठी कायदेशीर दृष्टिकोनातून मार्गदर्शन. सामान्य आदिवासींत कायदेशीर > तरतुदींविषयी जागरूकता करण्यात मोठा वाटा. > > ४) *निलेश भूतांबरा* (पनवेल) > *प्रबळगड माची टुरिजम* चे फाउंडर. अभयासु आणि चिकित्सक पद्धतीने पूर्ण > नियोजनपूर्वक प्रबळगड माची येथे पर्यटन वाढीस लावून स्थानिक आदिवासींना > रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात महत्वाचा वाटा. > > ५) *रवींद्र तळपे* (पुणे) > आदिवासी विद्यार्थी, आश्रम शाळा येथील अनेक प्रश्नावर सरकारला कायदेशीर पद्धतीने > आदिवासी समाज हित जपण्यासाठी PIL दाखल करून पाठपुरावा, अनेक प्रश्नावर समर्पक > उपायोजना करण्यासाठी मोठा वाटा > > ६) *संपत देवजी ठाणकर* (गंगानगाव, पालघर जिल्हा) > आदिवासी पारंपरिक ज्ञान आणि सांस्कृतिक संपदा यांचा प्रचार आणि प्रसार > करण्यासाठी भरीव कार्य. अनेक वर्ष अभ्यास करून आदिवासी संस्कृती आणि परंपरा यावर > स्वखर्चाने ७ पेक्षा जास्त पुस्तकांचे लिखाण व प्रकाशन. * गावदेव जागरण उपक्रमा* > मार्फत गावा गावात हिंडून आदिवासी संस्कृती आणि परंपरा विषयी जागरूकता > > ७) *नामदेव आणि भास्कर भोसले* (उरळी, पुणे जिल्हा) > पारधी समाजा विषयी परंपरा संस्कृती या विषयी अभ्यास करून विविध लिखाण, कादंबरी > प्रकाशन. पारधी समाजाच्या विविध प्रशांवर पद्धतशीर आंदोलनात महत्वाची भूमिका. > > ८) *राजेंद्र मरस्कोले* (नागपूर) > *OFROT (ऑरगॅनिझशन फॉर ट्रायबल राईट्स)* चे नेतृत्व. आदिवासी हक्क बाधित > ठेवण्यासाठी सक्रिय सहभाग. आदिवासी समाज हितासाठी कायदेशीर मार्गाने विविध > प्रकरने सोडविण्यात महत्वाची भूमिका > > सहज लक्षात आले, प्रत्येक क्षेत्रात आपले अनेक यशस्वी उदाहरणे आहेत. आदिवासी > यशोगाथांचा संग्रह व्हावा या साठी आपण प्रयत्न करीत आहोत. > आपल्या संपर्कातील समाजावर प्रभाव पडणाऱ्या सक्सेस स्टोरी येथे जमा करू शकता > www.sucess.adiyuva.in > > आदिवासी समाज हितासाठी असलेला प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न मजबूत करूया, > Lets do it together! > > जोहार ! > > -- > Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | adivasi yuva shakti" group. > To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an > email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. > To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. > Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. > To view this discussion on the web visit > https://groups.google.com/d/msgid/adiyuva/a12bca9b-0791-4a3b-a0c6-d696447c5c22%40googlegroups.com. > For more options, visit https://groups.google.com/d/optout.
-- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAD4eZp1CJRDLWhpSSnndWd5McVSeaK3bSrjOZtnQpAahiBV6dA%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.