|| वारली चित्रकला उपक्रम : *काळाघोडा* ||
मुंबई येथील नामांकित *काळाघोडा आर्ट फेस्टिवल* २०१९ मध्ये आदिवासी कलाकृतीच्या वस्तू विक्रीसाठी "महा ट्राईब्स" अंतर्गत स्टॉल बुक करण्यात आला आहे. या स्टॉल वर *आयुश तर्फ़े कलाकृती ठेवण्यात येणार आहेत*. आपल्या संपर्कातल्या कलाकारांना वस्तू ठेवायच्या असल्यास त्वरित यादी (वस्तूचे नाव, साईज, किंमत, कलाकाराचे नाव, कलाकाराचा फोन नंबर), वस्तूचे फोटो त्वरित वाट्सअँप वर पाठवावे. 9168980914 *9/1/2019, 5 वाजे पर्यंत आलेले विचारात घेतले जातील* _भविष्यतील उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी (आधी केली नसल्यास)_ जोहार! ______________________________ आदिकला नोंदणी .kala.adiyuva.in -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T0NA-OyQVUXX9KCGdV%3DiWvc7UQ5GfBus%2BUqOie7AGK4Bw%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.