जल जंगल जमीन जीव.... जोहार ! *आपण गुंगीत आहोत कि धुंदीत आहोत?*
देशभरातील आदिवासी थोड्या अधिक फरकाने अस्तित्व संपवणाऱ्या गोष्टींना तोंड देतो आहे. विविध मार्गाने जल जंगल जमीन अस्तित्व परवावलंबी/संपवले जाते आहे. संवैधानिक अधिकार पण प्रभावीपणे अंमलात आणलेले जाणवत नाहीत. दंतेवाडा, ओडिशा, केवडीया, मेळघाट, पालघर .... इत्यादी यादी खूप मोठी आहे. २०१४ च्या अनुसूचित क्षेत्रात १००% स्थानिक आदिवासींना भरती या राज्यपालांच्या अध्यादेशाने एक तरी आदिवासींना नोकरी मिळाली हे शासन सांगू शकत नाही. प्रत्येक गावात कुशल उच्चशिक्षित आदिवासी तरुण असून नोकरी करण्यासाठी मात्र इत्तर जिल्ह्यातून *ठराविक पद्धतीने* आयात केलेली माणसे. *तरी आदिवासी समाज अजून झोपेत आहे कि गुंगीत आहे कळत नाहीये.* नकळत आपली समाज व्यवस्था, सांस्कृतिक संपदा, आर्थिक स्वावलंबन, कुशलता, स्वाभिमान हळू हळू संपतो आहे. ____________________________ आदिवासी विकास कसा तुम्हीच ठरावा There you go! Around the world ‘development’ is robbing tribal people of their land, self-sufficiency and pride and leaving them with nothing. https://youtu.be/uFU2iQcFv7U -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T1H3UmwQNYoDcHvW%3Ddu0B8u9VT1kXvCD7zkXo15VE_OqA%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.