Aadivsi is best sellable product. This is what the mind set of nontribals and leaders of our country towards aadivsi
On Mon 11 Mar, 2019, 12:23 PM Bhavesh Lokhande <lokhande.bhav...@gmail.com wrote: > @Parag Patil : अत्यंत योग्य माहिती आहे. > आपल्याला जाणून बुजून संघर्षात गुंतवून ठेवण्याची खेळी जातीवादी सरंजामी > मानसिकतेचे लोक आपल्या लोकांना हाताशी धरून करत राहतात. > आपल्याच अनेक मुलांना मी आरक्षणविरोधात बोलताना पाहतो तेव्हा कीव येते.एससी > एसटी यांनी एकत्र राहिले पाहिजे , एकमेकांना साथ दिली पाहिजे या मताचा मी आहे. > पालघर जिल्ह्यात ज्या तऱ्हेने जल जंगल जमीन यांवर टोळधाडी पडताहेत ते पाहून > वाईट वाटते. आपली गावे स्वावलंबी नाहीत , ग्रामपंचायती स्वायत्त नाहीत, तरुण > प्रौढ यांच्यात एक विचार नाही , आणि जिल्हापातळीवर मूठभरांच्या राजकारणाने > जिल्ह्यात मूलभूत सुविधा नाहीत. > एका प्रशस्त मेडिकल कॉलेज आणि संलग्न हॉस्पिटलची गरज आहे. अभियांत्रिकी > महाविद्यालयाची गरज आहे. > बरे संघर्ष करून ,शिक्षण घेऊन , जी मुले पुढे जात आहेत त्यांचे मानसिक > खच्चीकरण करण्याचे काम इथली व्यवस्था करतेय, सरकारी आणि निमसरकारी > संस्थांमध्ये एससी एसटीच्या प्राध्यापक , कर्मचाऱ्यांची , अधिकाऱ्यांची संख्या > नाममात्र आहे. २०० पॉईंट रोस्टर सारख्या क्लुप्त्या लढवून मनुवादी ते अजूनच > नगण्य करण्याच्या मागे आहेत. > माझे हे निरीक्षण आहे कि , आपले लोक लॉबिंग करत नाहीत. आपले वैचारिक मतभेद > बाजूला ठेवून स्ट्रॅटेजी ठरवत नाहीत. > शोषितांनी शोषक कितीही चांगले वागले तरी त्यांचे अनुकरण करू नये. पण आपले लोक > आपल्यावरचा अन्याय विसरून शोषकांच्या पक्षाकडे,संघटनेकडे,संस्कृतीकडे आकर्षित > होतात. आणि हेच आपल्या सर्वांच्या ऱ्हासाचे कारण असणार आहे ! > > On Sun, Mar 10, 2019 at 2:48 PM Parag Patil <patil.pa...@iitgn.ac.in> > wrote: > >> आपण लिहिलेली परिस्थिती 100 टक्के बरोबर आहे. >> फक्त साधारण समाजातच कशाला, ही परिस्थिती सर्वच ठिकाणी आहे. माझा संबंध >> जास्त करून शैक्षणिक संस्थांशी असल्याने इकडचे उदाहरण देऊ इच्छितो. >> >> १. कोणत्याही मोठ्या शैक्षणिक संस्थे मध्ये (आयआयटी, आयआयएम) एस.टी. >> प्राध्यापक १% पेक्षा कमी आहेत.आमच्या इन्स्टिट्यूट मध्ये एक ही आदिवासी >> प्राध्यापक नाही. >> >> २. आयआयटी कानपुर मध्ये, एका आर्टिकल नुसार, फक्त आरक्षित मुलांनच कमी >> मार्क्स मिळाल्याने काढून टाकले गेलेले . >> >> ३. एस टी, एस सी च्या मुलांना कमी मार्क्स मिळाल्यामुळे ऍडमिशन मिळाले याचा >> ठप्पा आयुष्यभर मिरवावा लागतो.पण त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय सोसले आहे >> यावर कोणीही चर्चा करीत नाही. >> >> ४. ऍडमिशन च्या वेळी, काही काही शिक्षक , जाणून बुजून एस टी एस सि आणि ओ बी >> सि ना प्राध्यान्य देने टाळतात. >> >> ५. आरक्षण हे चुकीचे आहे, या गैरसमजुतीला खतपाणी घालणारे विद्यार्थी खूप >> आहेत. >> >> ६. जवळपास चतुर्थ श्रेणीत खूप लोक आदिवासी, आणि आरक्षित समाजातील आहे, पण >> तुम्हाला आश्चर्य वाटेल, की आता कोणत्याही नवीन बनलेल्या संस्थानमध्ये, यांना >> पर्मनंट केले जात नाही. आणि नोकऱ्या outsource केल्या जात आहेत. या मुळे >> सामाजिक सुरक्षा नाहीशी झाली आहे. >> >> एकंदरीत जातींवरून , समाजावरून, दिसण्यावरून एवढ्या प्रतिष्ठित संस्थानात एक >> प्रकारचा लपलेला भेदभाव सर्रासपणे चालतो. >> >> अजून एक , मुंबई पासून एवढ्या जवळ आपण राहत असून सुद्धा, आपल्या (डहाणू, >> जव्हार, विक्रमगड,वाडा वगैरे) कडे, एकही मोठे कॉलेज नाही. >> आपल्या भागात कमीत कमी 5 सिनियर कॉलेजेस , एक मेडिकल कॉलेज आणि 2 इंजिनीरिंग >> चे कॉलेजेस असले पाहिजेत. >> >> काही कॉलेजेस आहेत, पण तिथे शिक्षक नाहीत. >> >> उदाहरणार्थ, मी 3 वर्षांपूर्वी तलवाड्याला एका विद्यार्थ्यांशी बोलत होतो, >> तो म्हणाला की science च्या कॉलेजला physics ला शिक्षक नाही आणि भूगोल शिकवा >> लागतो. यापेक्षा वाईट काय असू शकते. >> >> विक्रम गड मधल्या डिप्लोमा कॉलेजला एक ही शिक्षकाची phd नाही (3 >> वर्षांपूर्वी). >> >> ७. आपल्या भागातील आश्रम शाळेत आता खूप कमी शिक्षक पर्मनंट आहेत. >> >> 8. आपल्याला जाणून धक्का बसेल, मागच्या १० वर्षांमध्ये जवळपास १००० >> विद्यार्थी आश्रम शाळांमध्ये सर्पदंश, विंचू , करंट ने वारली आहेत. या वर >> सरकारने काय केले आहे हे माहिती नाही. >> >> मुलांच्या मूलभूत सोईंवर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस , मुंबई ने >> कित्येक रिपोर्ट दिले आहेत, पण याने काहीही फरक कोणालाही पडत नाही. >> >> एकंदरीत, आदिवासींच्या शिक्षणाची, आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आदिवासी >> विद्यार्थ्यांची अवस्था भयंकर दयनीय आहे. एवढे सारे महत्वाचे मुद्दे असताना >> ,सरकार , न्युज चॅनल्स ,बातम्या फक्त हिंदू मुस्लिम मधेच अडकून पडले आहे ही >> आपल्या देशाची एक शोकांतिका आहे. >> >> जोहार!! >> >> >> Parag Patil, >> PhD Scholar, >> Discipline of Chemical Engineering, >> IIT Gandhinagar >> >> +91-9421178717 >> या विक्रम >> >> On Sat, Mar 9, 2019, 23:24 Krishna Thakare <anuraj...@gmail.com> wrote: >> >>> सर, माझी पण तीच अवस्था झालेली आहे। आपल्या समाजावर वेगवेगळ्या मार्गाने >>> होणारे हल्ले बघून माझी झोपच उडालेली आहे। रक्तबंबाळ, घायाळ झालेला आपला समाज >>> बघून मन सून्न होतंय। आपल्या समाजाचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे हे पाहून खूप >>> वाईट वाटतं। >>> सर, आपण आपल्या समाजासाठी जीवतोड मेहनत करताय त्याबद्दल मी सदैव आपला आभारी >>> आहे। मी देखील या समाज कार्यासाठी प्रयत्नशील आहे, पण मी माझ्या वैयक्तिक >>> अतिशय बिकट परिस्थितीशी संघर्ष करत आहे, त्यामुळे अत्यंत कळवळ असूनही मला >>> आपल्या समाजासाठी कार्य करणे शक्य होत नाही। >>> तरी आपण आपले हे कार्य असेच अविरत चालू ठेवावे। ही नम्र विनंती। >>> काही चुकलं असल्यास क्शमा असावी। >>> >>> 22-02-2019 10:29 pm को "AYUSH main" <ay...@adiyuva.in> ने लिखा: >>> >>>> || वेडावन का काय मी, कायजून... || >>>> >>>> >>>> >>>> जल जंगल जमिन जीव... >>>> >>>> [ स्थानिक आदिवासी बोली ] >>>> >>>> गायचेंन काल परवां काहीं बातम्या वाचल्यां ना डोकां गर गरया दसां लागलां. >>>> रगत हों भलतां जोरात हिंडाया लागलां. भूक हो मेलीहें दसीं. काय करूं काहीच >>>> नीहीं समजं. ओगाच थोडा वेल खोपाला बसून होतुं. पण डोका बंद दसा पडलातां. >>>> >>>> >>>> >>>> घरा जाय तंव्हा डहाणू ते कासा जाताना सगल्यां जमिनीं जाधेल नांगुन, बस ना >>>> डुग डुग्यात बिज्यांचीच वाढती गर्दी नांगुन, आदिवासींना टोचून बोलणारीं >>>> लोखां नांगुन, दुकाना ना बाजारात बिज्यांची संख्या नांगुन, नोकऱ्याना हो >>>> बीजिच लोखां नांगुन गायचेन भलतां व्याट होय. भलता राग येय, रगत पेट दसां. >>>> काय करसील वेड दसां लागल आथां..... उपाय सांगजास शांत रेहायचा. >>>> >>>> >>>> >>>> [ साधारण मराठी ] >>>> >>>> काल परवाच्या काही बातम्या वाचल्या (जंगल जमीन आरक्षण) आणि खूप अस्वस्थ >>>> झालो आहे. रक्त प्रवाह श्वास जोरात होतोय, भूक मंदावलीय, सारखे डोक्यात >>>> घालमेल सुरु आहे. काय करू काहीच समजत नाही. थोडा वेळ शांत बसून राहिलो तरी >>>> इत्तर काही सुचतच नाही. >>>> >>>> >>>> >>>> घरी जाताना पण जेव्हा डहाणू ते कासा प्रवास करतो तेव्हा पण असेच होते. >>>> सगळ्या जमिनी विकलेल्या पाहून, इतरांची वाढलेली संख्या, प्रवासात >>>> आदिवासींना टोचून बोलणारी माणसे, नाक्यावर/बाजारात इत्तरांची वाढती संख्या, >>>> दूरवरून आलेले नोकऱ्यावाले बघून खूप घालमेल होते डोक्यात. >>>> >>>> >>>> >>>> जंगल, शेती, जमिनी सोबत हळू हळू आदिवासींचे अस्तित्वच संपत आहे पण सगळे >>>> एकदम शांत. सगळे जण आपल्या आपल्या वयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक, राजकीय, >>>> अध्यात्मिक >>>> इच्छा/स्वप्न पूर्ण करण्यात मग्न. बहुतेक जण आपल्या आपल्या चष्म्यातून >>>> विकास/आनंदी समाज बघतायेत. >>>> >>>> >>>> >>>> कृपया मला पण एक चष्मा द्याना बनवून ज्यातून वाढते कुपोषण, खालावणारी >>>> शैक्षणिक गुणवत्ता, आश्रमशाळांची परिस्तिथी, बेरोजगारी, भ्रष्ट्राचार, >>>> हिंसा, खालावणारी जीवनमूल्य, वाढती आर्थिक विषमता, धोक्यातले आदिवासींचे >>>> अस्तित्व, जल जंगल जमिन ची लुबाड दिसणार नाही. ज्यातून फक्त माझे कुटुंब, >>>> संपत्ती, नोकरी, छंद, मित्र, इत्यादीच दिसतील. फक्त विकास दिसेल, विकास …. >>>> >>>> >>>> >>>> फार व्याट होय डोक्यात त मन लिहून टाकूं, डोकां रिता होल. पन गायचेन अझूक >>>> गरगरतं. काही उपाय सुचवजास >>>> >>>> >>>> >>>> जोहार ! >>>> >>>> -- >>>> Learn More about AYUSH online at : >>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html >>>> --- >>>> You received this message because you are subscribed to the Google >>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. >>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send >>>> an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. >>>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. >>>> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. >>>> To view this discussion on the web visit >>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/6d426f510996d5424d9b5993b9b6180a%40mail.gmail.com >>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/6d426f510996d5424d9b5993b9b6180a%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> >>>> . >>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout. >>>> >>> -- >>> Learn More about AYUSH online at : >>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html >>> --- >>> You received this message because you are subscribed to the Google >>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. >>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send >>> an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. >>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. >>> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. >>> To view this discussion on the web visit >>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAGrNsp%3D5FYxadue8YuMRDtQNm60kMLuqRJmEykaEYMbeQVGwoQ%40mail.gmail.com >>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAGrNsp%3D5FYxadue8YuMRDtQNm60kMLuqRJmEykaEYMbeQVGwoQ%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> >>> . >>> For more options, visit https://groups.google.com/d/optout. >>> >> -- >> Learn More about AYUSH online at : >> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html >> --- >> You received this message because you are subscribed to the Google Groups >> "AYUSH | adivasi yuva shakti" group. >> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an >> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. >> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. >> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. >> To view this discussion on the web visit >> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAPvHUcKhty-uXdvseoZo9dGGUaL9keEvC2Ex%2BuMugctKK8%3Dh5g%40mail.gmail.com >> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAPvHUcKhty-uXdvseoZo9dGGUaL9keEvC2Ex%2BuMugctKK8%3Dh5g%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> >> . >> For more options, visit https://groups.google.com/d/optout. >> > > > -- > Bhavesh Lokhande > > -- > Learn More about AYUSH online at : > http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | adivasi yuva shakti" group. > To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an > email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. > To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. > Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. > To view this discussion on the web visit > https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAJM9EQEQ03_t%3DYFTLUKu%3DDFpcmEBvL3LUi37M4c%3DyPu35TJCKA%40mail.gmail.com > <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAJM9EQEQ03_t%3DYFTLUKu%3DDFpcmEBvL3LUi37M4c%3DyPu35TJCKA%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> > . > For more options, visit https://groups.google.com/d/optout. > -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2T3tUCaHLdMv9Tbrq2WX3tzZGZsN1z%2BS%2BETtCH8%3DXHqAw%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.