|| *वारली चित्रकला उपक्रम* माहिती ३१/३||
*१) समन्वयक निवड प्रक्रिया* : २७/३/२०१९ रोजी खंबाळे, दिनांक २८/३/२०१९ रोजी वरखंडा येथे समन्वयक निवड बैठक घेऊन उपक्रमाची थोडक्यात माहिती देण्यात आली. ३० इच्छुकांनी सहभाग घेतला. ६ जणांच्या पॅनल तर्फे लेखी आणि मुलाखत घेऊन कौशल्य तपासणी करण्यात आली. *२) प्रकल्प माहिती बैठक* : ३१/३/२०१९ रोजी वाघाडी येथे निवडक संभाव्य समन्वयक, आयुश आणि कलाकार प्रतिनिधी यांच्या सोबत प्रकल्प विषयी आणि आगामी उपक्रम विषयी सविस्तर सादरीकरण बैठक पार पडली. *३) इच्छुक कलाकार नोंदणी* : या उपक्रमात कलाकार/कलाकार गट म्हणून सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी नोंदणी करून (.kala.adiyuva.in) आपल्या नमुना कलाकृती तयार ठेवाव्यात. त्या कलाकृतींचे प्रदर्शन घेऊन गट निवड केली जाणार आहे. चलो जल जंगल जमिन जीव जतन सोबत *पारंपरिक ज्ञानातून रोजगार निर्मितीतून आर्थिक स्वावलंबन मजबूत करूया!* Lets do it together! जोहार ! ________________________________ आयुश | आदिवासी युवा शक्ती | .adiyuva.in -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T0NS7r2t9uq2k2gLTfLo8udVMsT5JWSLk_j1HyYpd%3Dhyg%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.