सोनभद्र नरसंहार : *तीव्र निषेध निषेध !!!*



_सोनभद्र ची बातमी एकूण आपले रक्त खवळले नसेल तर नक्कीच आपले रक्त तपासून घेऊया,
आदिवासी अंश उरला आहे कि नाही याची खात्री करूया._



जल जंगल जमीन साठी जगभरातला आदिवासी समाज त्या त्या ठिकाणी अस्तित्वाची लढाई
लढतो आहे. आपण सगळे वेग वेगळ्या स्तिथीत असलो तरी एकाच दिशेने चाललो जात आहोत.
आदिवासी वेग वेगळ्या पद्धतीने अस्तित्व गमावून बसत आहोत.



आता तरी *एक होऊया, जल जंगल जमीन अस्तित्व टिकवूया!*



जोहार ... .jago.adiyuva.in

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/7de1758275528bfe5d38e586157bd9a0%40mail.gmail.com.

Reply via email to