|| WIPO *Indigenous Fellowship Program* ||

*जागतिक बौद्धिक संपदा संघ आदिवासी शिष्यवृत्ती*

_जागतिक बौद्धिक संपदा संघ (World Intellectual Property Organisation - WIPO)
येथे बौद्धिक संपदा, पारंपरिक ज्ञान, सांस्कृतिक आणि जैव विज्ञान या विषयावर
आदिवासी समाजासाठीची जागतिक पातळीवर अभ्यास करून आंतरराष्ट्रीय नीती
ठरविण्यासाठी लागणारे विविध संशोधन या साठी "WIPO Indigenous Fellowship
Program" हा उपक्रम आहे._

१ जून २०२० पासून मुख्यालयात जिनेव्हा येथे काम करणे अपेक्षित असेल, त्या साठी
अर्ज मागवले आहेत. या उपक्रमात एक वर्ष कालावधी साठी निवड होते. २००९ पासून
चालू झालेल्या या उपक्रमात अजून भारतातून कुणाची निवड झालेली नाही. *आपल्या
पैकी बौधिक संपदा आणि कायदे या क्षेत्रात अभ्यास आणि आवड असल्यानी जरूर
प्रयत्न करावा*.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :  २३ फेब्रुवारी २०२०

अधिक माहिती साठी:
https://www.wipo.int/export/sites/www/tk/en/documents/pdf/call_eoi_indigenous_fellowship_2020-2021.pdf?utm_source=WIPO+Newsletters&utm_campaign=bb8f1563fd-EMAIL_CAMPAIGN_2020_01_27_02_31&utm_medium=email&utm_term=0_bcb3de19b4-bb8f1563fd-256625861


_सहज माहिती साठी पूर्वीचे फेलोज, त्या निमिताने इत्तर देशातील आदिवासींचे
नावे वाचूया_  😊

२००९ : Mr. इलियामनी लालताईका (टांझानिया)
२०१० : Ms. पत्रीसिया अडजेई (ऑस्ट्रेलिया)
२०११ : Ms. गुलणारा अब्बासोवा (युक्रेन)
२०१२ : Mrs. जेनिफर तौली कोर्पझ (फिलिपिन्स)
२०१३-१४ : Mr. कपाज कोंडे चोक (बोलिव्हिया)
२०१५-१६ : Ms. हे यूएन तौलिमा (सोमोआ)
२०१७-१८ : Ms. किरि र टोकी (न्यूझीलंड)
२०१९ : Ms रिबेका फोर्सग्रेन (स्विडन)
...

२०२०-२१ : आपल्या पैकी कुणी? (भारत ?)


चालो आदिवासी समाज हित जपणारे *प्रतिनिधित्व निर्माण आणि सशक्तीकरणाची
व्यवस्था उभारणीसाठी हातभार लावूया.* प्रत्येक पातळीवर प्रभावी नेतृत्वाला
तयार करण्याची व्यवस्था तयार करूया. Let’s do it together! जल जंगल जमीन जीव
... जोहार!

______________________________________
आयुश | आदिवासी युवा शक्ती | .join.adiyuva.in

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T39FuNhpRAq%2Bug6hNch7oB25BJM5T%2BubYTKmUmY5cRY-g%40mail.gmail.com.

Reply via email to