|| *प्रदर्शन सहभाग माहिती : आयुश उपक्रम* ||
१) *अमरावती* : (१७ ते २६ फेब्रुवारी) *“लोकरंग-लोपामुद्रा”*, परंपरागत लोकनृत्य व हस्तशिल्प कला राष्ट्रीय महोत्सव - आयोजक : कॅनवास फौंडेशन - स्टॉल क्र : 022, नकाशा .maps.app.goo.gl/vmQssBAGn9jptPpJ7 २) *पुणे* : (२६ फेब्रुवारी ते १ मार्च) *"स्वावलंबन बाजार"* - आयोजक : SIDBI (Small Industries Development Bank of India) # स्टॉलसाठी अजून कनफर्मेशन येणे बाकी आहे ३) *रांची* : (२९ फेब्रुवारी ते ९ मार्च) *" मेगा आदिमहोत्सव २०२०"* - आयोजक : ट्रायफेड (ट्रायबल को ऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया) - ठिकाण : मोराबादी, रांची, झारखंड ४) *गुवाहाटी* (२८ ते २९ फेब्रुवारी) *"नॉर्थ इर्स्ट ट्रेड फेसिलिटेशन फेअर”* For Sustainable energy & Livelihood technology - आयोजक : सेल्को फाउंडेशन - ठिकाण : मनिराम देवन ट्रेड सेंटर, गुवाहाटी, आसाम या ठिकाणा *जवळील वाचकांनी स्टॉल जरूर भेट देऊन फीडबॅक द्यावा.* सगळ्या कलाकारांच्या कालावस्तूंना विविध माध्यमातून मार्केट मिळवून देण्याचे प्रयत्न आहेत. *इच्छुक आदिवासी कलाकारांनी त्वरित नोंदणी करून कलावस्तू आयुश केंद्रात जमा कराव्यात, सेल्स/मार्केटिंग चे पूर्ण दायित्व आयुश टिम घेईल.* चलो स्वावलंबी आदिवासी अर्थव्यवस्थेसाठी हातभार लावूया. Let’s do it together! जल जंगल जमीन जीव ...जोहार ! _______________________________________ आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम अर्थसहाय्य : आदिवासी विकास विभाग+ NPCI+समाज -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T05Ya4L4NP2PmHLgdsWCxfaqdy0yzQurKfWzR2er-iMSg%40mail.gmail.com.