भावपूर्ण श्रद्धांजली. 💐💐💐

अगदी विद्यार्थी असल्यापासूनच सामाजिक कार्यात सक्रिय आणि नंतर राजकारणात
झोकून देत सलग 6 वेळेस आमदार, माजी आदिवासी विकास मंत्री *विष्णु दादा सवरा
यांना भावपूर्ण श्रद्धांजली*🙏🏻

...........................................................
विष्णु रामा सवरा (1950 - 2020)
*शिक्षण* : B. Com : 1973
*नोकरी*
दापचरी डेरी प्रकल्प : Sr. Cashier (1973-76)
स्टेट बँक ऑफ इंडिया : स्पर्धा परिक्षा मार्फत, बोईसर, तलासरी (1976-80)

नोकरी सोडुन सामाजिक आणि राजकारणात सक्रिय. विविध पदांवर कार्यरत. 1980 आणि
1985 च्या निवडणुकीतील पराभवा नंतर सलग 6 वेळा निवडून येतात.

1990 : आमदार भिवंडी (ग्रा) मतदारसंघ
1995 : आमदार भिवंडी (ग्रा) मतदारसंघ
1999 : आमदार भिवंडी (ग्रा) मतदारसंघ
2004 : आमदार वाडा मतदारसंघ
2009 : आमदार वाडा मतदारसंघ
2014 : आमदार विक्रमगड मतदारसंघ

2 वेळेस आदिवासी विकास विभाग कॅबिनेट मंत्री म्हणून जबाबदारी.

*विष्णु दादास अंतिम जोहार!*

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T1%3DuOm%3D4fU73Tp5%2BCcog3%2BhnwdOB4CB0z%3D9HCz7_8Mr7g%40mail.gmail.com.

Reply via email to