।। कातकरी महोत्सवा ला खूप साऱ्या शुभेच्छा ।।

डहाणू येथे प्रकल्प कार्यालयामार्फत आयोजित *कातकरी महोत्सव* (१२ ते १३
नोव्हेंबर) कार्यक्रमाला खूप साऱ्या शुभेच्छा. जमल्यास नक्की एकदा भेट द्यावी.
आयोजक, प्रत्येक्ष/अप्रत्येक्ष सहभागी सगळ्यांचे अभिनंदन आणि कौतुक. *हि ऊर्जा
कातकरी समाजाच्या उज्वल भविष्यसाठी आवश्यक उपायोजना (शिक्षण, आरोग्य, रोजगार,
स्वावलंबन, सशक्तीकरण, प्रतिनिधित्व, योजना, इत्यादी) प्रत्येक्ष
राबविण्यासाठी पण कामी येईल अशी अपेक्षा.*

........................................................................
प्रत्येक जमातीची स्वतःची संस्कृती/परंपरा/जीवन पद्धती आहे ती मूल्य जतन करून
आदिवासीत्व आणि स्वावलंबन टिकवूया. Lets do it together! जल जंगल जमीन जीव....
आदिवासीत्व. जोहार !
_____________________________________
आयुश । आदिवासी युवा शक्ती । आदिवासीत्व
BBC बातमी https://youtu.be/lqUVsVIplYI

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T1FMgZqg0pS0Ro%2BV0D%2BZz3DcrUpNWMxBNHFF-_qnWN_wg%40mail.gmail.com.

Reply via email to