|| *मैं भी भारत* टिम @पालघर, महाराष्ट्र ||

_"मैं भी भारत - The Adivasi Question" हा देशभरातील आदिवासी विषयावर
बातम्या/लेख/अभ्यास/संशोधन प्रसारासाठी अतिशय महत्त्वाचा प्लाटफाॅर्म आहे._

त्यांची टिम बहुतेक पहिल्यांदाच महाराष्ट्रात आली आहे, पालघर जिल्हा दौऱ्यात
त्यांनी आपल्या *आयुश उपक्रमांसाठी पुर्ण एक दिवस दिला. हा अतिशय प्रेरणादायक
आणि प्रोत्साहन देण्यारा अनुभव आहे*

डहाणू केंद्रात आयुश उपक्रम माहिती, नवनाथ येथे राजेश दा मोर यांचे कापडावर
चित्र काढणे, वाघाडी येथे मंगेश दा,‌ जयराम दा लिलका हस्तकला वस्तू निर्मिती व
ट्रायबल किचन साठी पारंपरिक पाककृती चे शूटिंग करण्यात आले. पुनम ताई चौरे,
स्वप्निल दा दिवे यांनी समन्वयन केले. *पब्लिश झाल्यावर लिंक शेअर केली जाईल.*
https://posts.gle/V2RpWt

💡@Live https://youtu.be/OeSCo4XxCaw

माहितीसाठी MBB लिंक :
▪️ https://mainbhibharat.co.in/
▪️ https://youtube.com/c/MainBhiBharat

चलो विविध *आदिवासी विषय चर्चा/संवाद मार्फत सामाजिक जागृतीला हातभार लावुया,*
Let's do it together! जल जंगल जमीन जीव आदिवासीत्व. जोहार!
_______________________________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम
[समाज+स्वयंसेवक+CSR+Govt योजना]
groups.google.com/g/adiyuva

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T1CHHM4G8HaR9s-80dxL01L-eg-A1ne%2BoJ92aYFUJYtGg%40mail.gmail.com.

Reply via email to