"Tata Volunteering Program" उपक्रमात आयुश ची निवड झाली आहे, या माध्यमातून
जगभरातून *टाटा समूहातील इच्छुक कर्मचारी, निवृत्त आणि कुटुंबी स्वयंसेवक
म्हणून आठवड्यातून वेळ काढून आयुश च्या कामाला हातभार लावतील.* पहिलाच अनुभव,
आयुश टीम ला शुभेच्छा ![image: 💐]
.................................................
विविध क्षेत्रातील अनुभवींच्या/युवकांच्या ऊर्जेच्या सहभागाने आयुश चे उपक्रम
अधिक प्रभावी करण्यासाठी *फ्लेक्सिबल (ऑनलाईन/ऑफलाईन/रिमोट) इंटर्नशिप* सुरु
करत आहोत, या माध्यमातून इच्छुकांना उपलब्धतेनुसार कामात सहभागी होता येईल.
खासकरून *कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिकल अनुभवातून अनेक
गोष्टी/कौशल्य साठी चांगली संधी.* इच्छुकांनी नोंदणी करावी.
www.intern.adiyuva.in
<http://www.intern.adiyuva.in/?fbclid=IwAR3OPTDGaw8x8CgDcqBZ1j_ZJlHmiY0WeSNjT2VShI4V3YHajip7H5jAjrU>
or https://forms.gle/PbCuUPK3H4ZEJsDx5
<https://forms.gle/PbCuUPK3H4ZEJsDx5?fbclid=IwAR37fbuZVKF1AHlGUMnyBQuzj7sMfn9Tv3CvKdkiEvnHOIfZTNByUaeIvik>
चलो आदिवासी सशक्तीकरण उपक्रमात सहभागी होऊन हातभार लावुया. Let's do it
together! जल जंगल जमीन जीव आदिवासीत्व. जोहार!
_____________________________
आयुश|आदिवासी युवा शक्ती|आदिवासीत्व
ज्ञान-कौशल्य-संवेदना-सहकार्य-सहभाग

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T3aeooKzpYTsp6QUUbqmY0cREJ6UJy-%3DSxwK9-i8NpF6g%40mail.gmail.com.

Reply via email to