It is better to write messages in english, if you want them answered...

2009/1/17 p...@vin Uttarwar <pravinuttar...@gmail.com>

>   एकदा अत्रे नदिवर नहात होते .
> तेथे कपडे धुनार्या बाई ला त्यांची गम्मत करावी वाटली
> तिने अत्रांच्या मोठ्या पोटा कडे पाहून विचारले
> " हा माठ कसा दिला ?
> त्या वर अत्रे म्हणाले .
> माठ नुसता पाहिजे का नळ सकट पाहिजे ?
>
>
>
> ------------------------------
> ---------------------------------------
>
>
>
> एकदा अत्रे रेलवे रूला शेजारून चालले असतात !त्यांच्या शेजारून कोलेज ची
> मुले चालली असतात !
> त्यातला एक मुलगा अत्रे याना सतवायाचे थरावातो ! तो अत्रे ना विचारतो हे
> काय आहे? (रुळ दाखवून )
> अत्रे : रुळ आहेत !
> मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
> अत्रे : लाकडी स्लिप्पर आहेत .
> मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
> अत्रे : खडी आहेत .
> मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
> अत्रे : माती आहे .
> मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
> अत्रे : मुरुम आहे .
> मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
> अत्रे : माझा बाप आहे .
> मुलगा विचार करतो अत्रे आता चिडले आहेत .
> मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
> अत्रे : तुझी आई आहे .
> मुलगा लगेच तिथून सतकतो .
>
>
> ----------------------------------------------------------------------------------------------------------------
>
> एका सभेला अत्रे जातात ! स्टेज वर चढताना त्यांचे हात खिशात असतात !
> लाक हसयाला लागतात , अत्रे तसेच माइक समोर जातात , हात खिशात !
> लोक परत हसयाला लागतात ! लोकंवर नजर फिरवून अत्रे बोलायाला सुरवात करतात !
> " जे तुमच्या मनात आहे , ते माझ्या हातात नाही "
>
>
> ---------------------------------------------------------------------------------------------------------------------
>
> अत्र्यांची परिस्थिती जरा खालावलेली होती. त्यात त्यांची कार बिघडली
> म्हणून ते पायी पायी कामासाठी जात
> होते.
> तेवढ्यात त्यांना त्यांचा विरोधक भेटला त्याने खवचटपणें विचारले
> " काय बाबूराव आज पायी पायी, काय कार विकली की काय?"
> अत्रे म्हणाले. "अरे आज तुम्ही एकटेच? वहिनी दिसत नाही बरोबर ?
> कुणाबरोबर पळून बिळून गेल्या की काय ?
>
>
> ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
>
> आचार्य अत्रे विधानसभेत निवडून आले होते.
> मात्र ते विरोधी पक्षात होते. सत्ताधारी कॉन्ग्रेसचे संख्याबळ जास्त होते.
> अत्रे एकटे सरकारवर तुफान हल्ला चढवित असत.
>
> अत्रे ग्रामीण भागाच्या दौर्‍यावर असतांना पत्रकारांनी त्यांना विचारले,
> ' अत्रेसाहेब तुम्ही विधानसभेत सरकारला बरोबर कोंडीत पकडता
> पण त्यांच्या संख्याबळापुढे तुम्ही एकटे कसे पुरणार ? ''
> बाजूच्या शेतातील बळवंतरावांना अत्र्यांनी विचारले ,
> '' बळवंतराव कोंबड्या पाळता की नाही ? ''
> '' तर . चांगल्या शंभर कोंबड्या हायेत की ! ''
> '' आणि कोंबडे किती ?''
> '' फक्त एक हाये ''
> '' एकटा पुरतो ना ?''
> उपस्थितांमध्ये प्रचंड हंशा उसळला
> पत्रकारही त्या हंशात सामील झाले.
>
> ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
>  
>

Reply via email to