AYUSH | रोजगार संधी

2013-06-25 Thread चेतन Chetan
रोजगार संधी

source
http://www.loksatta.com/career-vrutant-news/employment-opportunities-137660/

आयुध निर्माणीमध्ये ज्युनिअर वर्क्‍स मॅनेजर (मेकॅनिकल)च्या १७४ जागा :
अर्जदार मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदवीधर असावेत व त्यांचे वय ३० वर्षांहून
अधिक असू नये.
यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी 'एम्प्लॉयमेंट न्यूज'च्या ८ ते १४ जून
२०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी
अथवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in या
संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जून २०१३.

अणुऊर्जा विभागात टेक्निशियनच्या ८ जागा :
अर्जदारांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण करून त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण
संस्थेची इलेक्ट्रिकलमधील पात्रता उत्तीर्ण केलेली असावी. एक वर्षांचा अनुभव
असणाऱ्यांना प्राधान्य. वयोमर्यादा २५ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी 'एम्प्लॉयमेंट न्यूज'च्या ८ ते १४ जून २०१३ च्या
अंकात प्रकाशित झालेली अणु-ऊर्जा विभागाची जाहिरात पाहावी अथवा अणु-ऊर्जा
विभागाच्या http://www.igcar.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या तपशील आणि कागदपत्रांसह
असणारे अर्ज डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी, जनरल सव्‍‌र्हिसेस ऑर्गनायझेशन,
कालपक्कम्, ६०३१०२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १ जुलै २०१३.

न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये स्टेनोग्राफर्सच्या आठ जागा :
अर्जदार पदवीधर असावेत. त्यांनी इंग्रजी लघुलेखनाची ८० शब्द प्रतिमिनिट व
इंग्रजी टंकलेखनाची ४० शब्द प्रतिमिनिट पात्रता पूर्ण केलेली असावी. संगणकाचे
ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी 'एम्प्लॉयमेंट न्यूज'च्या ८ ते १४ जून २०१३ च्या
अंकात प्रकाशित झालेली न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी
अथवा कॉर्पोरेशनच्या www.upcil.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह
असणारे अर्ज डेप्युटी मॅनेजर (एचआरएम), काक्रापार साइट, पोस्ट अनुमला, मार्गे
व्यारा, जि. तापी (गुजरात) ३९४६५१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १
जुलै २०१३.

कोल इंडियामध्ये मेडिकल एक्झिक्युटिव्हच्या ३१७ जागा :
अर्जदारांनी एमबीबीएस पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली
असावी. पदव्युत्तर पात्रताधारक व अनुभवी उमेदवारांना प्राधान्य.
अधिक माहिती व तपशिलासाठी 'एम्प्लॉयमेंट न्यूज'च्या १ ते ७ जून २०१३ च्या
अंकात प्रकाशित झालेली कोल इंडियाची जाहिरात पाहावी अथवा कोल इंडियाच्या
www.coalindia.inया संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज
स्पीड पोस्टने जनरल मॅनेजर (पर्सोनेल / रिक्रूटमेंट), कोल इंडिया लिमिटेड,
'कोल भवन', १०, नेताजी सुभाष मार्ग, कोलकोता- ७१ या पत्त्यावर पाठविण्याची
शेवटची तारीख १ जुलै २०१३.

संरक्षण मंत्रालयात कनिष्ठ कारकुनांच्या २६ जागा उपलब्ध :
अर्जदार बारावी उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांनी इंग्रजी टंकलेखनाची २५ शब्द
प्रतिमिनिट, तर हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रता पूर्ण केलेली
असावी. संगणकाचे ज्ञान आवश्यक.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी 'एम्प्लॉयमेंट न्यूज'च्या ८ ते १४ जून २०१३ च्या
अंकात प्रकाशित झालेली संरक्षण मंत्रालयाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह
असणारे अर्ज रिक्रूटमेंट सेल, कमांडंट, सेंट्रल ऑर्डनन्स डेपो, जबलपूर, म.
प्र. - ४८२००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २ जुलै २०१३.

इंडो-तिबेटन सीमा पोलीस दलात हेडकॉन्स्टेबल-टेलिकम्युनिकेशन्स ३६९ जागा :
अर्जदारांनी बारावीची परीक्षा गणित व विज्ञान विषय घेऊन व ४५% गुणांसह
उत्तीर्ण केलेली असावी अथवा दहावीच्या परीक्षेनंतर औद्योगिक प्रशिक्षण
संस्थेची इलेक्ट्रिकल वा इलेक्ट्रॉनिकमधील पात्रता पूर्ण केलेली असावी आणि ते
शारीरिदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी 'एम्प्लॉयमेंट न्यूज'च्या ८ ते १४ जून २०१३ च्या
अंकात प्रकाशित झालेली इंडो-तिबेटन सीमा पोलीस दलाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि रिक्रूटमेंट
तिकिटांसह असणारे अर्ज साध्या टपालाने पोस्ट बॉक्स नं. ३४४, जीपीओ-लखनऊ, उ.
प्र. या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ५ जुलै २०१३.

वायुदलात महिलांना वैमानिक म्हणून संधी :
अर्जदार महिलांनी इंजिनीअरिंगसह कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा कमीत कमी ६०%
गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांची दृष्टी निकोप असावी व त्या
शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हव्यात. वयोगट १९ ते २३ वर्षे.
यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी 'एम्प्लॉयमेंट न्यूज'च्या ८ ते १४ जून
२०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय वायुदलाची जाहिरात पाहावी अथवा
वायुदलाच्या www.careerairforce.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जुलै २०१३.

-- 
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics,
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: chet...@physics.mu.ac.in
   che...@mu.ac.in

-- 
---
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
Group of professionals who want to take initiative to develope tribal 
community, Let us do it together 

Our Online contact points : 
Home Page : www.adiyuva.in
Join AYUSH : www.join.adiyuva.in
Let us do it together : www.do.adiyuva.in
Warli Art | India's Global Ar

AYUSH | Re: To read all AYUSH mails at one place

2013-06-25 Thread AYUSH Adivasi Yuva Shakti
कुणा सोबत बेईमानी करायची आपली रीत नाही, कुणासमोर झुकायाची वा लाचार व्हायची 
आपली पद्धत नाही. ह्या दुनियेची सरुवात आपल्या पासून झालीय याचा अभिमान आहे ! 
पण ह्या अभिमानात आपण सध्याच्या स्पर्धेच्या आणि तंत्रद्नानाच्या युगात मागे 
पडणार नाही याची पूर्ण तयारी करतो आहे. आपल्या आजच्या वयक्तिक  यशा मागे 
आपल्या समाजाचे अगणित ऋण आहेत, आणि त्याची जाणीव ठेवून आपण जमेल त्या पद्धतीने 
ते परत करण्यासाठी पराकाष्टा करतो आहोत. ह्या निसर्गा मुळेच आपल्यांना अन्न 
पाणी मिळते, निसर्गाशी आपली बांधिलकी आहे, आपण निसर्गाला कधी हानी करणार नाही. 
मायेने रडू  पण संकाटाना भिवून पळणार नाही आणि दुसर्याना बेघर करून घर स्वतःचे 
भरणार नाही. स्वतःच्या स्वार्था साठी समाजाचा दुरुपयोग करणार नाही. लालची साठी 
धर्म पंथ बदलणार नाही. आसतील लाख मतभेद पण वेळ आल्यावर ते उरणार नाही संपतील 
सारे. आपला समाज जाती पंथा मध्ये दुभागणार नाही. आपण आदिवासी म्हणजे रक्ताचा 
प्रामाणिक अशी आपली ओळख आहे. आदिवासी असल्याचा आपल्यांना अभिमान आहे. मी 
आदिवासी आहे! होय, मी तोच आदिवासी ज्या समाजानी ह्या देशाला संस्कृती आणि 
परंपरा दिल्या, निसर्गाचे महत्व शिकवले. रक्ताचे पाणी करून आजहि मी शेत पिकवतो 
आणि निसर्गाशी सांगड घालुन नवीन तंत्रज्ञान शिकून नवीन नवीन क्षेत्रात नाव 
कमावून आज हि आधुनिक जगात  टिकन्या साठी प्रयत्नाची  पराकाष्टा  करतो आहे! 
त्या साठी आयुश तर्फे लहानसा प्रयत्न करतो आहोत, देणार ना साथ ?  

On Sunday, June 23, 2013 10:05:43 AM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti 
wrote:
>
>
> *Invite your friends to Join AYUSH group at  
> :www.facebook.com/groups/adivasi/ 
>  
> (as of today members : 10,132)*
>
>  
>
> Namaskar Friends! 
>
> Welcome to AYUSH group, the group of tribal intellectuals. Aim to 
> establish knowledge pool & skill sharing mechanism using social networking. 
> Our objective is to create social awareness & tribal empowerment.  
>
> Let us establish connections between experts & youngsters for sharing 
> views & information. Let us utilize our valuable time for tribal 
> development activities. Let us do it together! 
>
>  
>
> *Our Prime Objective:*
>
> §  Educational & career success
>
> §  Tribal Empowerment 
>
> §  Tribal Culture & tradition preserve
>
> §  Integrity in Tribal community
>
>  
>
> *Online Link : *
>
> §  Home Page : www.adiyuva.in 
>
> §  Online Membership Form : www.join.adiyuva.in 
>
> §  Let us do it together : www.do.adiyuva.in 
>
>  
>
> *Social Networking  : *
>
> §  Facebook : www.facebook.com/adiyuva 
>
> §  FB Group : www.facebook.com/groups/adivasi 
>
> §  Mail Group : https://groups.google.com/forum/?fromgroups#!forum/adiyuva 
>
> §  You Tube Chanel : www.youtube.com/adiyuva
>
>  
>
>  
>
> With the  help of social network, connect the professionals & students 
> among rural & urban area. Let us connect online tribal population and let 
> us share views on tribal development. This is initial stage of tribal 
> unity, Tribal community is family. You may google us by “adiyuva”. 
> Expecting your move for our community
>
>  
>
> Thanks & regards
>
> AYUSHonline team
>
>
>
> On Saturday, June 22, 2013 7:23:18 AM UTC-7, AYUSH | adivasi yuva shakti 
> wrote:
>>
>> Namaskar Friends! 
>>
>> As you know from last 7 years we are taking effort to spread awareness in 
>> tribal youth about social responsibility. Please find all AYUSH mails at 
>> one place link given bellow. 
>> Click Here https://groups.google.com/forum/#!forum/adiyuva  (As of now 
>> 1,410 Topics)
>>
>> Request to all readers, let us invite your friends to join this mail 
>> Group. (Current Members 2,916)
>> (https://groups.google.com/forum/#!managemembers/adiyuva/add)
>>
>> Let us spread awareness about Tribal Empowerment, let us do it together!
>>
>

-- 
---
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
Group of professionals who want to take initiative to develope tribal 
community, Let us do it together 

Our Online contact points : 
Home Page : www.adiyuva.in
Join AYUSH : www.join.adiyuva.in
Let us do it together : www.do.adiyuva.in
Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in 
Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in 

Face book profile : www.facebook.com/adiyuva 
Face book page :www.facebook.com/adiyuva1
You Tube : http://youtube.com/adiyuva 
twitter : http://twitter.com/adiyuva 
Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.




Re: AYUSH | Re: bogus tribe strategy to grab benefits...

2013-06-25 Thread ganesh kalghuge
bahut acche vichar hai aapke.


2013/6/24 AYUSH activities 

> By : Meghshyam 
> Sangavikar
> आदिवासी ही जमात या विश्वामध्ये प्रथम जमात म्हणुन ओळखल्या जात होती.
> माञ या युगात आदिवासी जमातीवर फार अन्याय अत्याचार होत आहे.आदिवासी जमातच या
> विश्वाची मुळ निवासी आहे.
> आदिवासी समाजाला या युगात जंगलात हकालून दिल आहे.
> हजारो काळ ज्यानी या धरणी मातेचे रकशन केल आज त्यानांच हकालून दिल आहे.
> आदिवासी समाज जंगलात राहत असल्याने तो शाळेपासून वंचित राहीला.
> याचाच फायदा घेउन अनेक धर्मियांनी या जमातीवर हजारो वर्ष आपली सत्ता गाजवली
> आहे.आदिवासीयांचा इतिहास त्यांच्या अनपड पणा अभावी बाहेर निघू शकला नाहीतोच
> इतिहास बाहेर काढण्याची वेळ आली आहे.
> म्हणून मि बिरसाच्या सर्व मर्द मावळ्यांना सांगु इच्छीतो की,
> जागे व्हा अन् पेटून उठा!
> आपले हक्क अधिकार आपलाला माघून मिळनार नाहीत तर ते हिस्सकावून घ्याव लागनार
> आहे.
> आपल्या हक्क अधिकारासाठी आपलाला स्वत:च झटावे लागनारआहे.
> साले भडवे लोक त्यांना सादीजमिन खोदता येत नव्हती त्यांनी आपल्या आदिवासी
> जनसमूदायाच्या ताकतीचा उपयोग केला अन् पळून गेले.
> आता बस करा दुसय्राच्या हाताखाली राबन.
> आता बसून चालनार नाही आदिवासीयांचे श्वसन करणाय्रा सर्वांना बिरसाचा"उलगूलान"
> दाखवावाच लागेल.
> जय बिरसा.
>
>
> On Monday, June 24, 2013 11:15:00 PM UTC+5:30, rdm_1974 wrote:
>>
>> Dear,
>>
>>Here in Nagpur, most of the noted political personalities have been
>> seen on the stage of bogus tribes. BJP MLA Vikas Kumbhre  has compel MLA
>> Devendra Fadanvis to lead them as to protect their services in Govt  and
>> semi Govt services up to year - 2001. Devendra fadanvis given them word and
>> declared and assuerd that he will interupt the winter and rainy assemly
>> session on this issue of granting protection in favour of non tribes who r
>> in service upto 2001. He further stated that he will compell this Govt to
>> issue fresh corrected  corrigendum in favour of Kosti non tribe. Thy plan
>> and decided to agitate people,to brought people on road to snatch the
>> benefits.
>> You being leader of tribal community, take iniciative and protest
>> against Fadanvis and those who support bogus tribes.. arrange Morchas on
>> tahasil sdo and  collector office  on the issue of bogus. compail Govt to
>> take stearn action on culprits bogus tribes.  give represantation to the
>> authories...
>>
>> rajendra Maraskolhe
>> nagpur
>>
>  --
> ---
> This mail is sent you by AYUSHgoogle group
> AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
> Group of professionals who want to take initiative to develope tribal
> community, Let us do it together
>
> Our Online contact points :
> Home Page : www.adiyuva.in
> Join AYUSH : www.join.adiyuva.in
> Let us do it together : www.do.adiyuva.in
> Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in
> Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in
>
> Face book profile : www.facebook.com/adiyuva
> Face book page :www.facebook.com/adiyuva1
> You Tube : http://youtube.com/adiyuva
> twitter : http://twitter.com/adiyuva
> Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
>
>
>



-- 
From,
Kalghuge Ganesh Dattu
Ahmednagar, Maharashtra

-- 
---
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
Group of professionals who want to take initiative to develope tribal 
community, Let us do it together 

Our Online contact points : 
Home Page : www.adiyuva.in
Join AYUSH : www.join.adiyuva.in
Let us do it together : www.do.adiyuva.in
Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in 
Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in 

Face book profile : www.facebook.com/adiyuva 
Face book page :www.facebook.com/adiyuva1
You Tube : http://youtube.com/adiyuva 
twitter : http://twitter.com/adiyuva 
Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.