Respected sir
  Nice job done by ayush
 thank you and regard

2017-11-11 14:44 GMT+05:30 AYUSH main <ay...@adiyuva.in>:

> *|| आयुश मिनी बुलेटिन ||*
> १० नोव्हेंबर २०१७
>
> ◾ *१) पालघर येथे आदिवासी कला स्टॉल* :
> पालघर जिल्हयाच्या मुख्यालय भूमिपूजन कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातील
> कलाकारांनी आपल्या कलाकृती प्रदर्शित केल्या. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री,
> आदिवासी विकास मंत्री तसेच इत्तर मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्तित होते.
>
> ◾ *२) NASSCOM Social Innovation Forum Challenge २०१८* :
> मध्ये प्रथम पातळी पार करून द्वितीय स्थर वर आयुश चे प्रपोजल निवडले गेले
> आहे. फॉर्म बी भरणे आणि सविस्थर अहवाल बनवणे चालू आहे.
>
> ◾ *३) Global entrepreneurship Summit*
> *(Tribal entrepreneurship special edition)*
> @ Dantewada Chhattisgarh on 14th November
> जागतिक उद्योजगता संमेलन अंतर्गत भारतात नीती आयोग तर्फे पहिल्यांदाच आयोजित
> "आदिवासी उद्योजगता संमेलन" आयोजित करण्यात येत आहे. यात आयुश तर्फे सचिन
> सातवी आणि डॉ सुनिल पऱ्हाड सहभागी होत आहेत. आदिवासी समाजाची आर्थिक स्वावलंबन
> सशक्तीकरणासाठी, आदिवासी उद्योजकांचा संपर्क आणि कौशल्य या संदर्भात माहिती
> मिळवण्यासाठी हा सहभाग महत्वाचा ठरेल.
> या कार्यक्रमात आयुश ला एक आपले कार्य/प्रकल्प/कलाकृति *प्रदर्शनासाठी एक
> स्टॉल* देण्यात येणार आहे. आणि कार्यक्रमात *स्पीकर म्हणून १० मिनटांचा वेळ*
> त्यात आपण आयुश तर्फे *"पारंपारिक ज्ञानातून आदिवासींना रोजगार"* या विषयावर
> प्रेझेन्टशन देण्यात येईल. या विषयात आपल्या काही नविन आयडिया असल्यास नक्की
> कळवाव्यात.  (११-१२ नोव्हेंबर वाघाडी येथे आहे)
> १३ नोव्हेंबर ला दुपारून छत्तीसगड दंतेवाडा येथे जाणयासाठी प्रवास सुरु करणार
> आणि १५ नोव्हेंबर ला दुपारी परतणार. प्रवास, कार्यक्रम, प्रदर्शन,
> प्रेझेन्टेशन साठी शुभेछा ! (सविस्तर अनुभव पोस्ट केला जाईल)
>
> *आयुश । आदिवासी युवा शक्ती*
> www.adiyuva.in । ० ९२४६ ३६१ २४९ | ay...@adiyuva.in
>
> --
> Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/
> ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/
> msgid/adiyuva/CABaF4T1OL0uzS6Wh5J_f6GzDGSX_RAiTh7LmEmcWtd1s17E-7Q%40mail.
> gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T1OL0uzS6Wh5J_f6GzDGSX_RAiTh7LmEmcWtd1s17E-7Q%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAM1v_CCb8kT7tnO2kL3GE-90yvOhb7P%2BjbR8YuU-YKmRuhT5zg%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to