AYUSH | Re: Ajun kiti divas Adivasini ittaranche Zende Uchalayache?

2014-08-20 Thread AYUSH Adivasi Yuva Shakti
आपण आदिवासींनी आता मनापासून विचार करायची गरज आहे…. आपल्यांना आवडेल त्या राजकीय चळवळीशी जोडून तन मन धनाने आदिवासी समाजाच्या हिता साठी लढणे जरी योग्य असले तरी, सध्याची परिस्थिती लक्षात घेता जर सगळेच राजकीय पक्ष त्यांच्या राजकीय फायद्या साठी आदिवासी अस्तित्व नष्ट करण्याच्या मार्गावर असतील तर,

AYUSH | आदिवासी समाजावर पोलिसी हुकुमशाही दडप शाही चा महाराष्ट्रातील सर्व आदिवासी संघटनांनी निषेध नोंदवा

2014-08-20 Thread AYUSH Adivasi Yuva Shakti
आदिवासी समाजावर पोलिसी हुकुमशाही दडप शाही चा महाराष्ट्रातील सर्व आदिवासी संघटनांनी निषेध नोंदवा ……… अत्यंत जबाबदारी ने मी हे बोलतोय …. याच कारण परभणी व नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील दोन घटनांनी हे दाखवून दिले आहे कि आदिवासी समाजावर या जिल्ह्यातील पोलिस यंत्रणांनी दडपशाही चालवली आहे ….

RE: AYUSH | Re: Ajun kiti divas Adivasini ittaranche Zende Uchalayache?

2014-08-20 Thread Awaj do
पक्ष पार्टी आदिवासींच्या कामाच्या नाहींत,आणि आदिवासी पक्ष असावा हेही पटत नाहीं .आदिवासींमध्येही पक्ष स्थापनेची चढाओढ लागुन प्रश्न निर्माण होणार नाहींत हे कशावरुन ? त्या पेक्षा पेसा कायदा १९९६,ग्रामपंचायत अधिनियम मार्च २०१४,५वी व ६वी अनुसूची नुसार संपूर्ण स्वायत्तता मिळवावी,व निवडणुका हद्दपार

Re: AYUSH | पनवेल तालुक्यात विधानसभेला आदिवासी समाजाचा उमेदवार उभा करणार

2014-08-20 Thread chothe.yogesh
Sent from Samsung Mobile div Original message /divdivFrom: 'Chandrakant Shingde' via AYUSH | adivasi yuva shakti adiyuva@googlegroups.com /divdivDate:20/08/2014 3:25 PM (GMT+05:30) /divdivTo: adiyuva@googlegroups.com /divdivSubject: Re: AYUSH | पनवेल तालुक्यात विधानसभेला