Re: AYUSH | || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : १० जून २०१६ ||

2016-06-13 Thread AYUSH | adivasi yuva shakti
Lets do it together!

On Monday, June 13, 2016 at 9:22:27 PM UTC+5:30, vishnushelke1974 wrote:
>
> Wish you all the best .Salute to your devotion and unstoppable efforts 
> Annabhau Shelke  
>
> 2016-06-08 22:05 GMT+05:30 Warli Painting :
>
>> || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : १० जून २०१६ || पर्यावरण जतन आणि मानवी 
>> मुल्य या साठी जग आदिवासी संस्कृती आणि परंपरा यांच्या कडे आशेने बघत असताना 
>> आपल्या नवीन पिढीची नाळ आपल्या मूल्यांशी मजबूत करण्यासाठी एकत्रित 
>> प्रयत्नांची आवशक्यता आहे. आदिवासी समाजाचे स्वावलंबन टिकविण्या साठी जल जंगल 
>> जमीन जतन करून कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती चे उपक्रम या साठी समाजातून 
>> सकारात्मक आणि रचनात्मक कार्यासाठी एकत्रित पुढाकार घेवूया. त्या साठी वेग 
>> वेगळ्या पातळीवरून एकमेकांना पूरक कार्य करणारे ग्रुप/संस्था/संघटन/उपक्रम 
>> यांचे जाळे मजबूत करून आदिवासी समाज हित जपण्यासाठी प्रोत्साहन देवूया. आपल्या 
>> माहिती साठी 1) इयत्ता ६वी बालभारती मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक ९ - 
>> "वारली चित्रकला" तील मजकूर दुरुस्ती प्रत्येक्ष आदिवासी परंपरा आणि संस्कृती 
>> बद्दल चुकीची माहिती पाठात आल्या बद्दल संदर्भात (सवसिन / धवलेरी, वारली 
>> चित्र). सदर पाठ मध्ये उल्लेख आलेल्या आदिवासी परंपरा यातील दुरुस्ती करून, 
>> आदिवासी समाजात असेलेल स्रियांचे महत्व अधोरेखित करावे या साठी मुख्यमंत्री, 
>> शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम सन्शॊधन 
>> मंडळ, आदिवासी संशोधन व प्रशीक्षण संस्था, श्री विद्या प्रकाशन (लेखक : गोविंद 
>> गारे) यांचे वारली चित्र संस्कृती पुस्तक यांना निवेदन दिले आहे. २) वारली 
>> चित्र विक्री साठी करार चर्चा : - चित्र विक्री साठीचा करार आणि संबधित चर्चे 
>> साठी इन्फ़ीस्त्रायीद्स (Infistrides) कंपनी तर्फे बरोदडा येथून अभिषेक आणि 
>> संकेत आयुश भेटी साठी ३जून रोजी वाघाडी येथे आले होते. संजयदा पऱ्हाड, वनश्या 
>> दा भूजड, संदीप दा भोइर, अभिजित दा पिलेना, सचिन सातवी यांच्या सोबत वाघाडी 
>> येथे चर्चा झाली. आदिवासी कलाकारांच्या वस्तू विक्री साठी त्यांच्या कंपनी 
>> तर्फे असेलेले उपक्रम आणि विक्री चक्र यावर सविस्तर चर्चा झाली आणि चित्र 
>> वस्तू नमुने परीक्षण केले. करारा वर चर्चा चालू आहे. - दिल्ली येथील नवरंग 
>> क्रियेशन यांनी वारली चित्र खरेदी साठी चौकशी केली आहे. त्यांच्या सोबत चर्चा 
>> चालू आहेत - आदिवासी कला वस्तू विक्री साठी स्वतंत्र संकेत स्थळा सोबत विविध 
>> कंपन्या सोबत करार/नोंदणी करण्यात आले आहेत. (फ्लिपकार्ट, अमेझोन, स्नाप डील, 
>> इंडिया कला, इ बाय, पेतीएम, आर्ट बाझार , अल्मा म्याटर बीज, संस्कृती, 
>> इत्यादी) आदिवासी कलाकार आयुश सोबत त्वरित नोंदणी करून त्यांचे प्रोडक्ट्स 
>> विक्री साठी ठेवण्या साठी. नोंदणी साठी संपर्क करा (9246 361 249). आदिवासी 
>> कलाकारांनी सामुहिक पद्धतीने काम करून एकमेकांना सहकार्य करून आदिवासी 
>> उद्योग/व्यवसाय मजबूत करून नवीन पिढीला रोजगार निर्मिती आणि पारंपारिक ज्ञान 
>> चे जतन करणे अपेक्षित आहे. Lets do it together! ३) वारली चित्र संस्कृती आणि 
>> परंपरा या विषयी चर्चा : - वारली चित्रकला आणि सांस्कृतिक परंपरा यांच्या 
>> अभ्यासा साठी निफ्ट-मुंबई (National Institute of Fashion Technology) येथून 
>> प्रा निकिता आणि ८ विद्यार्थी / विद्यार्थिनी हे १ जून रोजी डहाणू येथे आले 
>> आहेत. डहाणू येथे सचिन सातवी यांनी आदिवासी परंपरा, संस्कृती, वारली चित्रकला, 
>> आयुश चे उपक्रम या विषयी माहिती दिली. डहाणू येथे १० दिवस राहून विविध कलाकार 
>> यांची भेट घेत आहेत. (जिव्या सोमा म्हसे, संपत दा ठाणकर, संजय दा पऱ्हाड, 
>> शर्मिला ताई घाटाळ, अभिजित दा पिलेना, यांची भेट घेतली) - महाराष्ट्रातील 
>> आदिवासींवर डॉक्युमेंट्री बावण्याच्या उद्देशाने आदिवासी जीवन शैली, कला , 
>> संस्कृती या विषयी अधिक माहिती जाणून घेण्य साठी इंग्लंड येथील आर एफ एस 
>> इंटरटेंटमेंट (RFS Entertainment) कंपनीच्या भारताच्या विभागाच्या एम डी 
>> श्रीमती वरुणा राणा (India Got Talent - Director) यांनी २९ मे रोजी तलासरी 
>> येथे भेट देवून स्थनीक आमदार आणि वसतिगृह यांना भेट दिली. २मे रोजी वाघाडी 
>> येथे आयुश ला भेट देवून वारली चित्रकला उपक्रमा विषयी अधिक वितृत चर्चा. तसेच 
>> संपत दादा ठाणकर यांच्या सोबत चर्चा केली. ६ जून रोजी संपत दा ठाणकर यांची 
>> आदिवासी परंपरा, संस्कृती आणि विविध सामाजिक समस्या या विषयावर मुलाखत चित्रित 
>> करण्यात आली. ४) कलाकृती विक्री साठी वस्तू छायाचित्रण : वनश्या दा भूजड 
>> यांच्या विविध नमुना वस्तूंचे चित्रीकरण करण्यात आले. लाकडी वस्तू, कारागिरी, 
>> बांबू वस्तू, वारली चित्रकला वस्तू विविध संकेतस्थळावर विक्री साठी ज्या 
>> कलाकारांना आपल्या कलाकृतीचे छायाचित्रण करावयाचे असल्यास कलाकृतीचे नमुने 
>> वाघाडी येथील आयुश संपर्क केंद्रात आणून द्यावे. छाया चित्रन करून संकेत 
>> स्थळावर विक्री साठी ठेवण्यात येयील किवा संबधित मार्गदर्शन केले जायील. ५) 
>> कलाकृती विक्री : - चित्र विक्री साठी एक महिना चर्चे नंतर, ३० एप्रिल रोजी 
>> चेन्नई येथील क्राफ्ट कंपनी ला काही नमुना चित्र पाठवले होते. त्यातील 
>> चित्रांची निवड होवून लवकरच २०० चित्रांची मागणीदेत आहेत. सध्या प्राथमिक ५० 
>> नमुने बनविणे चालू केले आहे. २५ चित्रे पुरुष चित्रकारांचा गट संजय दा पऱ्हाड 
>> यांच्या नेतृत्वात तसेच २५ चित्रे महिलां चित्रकारांचा गट शर्मिला ताई घाटाळ 
>> यांच्या नेतृत्वात पूर्ण करणार आहेत. - मुंबई येथील मेहता परिवाराला वारली 
>> चित्र ने साकारलेली एक नवीन पद्धतीची भेट वस्तू निर्मिती साठी चर्चा चालू आहे. 
>> संजय दा पऱ्हाड या निर्मिती विषयक चर्चे साठी उद्या मुंबई (अंधेरी) येथे भेट 
>> देत आहेत. नवीन वस्तू निर्मिती साठीच्या कल्पकता 

Re: AYUSH | || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : १० जून २०१६ ||

2016-06-13 Thread vishnu shelke
Wish you all the best .Salute to your devotion and unstoppable efforts
Annabhau Shelke

2016-06-08 22:05 GMT+05:30 Warli Painting :

> || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : १० जून २०१६ || पर्यावरण जतन आणि मानवी
> मुल्य या साठी जग आदिवासी संस्कृती आणि परंपरा यांच्या कडे आशेने बघत असताना
> आपल्या नवीन पिढीची नाळ आपल्या मूल्यांशी मजबूत करण्यासाठी एकत्रित
> प्रयत्नांची आवशक्यता आहे. आदिवासी समाजाचे स्वावलंबन टिकविण्या साठी जल जंगल
> जमीन जतन करून कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती चे उपक्रम या साठी समाजातून
> सकारात्मक आणि रचनात्मक कार्यासाठी एकत्रित पुढाकार घेवूया. त्या साठी वेग
> वेगळ्या पातळीवरून एकमेकांना पूरक कार्य करणारे ग्रुप/संस्था/संघटन/उपक्रम
> यांचे जाळे मजबूत करून आदिवासी समाज हित जपण्यासाठी प्रोत्साहन देवूया. आपल्या
> माहिती साठी 1) इयत्ता ६वी बालभारती मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक ९ -
> "वारली चित्रकला" तील मजकूर दुरुस्ती प्रत्येक्ष आदिवासी परंपरा आणि संस्कृती
> बद्दल चुकीची माहिती पाठात आल्या बद्दल संदर्भात (सवसिन / धवलेरी, वारली
> चित्र). सदर पाठ मध्ये उल्लेख आलेल्या आदिवासी परंपरा यातील दुरुस्ती करून,
> आदिवासी समाजात असेलेल स्रियांचे महत्व अधोरेखित करावे या साठी मुख्यमंत्री,
> शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम सन्शॊधन
> मंडळ, आदिवासी संशोधन व प्रशीक्षण संस्था, श्री विद्या प्रकाशन (लेखक : गोविंद
> गारे) यांचे वारली चित्र संस्कृती पुस्तक यांना निवेदन दिले आहे. २) वारली
> चित्र विक्री साठी करार चर्चा : - चित्र विक्री साठीचा करार आणि संबधित चर्चे
> साठी इन्फ़ीस्त्रायीद्स (Infistrides) कंपनी तर्फे बरोदडा येथून अभिषेक आणि
> संकेत आयुश भेटी साठी ३जून रोजी वाघाडी येथे आले होते. संजयदा पऱ्हाड, वनश्या
> दा भूजड, संदीप दा भोइर, अभिजित दा पिलेना, सचिन सातवी यांच्या सोबत वाघाडी
> येथे चर्चा झाली. आदिवासी कलाकारांच्या वस्तू विक्री साठी त्यांच्या कंपनी
> तर्फे असेलेले उपक्रम आणि विक्री चक्र यावर सविस्तर चर्चा झाली आणि चित्र
> वस्तू नमुने परीक्षण केले. करारा वर चर्चा चालू आहे. - दिल्ली येथील नवरंग
> क्रियेशन यांनी वारली चित्र खरेदी साठी चौकशी केली आहे. त्यांच्या सोबत चर्चा
> चालू आहेत - आदिवासी कला वस्तू विक्री साठी स्वतंत्र संकेत स्थळा सोबत विविध
> कंपन्या सोबत करार/नोंदणी करण्यात आले आहेत. (फ्लिपकार्ट, अमेझोन, स्नाप डील,
> इंडिया कला, इ बाय, पेतीएम, आर्ट बाझार , अल्मा म्याटर बीज, संस्कृती,
> इत्यादी) आदिवासी कलाकार आयुश सोबत त्वरित नोंदणी करून त्यांचे प्रोडक्ट्स
> विक्री साठी ठेवण्या साठी. नोंदणी साठी संपर्क करा (9246 361 249). आदिवासी
> कलाकारांनी सामुहिक पद्धतीने काम करून एकमेकांना सहकार्य करून आदिवासी
> उद्योग/व्यवसाय मजबूत करून नवीन पिढीला रोजगार निर्मिती आणि पारंपारिक ज्ञान
> चे जतन करणे अपेक्षित आहे. Lets do it together! ३) वारली चित्र संस्कृती आणि
> परंपरा या विषयी चर्चा : - वारली चित्रकला आणि सांस्कृतिक परंपरा यांच्या
> अभ्यासा साठी निफ्ट-मुंबई (National Institute of Fashion Technology) येथून
> प्रा निकिता आणि ८ विद्यार्थी / विद्यार्थिनी हे १ जून रोजी डहाणू येथे आले
> आहेत. डहाणू येथे सचिन सातवी यांनी आदिवासी परंपरा, संस्कृती, वारली चित्रकला,
> आयुश चे उपक्रम या विषयी माहिती दिली. डहाणू येथे १० दिवस राहून विविध कलाकार
> यांची भेट घेत आहेत. (जिव्या सोमा म्हसे, संपत दा ठाणकर, संजय दा पऱ्हाड,
> शर्मिला ताई घाटाळ, अभिजित दा पिलेना, यांची भेट घेतली) - महाराष्ट्रातील
> आदिवासींवर डॉक्युमेंट्री बावण्याच्या उद्देशाने आदिवासी जीवन शैली, कला ,
> संस्कृती या विषयी अधिक माहिती जाणून घेण्य साठी इंग्लंड येथील आर एफ एस
> इंटरटेंटमेंट (RFS Entertainment) कंपनीच्या भारताच्या विभागाच्या एम डी
> श्रीमती वरुणा राणा (India Got Talent - Director) यांनी २९ मे रोजी तलासरी
> येथे भेट देवून स्थनीक आमदार आणि वसतिगृह यांना भेट दिली. २मे रोजी वाघाडी
> येथे आयुश ला भेट देवून वारली चित्रकला उपक्रमा विषयी अधिक वितृत चर्चा. तसेच
> संपत दादा ठाणकर यांच्या सोबत चर्चा केली. ६ जून रोजी संपत दा ठाणकर यांची
> आदिवासी परंपरा, संस्कृती आणि विविध सामाजिक समस्या या विषयावर मुलाखत चित्रित
> करण्यात आली. ४) कलाकृती विक्री साठी वस्तू छायाचित्रण : वनश्या दा भूजड
> यांच्या विविध नमुना वस्तूंचे चित्रीकरण करण्यात आले. लाकडी वस्तू, कारागिरी,
> बांबू वस्तू, वारली चित्रकला वस्तू विविध संकेतस्थळावर विक्री साठी ज्या
> कलाकारांना आपल्या कलाकृतीचे छायाचित्रण करावयाचे असल्यास कलाकृतीचे नमुने
> वाघाडी येथील आयुश संपर्क केंद्रात आणून द्यावे. छाया चित्रन करून संकेत
> स्थळावर विक्री साठी ठेवण्यात येयील किवा संबधित मार्गदर्शन केले जायील. ५)
> कलाकृती विक्री : - चित्र विक्री साठी एक महिना चर्चे नंतर, ३० एप्रिल रोजी
> चेन्नई येथील क्राफ्ट कंपनी ला काही नमुना चित्र पाठवले होते. त्यातील
> चित्रांची निवड होवून लवकरच २०० चित्रांची मागणीदेत आहेत. सध्या प्राथमिक ५०
> नमुने बनविणे चालू केले आहे. २५ चित्रे पुरुष चित्रकारांचा गट संजय दा पऱ्हाड
> यांच्या नेतृत्वात तसेच २५ चित्रे महिलां चित्रकारांचा गट शर्मिला ताई घाटाळ
> यांच्या नेतृत्वात पूर्ण करणार आहेत. - मुंबई येथील मेहता परिवाराला वारली
> चित्र ने साकारलेली एक नवीन पद्धतीची भेट वस्तू निर्मिती साठी चर्चा चालू आहे.
> संजय दा पऱ्हाड या निर्मिती विषयक चर्चे साठी उद्या मुंबई (अंधेरी) येथे भेट
> देत आहेत. नवीन वस्तू निर्मिती साठीच्या कल्पकता आणि तंत्रज्ञान यांचा पुयोग
> करून व्यापकता वाढवण्या साठी उपयोगात येयील - आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण
> संस्था पुणे (TRTI – Tribal research & Training Institute) येथे परिसरात
> असलेल्या आदिवासी कला विक्री केंद्र येथे "बहुउद्देशीय